महत्वाच्या बातम्या
-
शरद पवारांची सरसंघचालक मोहन भागवतांवर कडाडून टीका.
मोहन भागवत जे बोलत आहेत त्या त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका शेतकरी मेळाव्याला संबोधताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे आज मोदींच्या हस्ते उदघाटन.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे उदघाटन.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातला, घोटाळ्यातील पहिली अटक.
पीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातलाच असून त्या घोटाळ्यातली पहिला प्रमुख आरोपी तत्कालीन उपव्यवस्थापक गोपाळ शेट्टी याला अटक.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ११ हजार कोटींचा घोटाळा.
पंजाब नॅशनल बँकेने सांगितल्याप्रमाणे काही खातेदारांच्या संगनमतानेच अंदाजे ११,३७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकांच्या तोंडावर ७ व्या वेतन आयोगाची घोषणा ?
७ व्या वेतन आयोगामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडण्याचा अंदाज.
7 वर्षांपूर्वी -
संपूर्ण भारताचा २० दिवसांचा खर्च मुकेश अंबानी चालवू शकतात.
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची आणि त्यांच्याशी संबंधित देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च याची तुलना संबंधित अहवालात प्रसिध्द करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
नोटाबंदीला 15 महिने झाले, पण जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच.
मोदी सरकारने १५ महिन्यापूर्वी केलेल्या नोटबंदीला १५ महिने पूर्ण झाले असले तरी जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल : एडीआर अहवाल
एडीआर म्हणजे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ ने प्रसिध्द केलेल्या अहवालात उघड.
7 वर्षांपूर्वी -
मसूद अजहर हाच सुंजवाँ कॅम्पवरील हल्ल्याचा सूत्रधार : संरक्षण मंत्री
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सुंजवाँ कॅम्पची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
7 वर्षांपूर्वी -
देशाला गरज पडली तर आरएसएस स्वयंसेवक ३ दिवसात सज्ज होतील.
देशसेवेसाठी तयार होण्यासाठी सैनिकांना ६ ते ७ महिने लागतात. परंतु देशाला गरज पडली तर आरएसएस स्वयंसेवक ३ दिवसात सज्ज होतील असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
7 वर्षांपूर्वी -
आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.
लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.
7 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार गडगडला, तब्बल १२०० अंकांनी सेन्सेक्स खाली.
अर्थसंकल्प २०१८-१९ सादर झाल्यापासून सलग ६ व्या दिवशीही शेअर बाजारात मोठी पडझड सुरूच आहे.
7 वर्षांपूर्वी -
अर्थसंकल्प २०१८-१९ चा पहिला झटका आयफोनच्या चाहत्यांना.
२०१८-१९ मधील अर्थसंकल्पात स्मार्टफोन वरील कस्टम ड्युटी वाढली आणि आयफोनची किंमतही.
7 वर्षांपूर्वी -
मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं : राष्ट्रपती भवन
ब्रिटिश राजवटीत सर एडविन ल्यूटियन्स यांनी या गार्डनची निर्मिती राष्टपती भवनात केली होती.
7 वर्षांपूर्वी -
भारतावर पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला, लष्कराचे ४ वीर जवान शहीद.
पाकिस्तान ने पुन्हां शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेजवळ तुफान गोळीबार आणि तोफगोळ्यांचा प्रचंड मारा केला.
7 वर्षांपूर्वी -
भारतात सर्वाधिक फेसबुक फेक अकाउंट.
फेसबुकने केलेल्या अधिकृत पाहणीत भारतात सर्वाधिक फेक अकाउंट्स असल्याचे उघड झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून पृथ्वी शॉ ला मोठं बक्षीस.
अंडर १९ वर्ल्ड कप टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ ला मुंबई क्रिकेट असोसिएशने मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थान पोटनिवडणूक भाजपसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा.
राजस्थान मध्ये ३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीनही जागा काँग्रेसने खिशात घातल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आर.एस.एस ची कामगार संघटना 'भारतीय मजदूर संघ' मोदींवर नाराज.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ अर्थसंकल्पावर अतिशय नाराज असल्याचे कळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
पहिल्या वन डे मध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात.
एकूण सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाची दमदार सुरुवात, पहिली वन डे सहज जिंकली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY