महत्वाच्या बातम्या
-
NEET UG Result 2021 | या तारखेला होणार NEET परीक्षेचा निकाल जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA लवकरच नीट परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करणार असल्याचं वृत्त आहे. परंतु, निकालाच्या तारखेबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा अथवा माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. दरम्यान, सदर परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर केल्यानंतर संबंधित विद्यार्थी अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल काळजीपूर्वक तपासून डाउनलोड करू शकतील.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Drugs Case | आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्यांचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण आजही जामीन अर्ज एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. परिणामी शाहरुख खानच्या परिवारात पुन्हा निराशा पसरली आहे. त्यामुळे आर्यनला अजून पुढचे काही दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. मुंबईतील एक रॉयल क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Share Market Sugar Stocks | 2021'मध्ये या गुंतवणूकदारांची तिप्पट कमाई | तुमच्याकडे आहेत हे शेअर्स?
शेअर बाजाराच्या तेजीत काही छोटे शेअर धारकही मल्टीबॅगर झाले आहेत. 2021 मध्ये, निफ्टीकडून चांगल्या परताव्यासह, काही साखर कंपन्यांच्या समभागांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. या शेअर्समधील गुंतवणूकदारांना 300% पर्यंत परतावा दिला आहे. जागतिक पातळीवर साखरेचे वाढते (Share Market Sugar Stocks) दर आणि केंद्र सरकारच्या मिश्रित इथेनॉल धोरणामुळे हे घडले आहे. त्यामुळे या वर्षी देखील गुंतवणूकदार या शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक करत असल्याचं आकडेवारी सांगते.
3 वर्षांपूर्वी -
Toyota Innova Crysta Limited Edition Launched | टोयोटा इनोव्हा क्रिस्टा एमपीव्ही लिमिटेड एडिशन लाँच
टोयोटा किर्लोस्कर मोटरने इनोव्हा क्रिस्टा एमपीव्हीची लिमिटेड एडिशन भारतीय बाजारात आणली आहे. नवीन मॉडेल पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांमध्ये GX व्हेरिएंटवर मॅन्युअल आणि स्वयंचलित गिअरबॉक्समध्ये (Toyota Innova Crysta Limited Edition Launched) उपलब्ध आहे, यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की ही आवृत्ती नियमित एक्स-शोरूम किंमतीवर एक पॅकेज म्हणून दिली जाते.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Shares Continued To Fall | BSE वर IRCTC चे शेअर्स 19 टक्क्यांपर्यंत खाली कोसळले
जागतिक सकारात्मक संकेत मिळाल्याने निर्देशांकांत थोडी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स 84 अंकांनी वाढून 61,800 वर (IRCTC Shares Continued To Fall) उघडला. तर 61,873 च्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर, निर्देशांक लवकरच निगेटिव्ह झोनमध्ये घसरला. बीएसई सेन्सेक्स 164 अंकांनी घसरून 61,553 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 18,458 चा उच्चांक गाठला, परंतु 64 अंकांनी खाली 18,355 वर आला.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effect Vegetable Prices Double | दिवाळी पूर्वी लोकांचं दिवाळं | इंधनदरवाढीने भाज्यांचे भाव दुप्पट
पेट्रोल डिझेल नंतर भाजीपाल्याने गाठली शंभरी गाठल्याने वाहनांच्या प्रवासाचा खर्च वाढला आणि परिणामी नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भाजी पाल्यांचे भाव दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच बाजारात मागणी जास्त अन आवक कमी झाल्याचे देखील परिणाम (Inflation Effect Vegetable Prices Double) दिसत आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वीच सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
3 वर्षांपूर्वी -
T20 World Cup 2021 IND Vs PAK | २४ ऑक्टोबरला भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्कंठा
दोन शत्रू राष्ट्र मोठा कालांतराने क्रिकेट सामन्यात समोरासमोर येणार असल्याने क्रिकेट प्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यात रविवारी हा सामना खेळला जाणार असल्याने वेगळीच मजा असणार (T20 World Cup 2021 IND Vs PAK) आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजर रविवारी होणाऱ्या या सामन्यावर केंद्रित होणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोन्याचे दर घसरले तर चांदी महागली | पहा आजचे नवे दर
रिटर्न्स वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या नव्या दरांनुसार मुंबई शहरामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,५०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,८६० रुपये (Gold Silver Price Today) असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५०० रुपये इतका असेल.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market LIVE | बीएसई सेन्सेक्समध्ये 84 अंकांची वाढ, पण नंतर निगेटिव्ह झोनमध्ये घसरला
जागतिक सकारात्मक संकेत मिळाल्याने निर्देशांकांत थोडी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स 84 अंकांनी वाढून 61,800 वर (Stock Market LIVE) उघडला. एनएसईचा निफ्टी 11 अंकांनी वाढून 18,419 वर आला.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Daily Horoscope | 20 ऑक्टोंबर 2021 | तुमच्या राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा असेल
20 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे (Daily Horoscope) तुमचे राशीभविष्य.
3 वर्षांपूर्वी -
Reject Zomato Trending | हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असं झोमॅटोचं प्रतिउत्तर आणि वाद पेटला
देशातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो नव्या वादात अडकली आहे. परिणामी कंपनीला समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणावर रोषाचा सामना करावा लागला आहे. तामिळनाडूच्या एका ग्राहकाने सांगितले की, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कस्टमर सर्व्हिसने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण हिंदी आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं-चांदीच्या किमतीत वाढ | पहा आजचे नवे दर
सणासुदीच्या काळात भारतीय सराफा बाजारात आज सोनं आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 46,324 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 62,140 रुपये प्रति किलोवर (Gold Silver Price Today) बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचे भाव वाढले, तर चांदीच्या किमतीत थोडासा बदल झाला.
3 वर्षांपूर्वी -
Ola IPO COO and CFO to Exit Company | ओलाचे COO आणि CFO कंपनीतून बाहेर पडणार
सॉफ्टबँकची गुंतवणूक असलेल्या भारतीय राइड-हेलिंग ब्रँड ओलाचे मुख्य वित्तीय अधिकारी स्वयंम सौरभ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पोरवाल कंपनीतून बाहेर पडणार (Ola IPO COO and CFO to Exit Company) असल्याचं वृत्त रॉयटर्सने प्रसिद्ध केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस 40% महिलांना तिकीट देणार - प्रियंका गांधी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनौमध्ये सुमारे अर्ध्या लोकसंख्येची म्हणजे महिलांची मोठी घोषणा केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला उमेदवारांना 40 टक्के तिकिटे (UP Assembly Election 2022) देईल. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले.
3 वर्षांपूर्वी -
IBPS PO Recruitment 2021 Notification | IBPS मार्फत बँकेत 4135 PO/MT पदांची भरती
IBPS PO / MT भरती 2021. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन ने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 4135 प्रोबेशनरी ऑफिसर्स / मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी अर्ज (IBPS PO Recruitment 2021 Notification) आमंत्रित केले आहे. IBPS PO भरती 2021 साठी इच्छुक आणि पात्र अर्जदार 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price Surge 300 Percent This Year | आयआरसीटीसी मार्केट कॅपिटलची 1-ट्रिलियनपर्यंत मजल
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) BSE मध्ये 1-ट्रिलियन रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन (m-cap) मजल मारणाऱ्या कंपन्यांच्या एलिट क्लबमध्ये सामील (IRCTC Share Price Surge 300 Percent This Year) झाले आहे. IRCTC’च्या शेअरची किंमत मंगळवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये 6,332.25 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली. शेअर्स जवळपास 8 टक्क्यांनी वाढले आणि गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये 33 टक्क्यांनी वाढले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Big Bull Rakesh Jhunjhunwala's Portfolio | बिग बुल राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स कोणते आहेत?
भारतीय शेअर बाजारात, राकेश झुनझुनवालाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. लोकप्रिय “बिग बुल” म्हणून ओळखले जाणारे, ते भारतातील सर्वात यशस्वी वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. 20,000 कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओसह, त्याच्या काही स्टॉकच्या निवडी त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिरेखेइतकीच लोकप्रिय (Big Bull Rakesh Jhunjhunwala’s Portfolio) आहेत. असे 9 स्टॉक आहेत ज्यात राकेश झुनझुनवाला यांचे होल्डिंग 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Services | आता तुम्ही पोस्ट सेवेद्वारे आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट करू शकता
सध्याच्या काळात कोणत्याही व्यक्तीसाठी आधार हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज झालं आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार (Aadhaar Card Services) आवश्यक आहे. तुम्हाला एलपीजी कनेक्शन कर्ज मिळवायचे असेल, कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घ्यावा किंवा इतर कोणत्याही कामासाठी, आम्हाला आधार द्यावा लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effect Vegetable Price Hike | रोजच्या भाज्यांचे दर प्रचंड वाढले | सामान्य लोकं हैराण
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Inflation Effect Vegetable Price Hike) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS