महत्वाच्या बातम्या
-
भाजप खासदारांच्या देखील विजयाची शाश्वती नाही, भाजपचे असे प्रयोग आधीच फासल्याचा इतिहास, गुजरात लॉबीला नेमकी भीती कोणती?
Madhya Pradesh Assembly Election 2023 | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली आहे. विधानसभेच्या ३९ जागांसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना तिकीट देण्यात आले आहे.
1 वर्षांपूर्वी -
जनता महागाई-बेरोजगारी मुद्द्यांवर मतदान करणार की पुन्हा धार्मिक ट्रॅपमध्ये? लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उद्घाटनाची योजना सज्ज
Ayodhya Ram Mandir | देशात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचे जनतेला वचन देतं पंतप्रधान पदी विराजमान झाले होते. मात्र मागील १० वर्षात देशात महागाई तसेच बेरोजगारीच्या मुद्द्याने नवे विक्रम रचलेले असताना, दुसरीकडे गौतम अदाणींसारखे उद्योगपती ५-६ वर्षातच जगातील श्रीमंत उद्योजकांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते
Ganesh Pandal Fire | पुण्यातील एका गणेश पूजा मंडपाला आज मंगळवारी आग लागली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील गणपती पूजा मंडपात उपस्थित होते. मात्र, दोघांनाही तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
1 वर्षांपूर्वी -
भाजपला मध्य प्रदेश निवडणुकीत मोठ्या पराभवाची भीती, विरोधकांचे आव्हान त्यात अंतर्गत कलह, केंद्रीय मंत्री ते खासदारांना आमदारकीचे तिकीट
Madhya Pradesh Election 2023 | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ३९ उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर केली. केंद्रीय नेतृत्वाने अनेक दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर यावर बरीच चर्चा सुरू आहे. त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.
1 वर्षांपूर्वी -
2014 मध्ये 15 लाख देण्याचं आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन देणारे मोदी सभेत म्हणाले, 'आश्वासन देऊन विसरणं ही काँग्रेसची सवय'
BIG BREAKING | पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. भोपाळ पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपूरमध्ये पोहोचले आणि त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आघाडीवर निशाणा साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान सरकारच्या कामगिरीला मोदींनी ‘झिरो नंबर’ दिला.
1 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | भाजपचा पराभव सहकारी पक्षांनी देखील दिसू लागला? फटाके फोडत AIADMK चा भाजपला रामराम, NDA फुटायला सुरुवात
BIG BREAKING | लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. दक्षिणेत एनडीएला त्यांच्या प्रमुख मित्रपक्षाने सोडले आहे. अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती कायमची संपुष्टात आल्याची घोषणा केली. एआयएडीएमकेचे उपसमन्वयक के. पी. मुनुसामी यांनी सांगितले की, एआयएडीएमकेने बैठकीत एकमताने एक ठराव मंजूर केला. अण्णाद्रमुक आजपासून भाजप आणि एनडीए आघाडीसोबतचे सर्व संबंध तोडत आहे.
1 वर्षांपूर्वी -
मी 15 लाखांची खोटी आश्वासने देत नाही, काँग्रेस सत्तेत आल्यास जातीय-जनगणना होणार, मोदी सरकार केवळ अदानींसाठी काम करतंय - राहुल गांधी
Rahul Gandhi Rally in Bilaspur | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे झालेल्या ‘गृहनिर्माण न्याय परिषदे’त ‘छत्तीसगड ग्रामीण गृहनिर्माण न्याय योजने’चा शुभारंभ केला.
1 वर्षांपूर्वी -
उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा
We To Make Policy | माजी अर्थ सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी आपल्या ‘वी टू मेक पॉलिसी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठा खुलासा केला आहे. सुभाषचंद्र गर्ग यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, सुमारे 5 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हटले होते.
1 वर्षांपूर्वी -
जेवढी ओबीसींची लोकसंख्या तेवढा त्यांना हक्क, जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करून आत्ताच महिलांना आरक्षण द्या, 10 वर्षांनी नव्हे
OBC Quota in Women’s Reservation Bill 2010 | संसदेच्या दोन्ही सभागृहात जवळपास एकमताने मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकामुळे जातीय जनगणना आणि इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात पूर्ण सहकार्य करणाऱ्या काँग्रेसने आता या मुद्द्यांवर मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. सरकारी यंत्रणेतील ओबीसी अधिकाऱ्यांचा सहभाग, जातीय जनगणना आणि महिला आरक्षणातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
1 वर्षांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | भारत जोडो यात्रा सुरूच, राहुल गांधी थेट रेल्वे स्थानकावर कुलीच्या पोशाखात, कुली आणि रिक्षाचालकांची भेट घेतली
Brand Rahul Gandhi | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरूच आहे. राहुल गांधी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. येथे त्यांनी कुलींची आणि रिक्षाचालकांची भेट घेतली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी कुलींमध्ये बसलेले दिसत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
महिला आरक्षणात SC, ST आणि OBC महिलांना आरक्षण दिलंच पाहिजे, सोनिया गांधीची संसदेत जाहीर मागणी, मोदी सरकार अडचणीत?
Women Reservation Bill | नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘नारी शक्ती वंदना विधेयका’चे समर्थन केले असून अनुसूचित जाती-जमाती (SC ST) तसेच इतर मागासप्रवर्गातील (ओबीसी) महिलांना आरक्षण देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचं महिला आरक्षण विधेयक म्हणजे निवडणुकीची 'जुमलेबाजी', महिलांच्या अपेक्षांचा विश्वासघात केल्याचा विरोधकांचा आरोप
Women Reservation | मोदी सरकारने सादर केलेले महिला आरक्षण विधेयक हे ‘नारी शक्ती वंदना विधेयक’ म्हणजे निवडणुकीची नौटंकी आणि महिलांच्या आशांचा मोठा विश्वासघात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पुढील जनगणना आणि परिसीमन पूर्ण झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू करता येईल, अशा तरतुदीसह मोदी सरकारने सादर केलेले विधेयक मांडण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Women Reservation | निव्वळ भाषणांसाठी 'जुमला' मुद्दा? महिला आरक्षण विधेयक दलित व OBC वगळून, त्यातही 2029 पर्यंत लागू होणार नाही
Women Reservation | महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सुमारे तीन दशकांच्या संघर्षानंतर संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, विधेयकातील प्रस्तावित कायद्यानुसार त्यासाठी २०२९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | निवडणूक आयुक्तांचा दर्जा कपात करण्याच्या हालचाली, 9 माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पंतप्रधानांना पत्र, चुकीचा संदेश जाईल
BIG BREAKING | निवडणूक आयुक्तांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरून कॅबिनेट सचिवांच्या समकक्ष करण्याच्या विधेयकाला माजी निवडणूक आयुक्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध केला आहे. एकूण नऊ माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा दर्जा कमी करण्याच्या तरतुदी काढून टाकण्याची विनंती केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
चारही राज्यांमध्ये मोदी शहांच्या सभांमध्ये खाली खुर्च्या, तर तेलंगणातही काँग्रेसची हवा, BRS ची सत्ता जाण्याचे संकेत, राहुल गांधींच्या विराट सभा
Congress Telangana Rally | पावसाळा संपताच देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा एकत्र होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने आधीच प्रचार सभांचा सपाटा सुरु केला आहे. आगामी विधानसभा निवणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्य काँग्रेससाठी पोषक असल्याचे संकेत मिळत असताना दुसऱ्याबाजूला भाजपच्या मोदी-शहांच्या सभांना त्यांचं भाषण सुरू असताना खाली खुर्च्या पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सभांना विराट गर्दी जमत असल्याचं पाहायला मिळत असल्याने मतदारांचा कल स्पष्ट होतोय.
1 वर्षांपूर्वी -
खबरदार जर मोदी सरकारला महागाई-बेरोजगारीवरून प्रश्न विचाराल तर, या प्रसिद्ध पत्रकाराने ते धाडस करताच भाजपचा अघोषित बहिष्कार
Inflation Unemployment | सध्या महागाई-बेरोजगारी असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित करणे म्हणजे शिक्षा झाली आहे. एबीपी न्यूजचे अँकर संदीप चौधरी यांच्यावर अवघड प्रश्न विचारल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने अघोषित बहिष्कार टाकल्याचा आरोप काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी केला आहे. टीव्ही न्यूज अँकर्सवर बहिष्कार टाकणाऱ्या टीव्ही न्यूज अँकर्सची यादी जाहीर केल्याबद्दल भाजपने गुरुवारी विरोधी पक्षावर टीका केल्यानंतर राजपूत यांनी हे वक्तव्य केले.
1 वर्षांपूर्वी -
September Alert | महत्वाचा अलर्ट! सप्टेंबर महिन्यातच उरकून घ्या 'ही' 5 कामं, अन्यथा आर्थिक फटका बसलाच समजा
September Alert | सप्टेंबर महिना संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. 30 सप्टेंबरला 5 मोठे आर्थिक बदल आणि उत्तम परतावा देणाऱ्या मुदत ठेवींची डेडलाइन आहे. 30 तारखेनंतर तुम्हाला हा आर्थिक बदल दुरुस्त करण्याची संधी मिळणार नाही किंवा या उत्कृष्ट गुंतवणूक योजनेचा लाभ ही घेता येणार नाही. त्यामध्ये एसबीआयची व्याज देणारी एफडी योजना आहे. चला तर मग जाणून घेऊया या आर्थिक बदलणाऱ्या आणि बंपर योजनांबद्दल सविस्तर.
1 वर्षांपूर्वी -
Assembly Elections 2023 | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये, तेलंगणात सत्तांतराची तयारी
Assembly Elections 2023 | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक शनिवारी हैदराबाद येथे होणार आहे. तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान देण्याची तयारी पक्षाने केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
BJP Election Marketing | मंगलमूर्ती बाप्पाच्या नावाने सुद्धा 'मोदी मार्केटिंग' राजकारण, कोकणासाठी विशेष ट्रेन 'नमो एक्स्प्रेस'चे उद्घाटन
BJP Election Marketing | लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मंगलमूर्ती बाप्पाच्या भाजपने ‘मोदी मार्केटिंग’ची संधी साधली आहे. संपूर्ण देशात, विशेषत: मुंबईत गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू झाला आहे. मुंबईतील दादर स्थानकातून कोकणासाठी विशेष ट्रेन ‘नमो एक्स्प्रेस’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
1 वर्षांपूर्वी -
Rajasthan BJP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठं खिंडार पडणार, वसुंधरा राजे समर्थक आमदार काँग्रेसच्या संपर्कात
Rajasthan BJP | आगामी काळात वसुंधरा राजे गटाचे अनेक आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच दिल्लीतील गुजरात लॉबी यंदा वसुंधरा राजे समर्थक आमदारांचं तिकीट कापणार असल्याचे वृत्त राजस्थान भाजपात पसरलं आहे. त्यामुळे जुन्या आणि वसुंधरा राजे गटाच्या नेत्यांना तिकीट गमवावे लागू शकते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY