महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | यूपीच्या अयोध्येतील सरकारी शाळेत चिमुकल्यांना मध्यान्ह भोजनात दिलं जातंय मीठ आणि सुका भात, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | भारत सरकार रोज नवनवीन स्कीम आणत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या योजने अंतर्गत सरकार घरोघरी पोहचत आहे. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बेशिस्त पणामुळे विकासाचे चित्र धुळीस मिळत आहे. मात्र कधी-कधी अशी प्रकरणे समोर येतात ज्यामध्ये योजना अयशस्वी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांचे सत्य समोर येते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यानंतर भारतातील सुधारित शिक्षण व्यवस्था आणि शाळांच्या स्थितीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
रमेश वाळूंज यांची पत्नी कल्पना वाळूंज यांनी आशिष शेलार आणि भाजपची पोलखोल केली, भाजपने मुंबईकरांना खोटी माहिती दिली
MLA Ashish Shelar | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही जोरदार निशाणा साधला होता. मुंबईवर जेव्हा संकटं येतात तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर असतो, पण भाजपवाले कुठे असतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता. 26 जुलैचा पूर असो किंवा 26/11 चा हल्ला संकटाच्या काळात शिवसैनिक रस्त्यावर येतो आणि मुंबईकरांची मदत करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं होतं. भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिलांचा तुफान ग्रुप डान्स, पण अचानक जमीन धसली आणि त्या सर्वजणी खड्ड्यात खाली गेल्या, व्हायरल व्हिडीओ पहा
Viral Video | सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कधी डान्स चांगला असतो तर सिचव्हेशन खराब असते असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही महिला डान्स करताना दिसत आहेत आणि अचानक त्यांच्या सोबत असे काही घडते जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतात ओबीसी कार्ड, तर कांग्रेस अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्यामार्फत दलित कार्ड?, भाजप दुहेरी राजकीय पेचात?
Congress President Poll | देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागी मल्लिकार्जुन खरगे आता अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक आपण लढवणार नसून त्यांचे सहकारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीत प्रस्तावक असतील, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी सांगितले. खरगे आज दुपारी उमेदवारी अर्ज भरू शकतात, असे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता शशी थरूर आणि खरगे यांच्यात रंगणार आहे. एकाबाजूला उत्तर भारतात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओबीसी कार्ड पुढे केलेलं असताना दुसरीकडे काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना पुढे करून दलित कार्ड पुढे केलं आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या माष्टरस्ट्रोकने आता भाजपमध्ये टेन्शन वाढलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाला धक्का, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश, राज्यात बंजारा समाजाचा 2 कोटी मतदार
Shivsena Uddhav Thackeray | पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाचे आमदार आणि मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. या समाजाचा राठोड यांना पाठिंबा आहे. पण आता पोहरादेवीच्या महंतांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | प्रवाशांनी ट्रेनमध्ये मोबाईल चोर पकडला आणि त्याला असा ट्रेनच्या बाहेर लटकवला, चोराची अवस्था व्हायरल व्हिडिओत पहा
Viral Video | दिवसेंदिवस चोरीचे प्रमाणा वाढत चालले आहे. कधी कुठे चालता-बोलता चोरी होईल ते सांगता येत नाही. सर्वांत जास्त चोरी गर्दी मध्ये होते नकळत तुमच्या खिश्यातून चोरी केलेली सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्रेनमधील आहे तर तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा व्हिडिओ एका ट्रेनमधील आहे, जिथे लोकांनी एका स्नॅचरला खिडकीला लटकवून ठेवले आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | दसरा मेळावा, मुंबईतील शिवतीर्थावर स्व. बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा सागर उसळणार, शिवसेनेचा टीझर व्हायरल
Shivsena Uddhav Thackeray | मुंबई शिवाजीपार्क येथील शिवसेना दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही शिवसेनेचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय खाजगी बसेसचही हजारोंच्या संख्येने आरक्षण करण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय असा आरोप, पण मुख्यमंत्री शिंदे भाजपाच्या सांगण्यावर शिवसेना संपवत आहेत?, ओवळा-माजीवडा सुद्धा भाजपकडे?
MLA Pratap Sarnaik | शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आम्हीच खरी शिवसेना म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगितला होता, मात्र भाजपने ही जागा हिसकावत शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. विशेष म्हणजे भाजपसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चालत नसल्याचं वृत्त आहे. अंधेरी पूर्वेची ही जागा भाजपकडून विवादित माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना जाहीर करण्यात आली असून तशी पोश्टरबाजी मतदारसंघात सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | चिमुकली स्कुल बसमधून उतरताना दरवाजात अडकली, ड्रायव्हरने न पाहता गाडी सुरु केली, फरफटत नेलं, पहा पुढे काय घडलं
Viral Video | दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. गाड्यांबद्दल बोलायला गेलो तर आता घेर सुद्धा टाकायचे नाहीत. ई गाड्यांमध्ये घेर हा प्रकार पुर्णपणे संपुष्टात आलेला आहे. रस्त्यांवर सिग्नलमध्ये थांबलेल्या 100 गाड्यांमध्ये आजकाल 50 किंवा त्यापेक्षा अधिक गाड्या ई पहायला मिळतात. सायकल पासून ते मेट्रोपर्यंत प्रत्येक गोष्ट ईलेक्ट्रीकमध्ये आली आहे. दरम्यान, ईलेक्ट्रीक बसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ई गाडीमुळे लहान मुलगी दरवाज्यामध्ये अडकून बसली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाची पोलखोल गुजरात निवडणुक प्रचारात, महाराष्ट्रात भाजपने आमदार विकत घेतल्याचा केजरीवाल यांचा थेट प्रचार सभांमधून आरोप
CM Arvind Kejrival | सध्या राज्यात ‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा सर्वत्र गाजत आहे. राज्यातील सत्तांतरा नंतर ‘गद्दार’ हा शब्द खूपच चर्चेत आला. त्यानंतर झालेल्या राज्याचा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करत सरकारला डिवचलं. त्यानतंर हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गावो गावी आपल्या भाषणात शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करताच उपस्थित जनसमुदाय ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करू लागतो.
3 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट! त्यावेळी एकनाथ शिंदे 10-15 शिवसेना आमदारांना घेऊन काँग्रेसकडे गेले होते, आ. संजय शिरसाट यांनीचं दिली होती माहिती
MLA Sanjay Sirsat | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी बुधवारी दावा केला की, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश असलेले शिवसेनेचे शिष्टमंडळ भाजप -सेनेचे सरकार असताना युती करण्याचा प्रस्ताव घेऊन त्यांना त्यांच्या मुंबई कार्यालयात भेटायला आले होते.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | महागाई - गरिबी खूप वाढली, चोरट्यांना शिवमंदिरात काही मिळालं नाही म्हणून शिवलिंगावरील साप चोरला, व्हिडिओ व्हायरल
Video Viral | कोणतेही काम करण्याआधी आपण हा विचार करायला हवे की, ते वाईट कृत्य नसावे आणि त्यातून कोणालाही हानी होऊ नये हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे. आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहिले आहेत ज्यामध्ये चोरटे चोरी करण्यासाठी मंदिरामध्ये गेले. हे मंदिर देवीचे नाही तर महादेवाचे आहे. देवीच्या मंदिरामध्ये दाग दागिणे असतात मात्र महादेवाच्या मंदिरामध्ये काय असणार आहे. तर चला पाहूयात चोरांनी महादेवाच्या मंदिरामधून काय डल्ला मारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | जेव्हा जग्वार झाडावर चढून भल्या मोठ्या मगरीवर हल्ला करून शिकार करतो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय
Viral Video | वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या बिबट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक जग्वार झाडावरून बराच वेळ पाण्यात असलेल्या मरगीवरती लक्ष ठेऊन असते. एका वेळेनंतर जग्वार उडी मारून मगरीची शिकार करते. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की तुम्ही बघतच राहाल तसेच या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | तिच्या स्कूटीमध्ये लपला होता नाग, अचानक आला बाहेर आणि...? पहा व्हिडीओ
Viral Video | प्राणी पाहायला जायचं म्हणजे पार्क मध्ये जावं लागतं नाही का आणि नसेल तर खेड्या-पाड्यामध्ये हमखास पहायला मिळतात. मात्र जेव्हा हेच प्राणी रिअॅलिटीमध्ये आपल्याला कुठेतरी दिसून येतात तेव्हा आपली जी तारांबळ उडते त्याला काही माप नाही. वास्तविकमध्ये जेव्हा अचानक साप समोर येतो तेव्हा काय करावे हे समजण्याआधीच पायाखालची जमीन सरकलेली असते.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | तू खिच्च मेरी फोटो, सिंहासोबत सेल्फी घ्यायला गेले, सिंहाने जे केलं त्यानंतर आयुष्यात प्राण्यांच्या जवळ जाणार नाहीत, व्हिडीओ व्हायरल
Viral Video | दररोज सोशल मीडियावर लाखों व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला हसवणारे असतात तर काही रडवणारे असतात. प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होतात. सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सिंह अशी कृती करतो जे पाहून तुमचे हसू थांबणार नाही. चला तर आपण हा व्हिडीओ पाहूयात.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच काँग्रेसकडे आले होते, अशोक चव्हाण यांनी शिंदेंची राजकीय हवाच काढली
Ashok Chavan | महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होत आहे. शिवसेनेला निधी मिळत नाही, असा आरोप करीत शिंदे गटाने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्याता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | लग्नात नवरी मुलगी रडू लागली, तेवढ्यात मैत्रीनीने तिच्या कानात असं काय सांगितलं की लगेच शांत झाली... पहा व्हिडीओ
Video Viral | आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. गमतीगमती मध्ये टाकलेला व्हिडीओ काही सेकंदामध्येच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन जातो. दरम्यान, सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलगी लग्नानंतर रडताना दिसून येत आहे. मात्र यामध्ये काही सीन भावूक आहे तर काही सीन मुळे हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक व्हिडीओचा आनंद घेत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | गुंड बाईक वरून उतरला आणि त्या व्यक्तीवर रिव्हॉल्वर रोखून मोबाईल-पैसे काढ म्हणाला, पुढे असं धक्कादायक घडलं
Viral Video | सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल आणि त्याला यूजर्स भरभरून प्रतिसाद देतील ते सांगता येत नाही. सध्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोडवर उभारलेल्या काकांना काही बदमाशांनी येऊन बंदुक दाखवून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | भाजपची सत्ता असलेल्या राज्यात गायीच्या शवासोबत क्रूर प्रकार, जेसीबीने फरफटत नेलं, हिंदू संघटनांकडून संताप, व्हिडिओ पहा
Viral Video | हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते मात्र सध्या एक अशी घटना समोर येत आहे जी संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. माणुसकीला लाजवेल अशी घटना सोशल मीडियावरून समोर आली आहे. गायीच्या शवासोबत क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स प्रचंड संतापले आहेत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या भावना दुखावण्याचे कामही हा व्हिडिओ करत आहे तसेच क्रूरतेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | 'अजब लग्नाची गजब गोष्ट', फुकट्यांवर विश्वास नाही, आधार कार्ड दाखवा तरच पाहुण्यांना जेवण, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | तुमची ओळख काय असं विचारल्यानंतर आपण आधार कार्ड दाखवतो. आजकाल सर्वत्र ओळख म्हणून आधार कार्डाची वापरले जात. छोटे-मोठे काम करण्यासाठी आधार कार्डची महत्वाचे आहे. खासगीपासून सरकारीपर्यंत अनेक ठिकाणी कोणत्याही कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, पण लग्नामध्ये जेवण करण्यापूर्वी आधार कार्ड दाखवावे लागले तर कसे वाटेल. हा प्रकार विचित्र वाटेल पण ते खरा आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे, जिथे पाहुण्यांना जेवण करण्यापूर्वी आधार कार्ड सादर करावे लागले आणि अनेक पाहुणे ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हते, त्यांना उपाशीपोटी परत जावे लागले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB