महत्वाच्या बातम्या
-
नरेंद्र मोदी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात
नरेंद्र मोदी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे आणि अमित शहा भेट; राज्यात की दिल्लीत स्थान ?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची दिल्लीतील ११ अकबर रोड येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी जवळपास तासभर बंद दरवाजा आड भेट झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आता 'नीट परीक्षेची' एकूण १६ केंद्र : प्रकाश जावडेकर
महाराष्ट्रात आधी नीट परीक्षेची एकूण १० केंद्र होती. परंतु त्यात आता आणखी ६ नवीन केंद्रांची भर पडल्याने आता एकूण केंद्रांची संख्या १६ वर पोहोचली आहे. त्या नव्या केंद्रांमध्ये बीड, बुलढाणा, जळगाव, लातूर, सोल्हापूर आणि मुंबई उपनगर यांचा समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती CBI च्या अटकेत.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी आर्थिक व्यवहार प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती यांना आज सीबीआयने चेन्नई विमानतळावरच अटक केली.
7 वर्षांपूर्वी -
बच्चे कंपनीलाही आधार कार्ड लागू, UIDAI च ट्विट.
UIDAI ने ट्विट करून आता भारतात लहान मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड’ जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अशी केली अमित शहांनी राहुल गांधींची नक्कल.
कर्नाटक निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कर्नाटक राज्याच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मेरठमध्ये संघाचं जोरदार शक्तिप्रदर्शन.
मेरठमध्ये संघाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. कारण होत संघाचं राष्ट्रोदय संमेलन जे मेरठ मध्ये पार पडलं.
7 वर्षांपूर्वी -
कमल हसन यांच्या राजकीय पक्षाची घोषणा.
आज तामिळनाडूमध्ये कमल हसन यांनी त्यांच्या पक्षाचा नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या पक्षाचे नाव “मक्कल नीति मय्यम” म्हणजे “लोक न्याय पार्टी” असं करण्यात आलं.
7 वर्षांपूर्वी -
नीरव मोदींच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार.
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची सर्व मालमत्ता आणि बँक खाती सील झाल्याने त्याच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार, कारण तसा इमेलच त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या उलट्या बोंबा.
पीएनबीने हे सर्व प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी आता माझे कर्ज देऊ शकत नाही अशा उलट्या बोंबा नीरव मोदीने सुरु केल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत ?
भारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
जर वेळीच दक्षता घेतली असती तर एवढा मोठा घोटाळा झाला नसता असेच काहीसे चित्र समोर येत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
7 वर्षांपूर्वी -
विक्रम कोठारी यांचा सरकारी बँकांना ८०० कोटीचा चुना.
नीरव मोदींच्या पीएनबी घोटाळयानंतर आता रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांचा ८०० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींची थेट कुत्र्याशी तुलना, भाजप खासदारांचा जिभेवरचा तोल सुटला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पीएनबी घोटाळ्यासंबंधी केलेल्या ट्विट ला उत्तर देताना यूपीतील भाजप खासदाराचा जिभेवरचा तोल सुटला.
7 वर्षांपूर्वी -
तर मी राम मंदिरही बांधायला जाईन, साध्वी प्रज्ञा सिंह.
जशी बाबरी पडायला गेली होती तशी मी राम मंदिरही बांधायला जाईन असे धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ने केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा कावेरी पाणीवाटपावर महत्वाचा निकाल.
आज सुप्रीम कोर्टाचा कावेरी पाणीवाटपावर महत्वाचा निकाल दिला. त्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे की नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही.
7 वर्षांपूर्वी -
अंडर १९ विश्वचषक चौथ्यांदा टीम इंडियाकडे : टीम पृथ्वी विजयी
बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या टीमला अवघ्या ३८.५ षटकात नमवून टीम इंडियाने चौथा अंडर १९ विश्वचषक जिंकला.
7 वर्षांपूर्वी -
दहा रुपयांची नाणी वैध : आरबीआय
चलनात दहा रुपयांची नाणी वैध असून ती बिनधास्त स्वीकारा असे आरबीआय ने थेट मेसेज द्वारे कळवायला सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता चंद्राबाबूंचा भाजपला स्वबळाचा इशारा
एनडीए मधील आणखी एक घटक पक्ष टीडीपी ने भाजपला स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर टीडीपीने २०१९ मधील लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी चालू केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
त्रिपुरा मध्ये एकूण ६५% मतदान, भाजप आणि सीपीएम मध्ये लढत.
डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरा राज्यात आज विधानसभेसाठीच्या मतदानात ६५% मतदान झाले. विद्यमान माणिक सरकार आणि भाजप मध्ये थेट लढत आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY