महत्वाच्या बातम्या
-
Rahul Gandhi Video | राहुल गांधींनी सभेत महागाईचा पाढा वाचला आणि भाजप IT सेलने ती क्लिप जाणीवपूर्वक अर्धवट पसरवली
Rahul Gandhi Video | दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसचा हल्लाबोल बोल मेळावा पार पडला. महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्यासाठी बोलावलेल्या या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही या रॅलीत भाषण केलं, ज्यात त्यांनी सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींचा मुद्दा उपस्थित केला. राहुल यांच्या भाषणाचा उद्देश केंद्र सरकारचे अपयश अधोरेखित करणे हा होता, पण काही काळानंतर त्यांचे हे भाषण आणखी काही कारणाने चर्चेत आले.
2 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचे दोन भाऊ, बेरोजगारी आणि महागाई, अदानी-अंबानींच्या सपोर्ट शिवाय मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत - राहुल गांधी
Mehngai Par Halla Bol Rally | देशात सातत्याने वाढत असलेली महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने दिल्लीतील रामलीला मैदानावर केंद्र सरकारविरोधात महागाईवर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. बेरोजगारी आणि भाववाढ हे मोदी सरकारचे दोन भाऊ आहेत, असे सांगत काँग्रेसने रविवारी भाववाढीच्या मुद्द्यावरून केंद्रावर तोंडसुख घेतले. हा मोर्चा २०२४ च्या निवडणुकीसाठी नसून भाववाढ आणि बेरोजगारीबाबत जनतेपर्यंत सत्य पोहोचविण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
DRDO Recruitment 2022 | डीआरडीओमध्ये 1,901 जागांसाठी भरती, ओनलाईन अर्ज करू शकता
DRDO Recruitment 2022 | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (सीईटीएम) या संस्थेने सीनिअर टेक्निकल असिस्टंट-बी आणि टेक्निशियन-ए या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर डीआरडीओ १,९०१ जणांची नियुक्ती करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
विरोधकांना संसदेत बोलू दिलं जातं नाही, प्रसार माध्यमं मोदींसाठी काम करतात, जनतेला वास्तव समजेल तरी कसं? - राहुल गांधीचा थेट हल्ला
Congress Rally in Ramlila Maidan | दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भाववाढीवरून आंदोलन करत आहेत. या दरम्यान काँग्रेस एका रॅलीचंही आयोजन करत असून त्याला राहुल गांधी यांनी संबोधित केलं आहे. यावेळी अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खर्गे, सचिन पायलट, कमलनाथ, आराधना मिश्रा, कुमारी शैलजा, भूपेश बघेल असे अनेक बडे नेते उपस्थित होते.
2 वर्षांपूर्वी -
भारतीय अर्थव्यवस्था 2011 मध्येच जगात तिसऱ्या क्रमांकावर होती हे वर्ल्ड बँकेने म्हटलेले, केंद्राच्या वेबसाईटवर 2014 पासून माहिती
Indian Economy | कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना केल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था सुधारत आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या रिसर्च रिपोर्ट इकोरॅपमध्ये म्हटले आहे की, 2029 मध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा टॅग मिळण्याची शक्यता आहे. २०१४ पासून ते ७ स्थानांवर जाईल. 2014 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची क्रमवारी 10 व्या क्रमांकावर होती.
2 वर्षांपूर्वी -
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 50 जागा मिळतील, जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य
Loksabha Election 2024 | ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढविल्यास भाजपला ५० जागा कमी होतील आणि मी या प्रचारात गुंतलो आहे,’ असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी प्रदेश जदयूच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
जनता महागाईवरून संतप्त | तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सरकारी रेशन दुकानावर मोदींचा फोटो का नाही यासाठी संतप्त
Modi Photo Not on The Government Ration Shop | तेलंगणातील सरकारी रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील पीडीएसच्या एका आउटलेटला शुक्रवारी भेट देणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी पीडीएसच्या माध्यमातून वितरित केलेल्या प्रति किलो तांदळाच्या किंमतीचा तपशील मागितला होता.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे सर्व समर्थक आमदारांना निवडून आणणार? | प्रथम शिंदेच्या मतदारसंघातील आकडेवारी पहा, एकनाथ शिंदेंचा पराभव होण्याचे संकेत
CM Ekanth Shinde | आमच्या लोकांना चिन्ह काय मिळणार वैगैरे चिंता सतावत होती. मी त्यांना म्हणालो आपण शिवसैनिक आहोत जिथे लाथ मारु तिथून पाणी काढू. ५० पैकी एकही आमदार पडू देणार नाही असं सांगितलं. भाजपाचे ११५ मिळून आम्ही २०० करणार. हा या सभागृहातला शब्द आहे,” असं शिंदे ४ जुलै रोजी सभागृहामध्ये दिलेल्या आपल्या भाषणादरम्यान म्हणाले होते. एकजरी आमदार पडला तरी गावी शेती करायला निघून जाईन असं म्हणाऱ्या शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यावर तेच पराभवाच्या छायेत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय.
2 वर्षांपूर्वी -
50 Khoke Ekdam Ok | शिंदे समर्थक मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची '50 खोके एकदम ओके' घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवले
Minister Dada Bhuse | कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना आज शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. धुळे दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांना काळे रुमाल दाखवत आणि ५० खोके एकदम ओके म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदे गटातील 16 आमदार निलंबित होण्याची भाजपाला धास्ती असल्याने?, अशोक चव्हाण आणि ऑपरेशन लोटसच संपूर्ण विश्लेषण
Ashok Chavan | मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. मंत्र्यांना करण्यात आलेल्या खातेवाटपावरून तर शिंदे गटात नाराजी असून, भाजपच्या मंत्र्यांना सर्वाधिक वजनदार आणि मलाईदार खाती मिळाल्याची चर्चा आहे. तसेच भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं होतं, तर चंद्रकांत पाटलांनीही मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शिंदे गट आणि फडणवीस सरकारमध्ये सगळेच आलबेल सुरू आहे, असं म्हटल्यास धाडसाचं ठरेल.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | मतदार महिलेने मतदारसंघातील अडचणींवरून भाजप आमदाराकडे अर्ज दिला म्हणून महिलेला शिवीगाळ आणि अटक
Viral Video | भाजप आमदार अरविंद लिंबावली यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका महिलेवर ओरडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो या महिलेसोबत अपशब्द वापरून गैरवर्तन करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. बंगळुरुमध्ये पाणी साचल्याने भाजपचे आमदार शहराची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे.
2 वर्षांपूर्वी -
Fact Check | प्रचंड महागाई, बेरोजगारीमुळे देशात मोदी लाट संपुष्टात, आता भाजप नेत्यांकडून 'लाटांचे' जुने व्हिडिओ शेअर करत मार्केटिंग
Fact Check | नरेंद्र मोदी यांनी एका सभेत गर्दीसमोर हात हलवल्याची 30 सेकंदांची क्लिप अमित मालवीय आणि प्रीती गांधी यांच्यासह भाजप राजकारण्यांकडून शेअर केली जात आहे, काही भाजप नात्यांनी हा व्हिडिओ कच्छमध्ये शूट केल्याचा दावा केला आहे तर काहींनी हा व्हिडिओ मंगळुरूचा असल्याचे म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंना बंडखोरी नियोजन फेल होण्याची भीती, अनेक आमदार आगामी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
CM Eknath Shinde | शिवसेनेविरोधात बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिनेच झाले, पण त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या नाराजीला सध्या त्यांना तोंड द्यावं लागत आहे. तसेच भाजपमुळे त्यांना मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करता येत नाही.
2 वर्षांपूर्वी -
FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये क्लार्क ते अधिकारी पदाच्या 5043 जागांसाठी भरती, सरकारी नोकरीची संधी
FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 5043 स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक ग्रेड 3 पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 06 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2022 या कालावधीत एफसीआय भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एफसीआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Loksabha 2024 | संपूर्ण बिहार एकवटला! प्रदेश में दिखा, देश में दिखेगा नारा देत नितीशकुमार दिल्लीपासून देशभर भेटीगाठी घेणार
Loksabha Mission 2024 | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीएशी नुकतेच संबंध तोडल्यानंतर अचानक भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेतले आहे. इतकंच नाही तर त्यांनी मिशन-2024 देखील सुरु केलं आहे. अलिकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पाटणा येथे भेट दिली होती आणि दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. आता अशी बातमी समोर येत आहे की, नितीश कुमार मिशन-2024 साठी आणि स्वत: ला प्राथमिक स्तरावर लॉन्च करण्यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीला जाऊ शकतात. पाटणा येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि परिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुढील आठवड्यात बिहारबाहेर जाऊन मिशनला धार देतील, असे जनता दल-युनायटेडच्या (जद-यू)च्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
OBC Caste | 18 ओबीसी जातींचा SC जातींमध्ये समावेश करण्याचा युपी सरकारचा आदेश अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केला, भाजप सरकारला धक्का
OBC Caste | उत्तर प्रदेशातील १८ मागास जातींना अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गात ठेवण्याचा राज्य सरकारचा आदेश अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली आहे. या १८ मागास जातींच्या ‘हक्कां’साठी लढण्याचा इरादा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने (सप) व्यक्त केला आहे, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांची मते घेऊन त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अनुसूचित जातींमध्ये १८ मागास जातींचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या अधिसूचना चुकीच्या आणि ‘घटनाबाह्य’ असल्याचे भाजपचा मित्रपक्ष निषाद पक्षाने म्हटले आहे. या प्रकरणी आपला संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे निषाद पक्षाने स्पष्ट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Recruitment 2022 | एचडीएफसी बॅंकेच्या महाराष्ट्रातील शाखांमध्ये 3,000 जागांसाठी भरती | तरुणांना मोठी संधी
HDFC Bank Recruitment 2022 | नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२३) महाराष्ट्रात आपले जाळे विस्तारण्यासाठी 3,000 हून अधिक लोकांना बँकेत नोकरी देणार आहे..
2 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकाने वृद्ध महिलेला धक्काबुक्की करत कानशिलात लगावली | हिंदूंना मारणारं हे कसलं मनसेचं हिंदुत्व?
Raj Thakeray | मुंबईत हिंदुत्वाचा प्रचंड करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची हिंदू महिलेला दादागिरी करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. गणेश चतुर्थीदरम्यान दिवशीच या उन्मत्त पदाधिकाऱ्याने एका महिलेला बेदम मारहाण केली आहे. त्यात ती गटारात देखील पडली असती तर मोठा अपघात घडला असता हे देखील व्हिडिओत दिसतंय. ही धक्कादायक घटना मुंबाईदेवी परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे.मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली.
2 वर्षांपूर्वी -
इव्हेन्ट संपला | मोदींनी गुजरातमध्ये उद्घाटन केलेल्या फूट ओव्हरब्रिजवर सरकारने टोलनाका बांधला, पुलावरून चालायचे 30 रुपये लागू
Atal Foot Overbridge Bridge | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती रिव्हरफ्रंट आणि त्याच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याच्या खालच्या आणि वरच्या भागाला जोडणारा पहिला फूट ओव्हरब्रिज अटल पुलाचे उद्घाटन केल्यानंतर तीन दिवसांनी अहमदाबाद महानगरपालिकेची (एएमसी) निवडलेली शाखा आणि साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एसआरएफडीसीएल) अध्यक्ष यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता नसताना दुसऱ्याच्या घराबाहेर राजकीय हनुमान चालीसा | भाजपाची सत्ता आल्यावर घरात बाप्पासमोर ट्विंकल-ट्विंकल लिटिल स्टार
MP Navneet Rana | काल देशभरात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.बाप्पाच्या आगमनाने वातावरण अगदी मंगलमय बनलं आहे. या सणाची धूम सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंतही पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर विविध रुपात बाप्पाच्या आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा