महत्वाच्या बातम्या
-
प. बंगाल पंचायत निवडणुक, भाजपची ८५० मुस्लिम उमेदवारांना संधी
प. बंगाल पंचायत निवडणुकीत ३० टक्के लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज आणि त्यांच्या मतांची आकडेवारी लक्षात घेऊन भाजपने तब्बल ८५० मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. २०१३ मध्ये भाजपची हीच मुस्लिम उमेदवारांची संख्या १०० इतकी होती.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच मोठा पक्ष बनेल - संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनेल असं ठाम विश्वास व्यक्तं केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
हात-पाय बांधा मतदारांचे आणि मतदान केंद्रावर आणा: भाजप कार्यकर्त्यानां आदेश
देशातील निवडणूक भाजप कोणत्या थराला घेऊन जात आहे त्याचा प्रत्यय आला आहे. कर्नाटक निवडणुकीत जे मतदार मतदान करणार नाहीत, त्या मतदारांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रावर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा’ असा आदेशच येडियुरप्पा यांनी दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
दलितांच्या घरी मच्छर चावतात तरी आम्ही त्रास सहन करतो
आमचे नेते दलितांच्या घरी जातात तेंव्हा त्यांना रात्रभर मच्छर चावतात तरी आम्हाला होणारा त्रास सहन करून आम्ही त्यांना भेटतो असं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनुपमा जयसवाल यांनी केल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपाची घोषणा, कर्नाटकात महिलांना मंगळसूत्र व स्मार्टफोन
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा आज भाजपने प्रसिद्ध केला असून त्यात आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'अॅट्रॉसिटी' कायद्याबाबत आदेशाला स्थगिती नाही: सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास गुरुवारी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हां अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत करण्याचा केंद्राचा डाव असल्याच्या टीकेला नव्याने रंग येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक विधानसभा, देवेगौडांची नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं
राजकीय मतभेद असलेले माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर स्तुती केल्याने सगळयांच्या भुवया उंचावल्या असून निवडणुकीनंतर भाजपा आणि जेडीएसमध्ये आघाडी होणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींनी सलग १५ मिनिटे खरे बोलून दाखवावे: काँग्रेस
जय शाह, राफेल करार आणि पियूष गोयल या प्रकरणांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग सलग १५ मिनिटे खरे बोलून दाखवावे असं थेट आवाहन महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी मोदींना दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप व संघामुळेच हिंदू धर्माचे प्रचंड नुकसान: शंकराचार्य
भाजप आणि संघामुळेच हिंदू धर्माचे नुकसान होत असून सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही अशी थेट टीका करतानाच भाजपचे नेतेच भारतातील बीफचे सर्वात मोठे निर्यातदार असल्याचा गंभीर आरोप शंकराचार्य यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही राष्ट्रीय पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते स्वीकारणार नाही
राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार असल्याने आम्ही ते स्वीकारणार नाही असा आक्रमक पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप नेते दलितांच्या घरी जाताना हॉटेलमधील जेवण, भांडी व पाणी घेऊन गेले
नरेंद्र मोदींचे दलितांसोबत राहण्याचे आदेश भाजपची नेते मंडळी पाळत आहेत खरी पण त्यातून सुद्धा त्यांची अस्पृश्यता दिसून येत आहे. कारण दलितांच्या घरी जाताना आमदार स्वतःसोबत चक्क हॉटेल मधील जेवण व भांडी घेऊन जात आहे आणि पळवाट काढून दलितांना आणि स्वतःच्याच वरिष्ठ नेत्यांना मूर्ख बनवत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
देशात सर्व गावांमध्ये विजेचा मोदींचा दावा फोल ठरला
केंद्र सरकार निवडणुका जवळ आल्याने प्रगतीचे खोटे दावे करत असल्याचे तामिळनाडूतील जनतेने समोर आणले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व गावांमध्ये वीज पोहोचविल्याचा दावा केला होता.
7 वर्षांपूर्वी -
मोदीजी तुम्ही वाराणसी व बडोद्यातून निवडणूक लढवली होती: प्रकाश राज
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मोदी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना म्हणाले की, सिद्धरामय्या २ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या ट्विट मध्ये महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना केलं अभिवादन केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारदमुनी हे प्राचीन काळातील 'गुगल': गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी
भाजप नेत्यांची मुक्ताफळं उधळणं सुरूच असून आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नारदमुनी म्हणजे त्याकाळातील गुगलच असा जावई शोध आणि निष्कर्ष काढला आहे.
7 वर्षांपूर्वी -
'माणिक' सरकारवर टीका करणाऱ्यांना, स्वतःच्या 'हिऱ्याची' किंमत समजली ?
देशातील महाभारत कालीन इंटरनेटच अस्तित्व, तरुणांना पानांच्या टपऱ्यांचे सल्ले अशी एक ना अनेक बेताल वक्तव्य करून भाजपला तोंडघशी पडणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांना दिल्लीतून समाज देण्यासाठी बोलावणं.
7 वर्षांपूर्वी -
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंचा आज जन्मदिन
महाराष्ट्राचा अभिमान आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंना आज जन्मदिना निमित्त गुगलकडून खास डुडल मानवंदना देण्यात आली.
7 वर्षांपूर्वी -
साधूंना मंत्रिपद! तर तरुणांना 'पकोडे' व 'पानाच्या टपऱ्या' टाकण्याचे सल्ले
तरुणांना मोठं मोठी रोजगारांची स्वप्नं दाखवत भाजप सरकार सत्तेत आलं खरं पण सत्तेत आल्यावर मात्र भाजप नेत्यांचे रोजगाराचे अजब सल्ले ऐकण्याची वेळ तरुणांवर आली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी तरुणांना पानाच्या टपऱ्या टाकण्याचा सल्ला दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार विरोधी कृती समितीने घेतली राहुल गांधींची भेट
कोकणातील विवादित रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींचा 'तो' व्हिडिओ, आसाराम बापूंच्या आशीर्वादानेच आपलं आयुष्य धन्य होत
सध्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आसाराम बापू यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व व्हिडिओ समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहेत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN