महत्वाच्या बातम्या
-
मोठी घोषणा! जिओ पुढील वर्षी लाँच करणार 5G नेटवर्क
संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावेळी रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
CBSE बोर्डाने दहावीचे निकाल सर्व शाळांना आणि विद्यार्थ्यांना इमेलवर पाठविले
CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
CBSE Board दहावीचा निकाल, टॉप ५ विभागांमध्ये पुणे चौथ्या स्थानी
CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
पक्षासाठी झटलो आम्ही आणि फक्त अनुभवाच्या आधारावर गेहलोत यांना मुख्यमंत्री पद दिलं - सचिन पायलट
बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली असून उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावर हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली असून यावेळी प्रथमच आपल्या नाराजीवर जाहीर भाष्य केलं आहे. “आपण पक्षासाठी इतकं काम केलेलं असतानाही फक्त अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला.
5 वर्षांपूर्वी -
अद्यापही मी काँग्रेसमध्येच, भाजपमध्ये प्रवेश करणार नाही - सचिन पायलट
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील दोन स्वदेशी लसींची मानवी चाचणी सुरु : ICMR
जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला असून देशात कोरोनाचे रुग्ण ९ लाखावर गेले आहे. यामुळे सध्याची परिस्थिती फार गंभीर झाली आहे, अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उंदीर आणि संशयित अशा दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सगळी सूत्रे भाजपच्या हाती, सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही - अशोक गेहलोत
राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सचिन पायलट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नाही’, असे ट्विट त्यांनी केले आहे. अर्थात ‘सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र त्याचा पराभव करता येत नाही’, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ते नेमकं काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजभवनात काँग्रेसच्या आमदारांची परेड होण्याची शक्यता, गहलोत राजभवनावर पोहोचले
राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
CBSE Board- उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी (15 जुलै) जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. cbse.nic.in, www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी, समर्थकांची मंत्रिपदंदेखील काढली
राजस्थानमध्ये काँग्रेसमधील राजकीय नाट्याने नवीन वळण घेतले आहे. अशोक गहलोत यांनी बहुमतासाठी 105 आमदाराचा पाठिंबा असल्याचं सिद्ध केल्यानंतर सरकार स्थिर राहणार असे स्पष्ट झाले होते. पण, त्यानंतर सचिन पायलट आणि त्यांनी समर्थकांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा करून मनधरणीचा प्रयत्न केला. पण, पायलट यांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. पायलट यांनी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यास स्पष्ट नकार दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गहलोत यांना हटवा! सचिन पायलट समर्थकांची मागणी...अन्यथा समर्थन नाही
राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास पायलट यांनी नकार दिला आहे. पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची रीघ लागली आहे. तर दुसरीकडे पायलट समर्थकही गहलोत यांच्या विरोधात उतरले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना
गुजरातमधील सिहोर जिल्ह्यात महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सचिन पायलट यांचं राजकीय बंडखोरीचं विमान लँडिंगच्या तयारीत
काल सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केल्यानंतर आमदारांसमवेत दिल्लीला प्रयाण केल्यानंतर जयपूरमध्ये काँग्रेस पक्षांच्या आमदारांसाठी विधीमंडळ पक्षाची बैठक जाहीर करण्यात आली. त्यासाठी पक्षाने व्हिप जारी केला. दिल्लीत दाखल झालेल्या आणि नंतर गुरगाव येथील हॉटेलात आपल्या १५ काँग्रेस आणि ३ अपक्ष आमदारांना समवेत बसलेल्या सचिन पायलट यांच्याशी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ४० मिनिटे चर्चा केली.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश कर्नाटकप्रमाणे सोपं नाही, राजस्थानमध्ये सत्तापालट अत्यंत कठीण - सविस्तर वृत्त
मध्यप्रदेश नंतर राजस्थान काँग्रेसमध्ये ही राजकीय पेचप्रसंगाचे वातावरण आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधियाच्या बंडखोरीने कमलनाथ सरकार पडले. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे अशोक गहलोत यांचं सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गहलोत देखील अॅक्शन मोडमध्ये आहेत. आज गहलोत हे सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करु शकतात. सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीना यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या खेळीने सचिन पायलट यांच्याकडे नवा पक्ष अथवा तिसरी आघाडी हेच पर्याय
मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात बिनसले आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर राजस्थानातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. त्यानंतर काँग्रेसने रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सांगितले की, ‘१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.’
5 वर्षांपूर्वी -
इन्कम टॅक्स, ED आणि CBI हे भाजपचे वकील, सत्ता पालट करण्यासाठी वापर - काँग्रेस
कर्नाटक, मध्य प्रदेशात सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने राजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट पक्षावर नाराज आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे सचिन पायलट काँग्रेसपासून दूर जाण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या एकूण हालचाली 'आमचं ठरलंय' अशाच?
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान उद्या सकाळी १०.३० वाजता अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी नेमके चित्र स्पष्ट होऊ शकते.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींकडून सचिन पायलट यांना चर्चेसाठी निमंत्रण
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी सीएम अशोक गहलोत यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. पण या बैठकीला सचिन पायलट उपस्थित नव्हते. सध्या ते दिल्लीत आहेत. राजस्थानचे जवळपास १० आमदार दिल्लीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, मंत्री आणि काँग्रेसच्या आमदारांना एसओजी'कडून नोटीस
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत मध्य प्रदेशनंतर भाजपने राजस्थानवर मोर्चा वळवला?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC