महत्वाच्या बातम्या
-
मार्चमधील आचारसंहितेपूर्वी भाजप उदघाटनसोहळे करण्याच्या तयारीत : सविस्तर
लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास आणि लोकसभा निवडणुका घोषित व्हायला तसेच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास आता केवळ ७० दिवस शिल्लक आहेत. अंदाजे ६ ते ८ मार्चच्या दरम्यान लोकसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा निवडणूक अयोग्य आयोग करेल, अशी शक्यता आहे. सध्या परदेश दौऱ्यावरून ब्रेक घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ७० दिवसांत देशभराच्या दौऱ्यावर जाऊन नव्या आणि अपूर्ण स्थितीत असलेल्या का होईना अशा विविध योजना आणि प्रकल्पांची निवडणुकीआधी घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मेलबर्न: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारताने तिसरी कसोटी जिंकली
बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने अखेरच्या दिवशी विजय प्राप्त केला. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर तब्बल १३७ धावांनी विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, या सामन्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि सरत्या वर्षाचा अंत गोड केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मिशेलच्या नावाने सोनियांची चर्चा; पण पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते
३,६०० सहाशे कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासंबंधित ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने तपासणीदरम्यान चौकशीदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती ईडी’ने आज पतियाळा हाऊस न्यायालयात दिली. दरम्यान, असं असलं तरी मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव कोणत्या संदर्भात घेतले ते मात्र ईडीने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, आज न्यायालयात मिशेलला ७ दिवसांची ईडी कोठडी दिली.
6 वर्षांपूर्वी -
भारताच्या इतिहासातील सर्वात महागडे पंतप्रधान, ९२ देश आणि खर्च २०२१ कोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका नवा इतिहास घडवला आहे. कारण मागील ४.५ वर्षांत मोदींनी एकूण ९२ देशांचा दौरा केला. त्या ९२ देशांच्या दौऱ्यावर सरकारचे तब्बल २०२१ कोटी रुपये इतका प्रचंड खर्च झाला आहे. त्यापैकी १४ देशांचे दौरे त्यांनी केवळ २०१८ मध्येच केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
२०१७-२०१८: भारत काँग्रेसमुक्त होतो आहे की भाजप मुक्त? सविस्तर
देशातील ५ विधानसभा निवडणुकांचा निकालानंतर काँग्रेस पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारला मोठा राजकीय धक्का बसला होता. त्यावेळी सर्वप्रथम भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी आणि अमित शहा यांच्या इराद्यालाच जोरदार सुरुंग लागला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मध्यप्रदेश सरकार लवकरच ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन सुरु करणार
मध्यप्रदेशातील कालमनाथ सरकारने शेतकऱ्यांवर सवलतींचा सपाट सुरु केला आहे. मुख्यमंत्री कमलानाथ यांनी केवळ आठवड्याभराच्या आत दुसरा मोठा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी निरव मोदी सुद्धा इंग्लंडमध्येच: सरकारची कबुली
हजारो कोटींच्या पीएनबी बँक घोट्यातील प्रमुख फरार आरोपी निरव मोदी सुद्धा इंग्लंडमध्ये वास्तव्याला असल्याचे उघड झाले आहे. ब्रिटीश यंत्रणांनी भारत सरकारला त्यासंदर्भात अधिकृत माहिती पुरवली आहे. स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. मँचेस्टरच्या नॅशनल सेंट्रल ब्युरोने घोटाळेबाज फरार आरोपी नीरव मोदी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याचे भारत सरकारला कळवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO सावधान! भाजपकडून 'चुनावी जुमलेबाज' जाहिरातींचा पुन्हा सुळसुळाट होणार? सविस्तर
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत सामान्यांना आकर्षित करणाऱ्या भाजपच्या अनेक जाहिरातींनी मतदाराला भुरळ पाडली होती. मात्र सरकार आल्यावर त्या सर्व चुनावी जुमला असल्याचं भाजपच्या नेत्यांनी मान्य केले होते. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांना काही महिने उरले असताना त्याप्रकारच्या जाहिराती भाजप पुन्हा शब्दांचे खेळ करत लोकांच्या माथी करण्याची तयारी करत आहे असं समोर येतं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केलेली जाहिरात अनेक हास्यास्पद दावे करून लोकांकडून पैसे दान करण्याचे आवाहन करत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आगामी लोकसभा: यूपीतल्या ८० जागांसाठी भाजप, संघ आणि विहिंपची एकत्र रणनीती?
यूपीतल्या लोकसभेच्या तब्बल ८० जागांसाठी भाजप, संघ आणि विहिंप एकत्र येऊन विशेष रणनीती खाण्याची तयारी करत आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एनडीएचे तब्बल ७१ खासदार निवडून आल्याने मोदींचा मार्ग सुकर झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS ऑस्ट्रेलिया १५१ धावांत गारद; भारताकडे २९२ धावांची आघाडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. भारतीय टीमने दिलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना कांगारूंची खेळी अवघ्या १५१ मध्ये संपुष्टात आली आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आला आहे. त्याने तब्बल ६ विकेट्स तंबूत धाडल्या.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS 3rd Test: भारताने ४४३ धावांवर डाव घोषित केला
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांनी उभ्या केलेल्या धावसंख्येवर आणि इतर फलंदाजांनी उभारलेल्या धावांवर भारत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे.
6 वर्षांपूर्वी -
थेट निवडणुका जिंकणं कठीण झाल्याने भाजप कर्नाटकात पुन्हा घोडेबाजार करणार?
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेवेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार पाहायला मिळाला होता. दरम्यान, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं होत. परंतु, बहुमत सिद्ध करता येणे शक्य नसल्याचे कळताच केवळ दीड दिवसांतच येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: राज यांचा गुढीपाडव्याच्या सभेतील अक्षय कुमारवरील तो आरोप त्याच्याच तोंडून?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला शिवतीर्थावर जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर बोट ठेवलं होतं. त्याचं मूळ कारण होत ते भाजपसोबत त्याचा २०११ पासून जो शिस्तबद्ध खेळ सुरु होता तो त्यांच्या राजकारणाच्या अनुभवातून ध्यानात आला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांना लक्ष करण्यात आलं होतं. त्यात भाजप समर्थकांचा मोठा वाटा होता.
6 वर्षांपूर्वी -
एनआयए'ची दिल्ली आणि यूपीत छापेमारी, नियोजित दहशदवादी कारवाया उघड
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरक्षे संदर्भातील मोठी माहिती सार्वजनिक केली आहे. युपी आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. एनआयए’च्या ताब्यात असलेले दहशदवाद्यांच्या चौकशीदरम्यान त्यांच्या योजना उघड झाल्या होत्या. देशात विविध ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची दहशदवाद्यांची योजना होती. देशातील विविध पक्षातील नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या केंद्रस्थानी होत्या अशी माहिती देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
पंढरपूर; आपण राजकारणात किती अपरिपक्व आहोत याचे उद्धव यांनी दर्शन घडवले: रा.स्व. संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूर ‘तरुण भारत’मधून आरएसएसने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. तुम्ही राजकारणात किती अपरिपक्व आहात याच पंढरपुरातील भाषणादरम्यान दर्शन झाल्याची जळजळीत टीका आरएसएसने त्याच्या मुखपत्रातून केली आहे. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आयोध्येनंतर पंढरपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक लक्ष केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
२०१९ मध्ये कोण पंतप्रधान असेल ते सांगता येत नाही : रामदेव बाबा
योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रसार माध्यमांसमोर केलेल्या एका वक्तव्याने आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच खळबळ माजली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नक्की पुढील पंतप्रधान कोण होतील असा प्रश्न बाबा रामदेव यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सर्वच आश्चर्य चकीत झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मला नेहरुंचं ‘ते’ भाषण खूप आवडतं : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा दाखला देत, त्यातून मांडण्यात आलेल्या विचाराचे प्रामाणिकपणे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेन संबंधित राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची अद्याप एकही बैठक नाही: आरटीआय
मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील व्यवहार्यता न समजून घेताच महाराष्ट्र सरकारने मजुरी दिली असल्याचे सत्य माहितीच्या अधिकारात समोर आलं आहे. तसेच बुलेट ट्रेन संबंधित राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची अद्याप एकही बैठक पार पडली नसल्याचे सत्य माहितीच्या अधिकृत उघड झालं आहे. विशेष म्हणजे जर संबंधित राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची अद्याप एकही बैठक पार पडलीच नाही तर या प्रकल्पाला आंधळेपणाने मजुरी कोणी दिली असं प्रश्न आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालय: अयोध्याप्रकरणी याचिकांवर ४ जानेवारीला सुनावणी
अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. CJI रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी सुरु होणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाला सदर प्रकरणावर रोज सुनावणी हवी आहे, त्यामुळे निकाल लवकर लागू शकेल.
6 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमांच्या प्रचारामुळे मोदी पंतप्रधान झाले', त्यांनी कधीही चहा विकला नव्हता
भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तिखट शब्दात टीका केली आहे. भाजपमध्ये मी सध्या वैयक्तिकरित्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदींनी भूतकाळात केव्हाही चहा विकलेला नसून ते केवळ प्रसार माध्यमांच्या प्रचारामुळेच देशाचे पंतप्रधान झाले आहेत अशी बोचरी त्यांनी थेट मोदींचं नाव घेऊन केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY