महत्वाच्या बातम्या
-
स्मृती इराणींची माहिती-प्रसारण मंत्रालयातून उचलबांगडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात बदल केले असून त्यात स्मृती इराणींना माहिती-प्रसारण मंत्रीपदावरुन हटवलं आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयाचा कारभार आता राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर १० हजार कोटी रुपयांचा खर्च
देशातील महत्वाची आणि २०१९ ची दिशा ठरवणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर तब्बल १०,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वच राजकारण्यांनी या निवडणुकीवर प्रचंड पैसा खर्च केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
४६ महिने, मोदी सरकारकडून तब्बल ४,३४३ कोटींची जाहिरातबाजी
केंद्रातील मोदी सरकारने मागील ४६ महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातबाजीवर तब्बल ४,३४३ कोटीं २६ लाख इतका प्रचंड खर्च केला आहे. काही महिन्यापूर्वी जाहिरातबाजीवर होणाऱ्या उधळपट्टीबाबत सर्वच थरातून टीका झाल्यावर त्यात २५ टक्के कपात करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात मतदान झालं, लगेच पेट्रोल-डिझेलचा भडका
देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा संबंध थेट कर्नाटक विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. कारण मतदान प्रक्रिया पूर्ण होताच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
तिरुपती येथे अमित शहांच्या ताफ्यावर टीडीपी कार्यकर्त्यांची दगडफेक
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या अमित शहांच्या ताफ्यावर ‘टीडीपी’च्या कार्यकर्त्यांनी तुफान दगड फेक करत ‘अमित शहा गो बॅक’चे नारे दिल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
संघाच्या सर्व्हेनुसार भाजपला कर्नाटकात धक्का
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही दिवसांपूर्वीच कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर एक सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार भाजपाच्या हाती कर्नाटकाची सत्ता येणार नसल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी रामाचे, अमित शहा लक्ष्मणाचे तर आदित्यनाथ हनुमानाचा अवतार
भाजप आमदाराने पुन्हां वादग्रस्त विधान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्रांचा अवतार तर अमित शहा हे लक्ष्मणाचा अवतार असून युपीचे मुख्यमंत्री आणि ब्रह्मचारी असून ते हनुमानाचा अवतार आहेत असं वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, पाकिस्तानातून साखर आयात
आधीच मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख टन साखर पडून असताना केंद्रातील मोदीसरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपला निवडणुक जिंकण्यासाठी ई.व्ही.एम ची गरज - शिवसेना
कर्नाटक मध्ये सापडलेल्या १०,००० खोट्या निवडणुक ओळखपत्रांवरुन एकच रान उठले आहे आणि हा सर्व प्रकार निवडणुक प्रक्रियेला एक वेगळ्या पातळीवर घेऊन जात असल्याची चिन्ह दिसत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
८ वीच्या पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक’ : राजस्थान
राज्यस्थान मध्ये इंग्रजी माध्यमातील इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये लोकमान्य टिळकांविषयी अपमानजनक उल्लेख आहे. राजस्थानमधील शिक्षण क्षेत्रातील या चुकीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
आसाम, 'आयसिस'चे झेंडे लावणारे ६ भाजप कार्यकर्ते अटकेत - ए.एन.आय
आयसिस या आतंकवादी संघटनेचे झेंडे झाडावर लावून ‘आयसिस’मध्ये शामिल होण्याचा आवाहन लिखित संदेशाद्वारे स्थानिक तरुणांना केल्याच्या संशयावरून ६ लोकांना आसाम मध्ये अटक झाली असून ते ६ जण भाजपचे स्थानिक कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
गणवेश लिलावामुळे नौदल अधिकारी अक्षय-ट्विंकलवर संतापले
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी नौदल गणवेशाचा लिलाव करून ‘भारतीय नौदलाच्या भावनांशी खेळत’ असल्याचा आरोप करत कायदेशीर सूचना पाठवली आहे.
7 वर्षांपूर्वी -
हिंदूचा अर्थच न कळल्याने, मी मंदिरात जाताच भाजपला त्रास होतो
मी मठांमध्ये व मंदिरांमध्ये गेलो की भाजप माझ्यावर टीका करते. परंतु वस्तुस्तिथी ही आहे की, भाजपला ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थच कळत नाही.
7 वर्षांपूर्वी -
प्रचारात गांधीनी देशाला काय दिल ? नंतर इंदिरा कॅन्टीनमध्ये जेवणावर ताव
कर्नाटक प्रचारात भाजप मोदींपासून सर्वच नेते संपूर्ण गांधी घराण्यावर आगपाखड करताना दिसत आहेत. तसेच काँग्रेसने देशाला आणि कर्नाटकातील जनतेला काय दिल असं म्हणत आहेत आणि त्याच काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये जेवणावर ताव मारत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
बनावट निवडणूक ओळखपत्र प्रकरणी भाजप तोंडघशी: कर्नाटक
कर्नाटक विधानसभेच्या तोंडावर बंगळूरूतील राज राजेश्वरी नगरमधील जलाहल्ली येथील फ्लॅटमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्रे पकडण्यात आली होती. अखेर तो फ्लॅट भाजपाच्या माजी नगरसेविकेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींजी तुमच्या भाषणबाजीने लोकांच पोट भरत नाहीत: सोनिया गांधी
मोदीजी तुमच्या विकासाच्या घोषणांनी कर्नाटकातील जनतेला काहीच फायदा झाला नाही. मोदीजी तुम्ही उत्तम अभिनय करता, परंतु अभिनयाने सामान्य जनतेचं पॉट भरत नाही अशी खरमरीत टीका सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर कर्नाटकातील सभे दरम्यान केली.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ लोकसभेला भाजप शिवसेनेशी युती करणार: अमित शहा
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अमित शहा यांनी ‘नवभारत टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी गुलशन राय खत्री यांच्या बरोबर केलेल्या औपचारिक मुलाखती दरम्यान अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी २०१९ मध्ये पंतप्रधान बनू शकतो: राहुल गांधी
२०१९ मधील लोकसभा निवडणूक जिंकल्यास मी पंतप्रधान बनू शकतो असं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी प्रथमच जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं सांगितलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
समुद्रच नसलेल्या १५ देशात ३२ रिफायनरीज.
कोकणातील नाणार रिफायनरीवरून राज्यात सध्या वातावरण तापलं असताना आणि ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असं राज्याचे प्रमुख सांगू लागले. परंतु रिफायनरी बाबतचे जगातील वास्तव समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक मध्ये जनतेचा कौल काँग्रेसला: महासर्व्हे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल तर भाजप पिछाडीवर पडेल असं लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या महासर्व्हे मध्ये समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL