महत्वाच्या बातम्या
-
गुडन्यूज: आता कला, संगीत, शिल्प, खेळ, योग, समाजसेवा विषय अभ्रासक्रमातच सामिल
केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले. केंद्र सरकारने आता देशात आता नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नावही बलदण्यात आलं असून त्याला आता शिक्षण मंत्रालय असं म्हटलं जाणार आहे. १९९२ नंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारकडून मंजूरी, ३४ वर्षानंतर होतोय बदल
केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. १९८६ मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण २०१९’ घेणार आहे. याअंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार या कायद्याला अधिक व्यापक रूप देण्यात येणार आहे. आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राफेलमुळे चीनची खैर नाही? ठराविक माध्यमांकडून का खोटं चित्रं उभं केलं जातंय ? सविस्तर वृत्त
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. 27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमाने भारताच्या दिशेने झेपावली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राफेलने चीनला काहीही फरक पडणार नाही, ते आपल्यापेक्षा खुप पुढे आहेत - शरद पवार
आज लढाऊ राफेल विमान भारतात दाखल होणार आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया या विमानांच्या स्वागतासाठी हजर राहणार आहेत. आज म्हणजेच बुधवारी सकाळी 11 वाजता अबु धाबीवरुन राफेलचं उड्डाण होणार असून दुपारी जवळपास 2 वाजता, पाच राफेल विमान हरियाणातील अंबाला एअर बेसवर पोहचणार आहेत. अंबाला विमानतळ आणि आसपासच्या परिसरातील अनेक भागात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल
सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात ४७ हजार ७०४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर ६५४ रुग्णांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. करोनाचा उद्रेक झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिर भूमिपूजनाबाबतची उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ही शिवसेनेच्या अधःपतनाची तयारी - विंहिप
राम मंदिर भूमिपूजनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेने टीका केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या अधःपतनाची तयारी असून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ढोंगीपणाचं असल्याची टीका विंहिपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी केली आहे. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचं भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात यावं असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतरच वादाची ठिणगी पडली होती.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानात न्यायालयाकडून भाजपाला मोठा धक्का, तर काँग्रेसला दिलासा
राजस्थान देशातील राजकीय घडामोडींचं हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला असून, अजूनही त्यावर पडदा पडलेला नाही. सचिन पायलट समर्थक आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असतानाच भाजपानेही बहुजन समाज पक्षाच्या आमदारांसंबंधात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवण्यात युपी-बिहार आघाडीवर, अमेरिकन विद्यापिठाचा दावा
अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये कर्नाटक सरकराचे कौतुक केलं आहे. कर्नाटकने करोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं. ‘मेडरिक्सिव’ या आरोग्यासंदर्भातील ऑनलाइन माध्यमावरील प्रकाशनामध्ये भारतामधील करोनासंदर्भातील आकडेवारीचा अहवाल छापून आला आहे. यामध्ये भारतातील कोणत्या राज्याने कशाप्रकारे करोनासंदर्भातील माहितीचे संकलन केले आहे यावर प्रकाश टाकण्यात आला असल्याचे एएएनएस या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा एकत्रित सामना केल्याने देशात कोरोनाचा मृत्यूदर कमी - पंतप्रधान
आज देशात २१ वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. दरम्यान, आज मन की बात च्या ६७ व्या भागात देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील योद्ध्यांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शपथविधीसाठी उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, राज्यपालांचे पत्र
नव्याने निवडून आलेले काही संसदसदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे/आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःची बाईक आहे?..डबलसीट प्रवास होतो? हा आहे केंद्र सरकारचा नवा नियम
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील अपघाताचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षात हे प्रमाण कमी करण्यात चीनला मोठं यश आलं आहे. तर, तुलनेनं भारतामध्ये अपघाताचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी असं अनेकांनी यापूर्वी मत व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. चौहान यांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर ही माहीती शेअर केली आहे. मी कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन झालेलो आहे, असे त्यांनी ट्टिट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, अधिकार फक्त UGC'ला
परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे आमच्या वैधानिक अधिकारावरील अतिक्रमण असल्याचा दावाही ‘यूजीसी’ने केला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर आम्हाला आहे. विशेष काद्याने हा अधिकार आम्हाला बहाल केलेला आहे अशी भूमिका यूजीसीने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली. निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार, दक्षिण भारतात प्लांट सुरु होणार
जगभर प्रसिद्ध असलेल्या आयफोनने चिनमधील उत्पादन बंद करून भारतात उत्पादन सुरू केलं आहे. आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार असून देशात प्रथमच टॉप मॉडेल तयार करण्यात येत आहे. म्हणजे, अॅपलने चीनमधून गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात विकसित केलेल्या कोरोना लसीची AIIMS मध्ये मानवी चाचणी सुरू
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जगभरात विविध स्तरावर लस बनवण्याचे संशोधन सुरू आहे. भारतानेही COVAXIN लस विकसित केली असून त्यांच्या मानवी चाचणीला दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमध्ये सुरूवात झाली आहे. एका ३० वर्षीय स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. इंडिया टुडेला एम्स हॉस्पिटलमधील सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचे समजते. या स्वयंसेवकाला दोन तास हॉस्पिटलमध्ये निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या आमदारांकडून राजभवनातच निदर्शनं सुरू
राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानच्या राज्यपालांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशनाची विनंती फेटाळली
राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपानं लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला 'बंधक' बनवलं आहे - काँग्रेस
राजस्थानमध्ये आमदारांच्या घोडेबाराच्या आरोपानंतर सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं होतं. त्यानंतर राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. हा सत्तासंघर्षाचा वाद अखेर न्यायालयात पोहोचला. काँग्रेसने बोलावलेल्या बैठकांना पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह १९ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसीला राजस्थान उच्च न्यायालयात पायलट गटाने आव्हान दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल