महत्वाच्या बातम्या
-
FDI in West Bengal | उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देताना फडणवीसांकडून बंगाल उद्योग क्षेत्रासंबंधित खोटी माहिती
शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. या सगळ्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली (FDI in West Bengal) आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rahul Dravid Appointed Team India head Coach | टी-20 विश्वचषकनंतर 2023 विश्वचषकापर्यंत राहुल द्रविड प्रशिक्षक
भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन प्रशिक्षकाचा शोध संपला आहे. टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ या महिन्यात सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर संपत आहे. या स्पर्धेनंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील. बीसीसीआयने या पदासाठी माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविडशी संवाद साधला आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास सहमती (Rahul Dravid Appointed Team India head Coach) दर्शवली.
4 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO म्हणजे काय, तुम्ही त्यात कशी गुंतवणूक करू शकता | संपूर्ण माहिती
भारतीय आयपीओ बाजाराच्या दृष्टीने 2021 हे वर्ष अधिक चांगले सिद्ध होऊ शकते. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO शेअर बाजारात आणणार आहेत. 2021 च्या पहिल्या नऊ महिन्यांत 9.7 अब्ज डॉलर्सच्या कमाईसह भारत जगातील अव्वल आयपीओ बाजारात आपले स्थान निर्माण करू शकतो. विशेष म्हणजे ही रक्कम एकूण जागतिक आयपीओ फंडाच्या केवळ 3 टक्के आहे. बऱ्याचदा हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की हा IPO काय आहे, आणि लोक त्यात गुंतवणूक करून लाखो नफा (IPO Investment) कसा कमवतात?
4 वर्षांपूर्वी -
CBDT Information | 2 बांधकाम समूहांच्या IT धाडीत १८४ कोटीची बेहिशेबी संपत्ती जप्त CBDT कडून माहिती
आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही नातेवाइकांवर टाकलेल्या छाप्यांत सुमारे १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी (CBDT Information) संपत्तीची माहिती बाहेर आली असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शुक्रवारी जाहीर केले.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून दरवाढ | हे आहेत आजचे नवे दर
दसऱ्याच्या मुहूर्तावरही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून (Petrol Diesel Price) जाहीर होताना दिसतात. परिणामी महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy W22 5G Foldable Smartphone | सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी W22 5G
स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने आपला आधुनिक फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी W22 5G चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक-गोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये अमोलेड स्क्रीन (Samsung Galaxy W22 5G Foldable Smartphone) देण्यात आली आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर उपलब्ध असेल.
4 वर्षांपूर्वी -
Daily Horoscope | 16 ऑक्टोंबर 2021 | तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल
16 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे (Daily Horoscope) तुमचे राशीभविष्य.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 Final, CSK vs KKR | कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत चेन्नईने चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली
IPL 2021 च्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम खेळताना चेन्नईने 192/3 धावा (IPL 2021 Final, CSK vs KKR) केल्या. फाफ डु प्लेसिसने संघासाठी (86) धावा केल्या. 193 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताने 9 गडी गमावून 163 धावा केल्या आणि 27 धावांनी सामना गमावला.
4 वर्षांपूर्वी -
TCS Wipro HCL Recruitment | TCS, Wipro, HCL मध्ये एक लाखांहून अधिक जागांसाठी नोकर भरती
चालू आर्थिक वर्षात (2021-22), देशातील चार सर्वात मोठ्या आयटी कंपन्या-टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजी (TCS Wipro HCL Recruitment) एक लाखांहून अधिक फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहेत. तिमाही निकालांच्या घोषणेसह चार कंपन्यांनी ही गोष्ट सांगितली. त्यामुळे जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
Infosys Recruitment | इन्फोसिस चांगल्या पॅकेजसहित ४५ हजार तरुणांना रोजगार देणार
भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या इन्फोसिस यंदा ४५ हजार तरुणांना रोजगार देणार आहे. कोरोना महामारीदेश आणि मुळे जगभरात डिजिटीकरणास वेग आला. त्यामुळे आयटी कंपन्यांची मनुष्यबळाची गरज वाढली आहे. कंपन्यांकडून एकमेकांच्या अनुभवी कर्मचाऱ्यांना अधिक पॅकेज देऊन (Infosys Recruitment) स्वतःकडे आकर्षित करण्याची स्पर्धा वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 Final, CSK vs KKR | IPL 2021 मध्ये आज CSK आणि KKR दरम्यान अंतिम लढत
इंडियन प्रीमियर लीग 2021 चा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल. आजचा सामना दोन्ही संघांसाठी खूप (IPL 2021 Final, CSK vs KKR) खास आहे. त्यामुळे दोन्ही संघांना अधिक चांगली कामगिरी करायला आवडेल. आयपीएलमध्ये विक्रमी नऊ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
4 वर्षांपूर्वी -
HPCL Recruitment 2021 | हिन्दुस्तान पेट्रोलियममध्ये भरती | थेट मुलाखतीतून निवड
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL Recruitment 2021) मध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. एचपीसीएल (हिंदुस्तान पेट्रोलियम) ने प्रोजेक्ट असोसिएट पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या रिक्त पदासाठी अर्ज करायचा आहे, तर त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली सूचना काळजीपूर्वक वाचावी. या भरतीशी संबंधित माहिती खाली तुम्हाला सांगितली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Advanced Result 2021 Declared | जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचा निकाल जाहीर | निकाल असा पाहा
जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचा निकाल 2021 चा निकाल आज जाहीर झाला आहे. आज भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूरने अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर JEE ॲडव्हान्सड परीक्षेचा निकाल जाहीर (JEE Advanced Result 2021 Declared) केला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते आता अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | दसऱ्याच्या मुहूर्तावरही सामान्यांना दिलासा नाही | पेट्रोल-डिझेलचे दर अजून वाढवले
दसऱ्याच्या मुहूर्तावरही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून (Petrol Diesel Price) जाहीर होताना दिसतात. परिणामी महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | आज दसरा, काय आहेत आजचे सोन्याचे आणि चांदीचे नवे दर?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९७० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९७० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२५ रुपये आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBSE Term 1 Board Exam Date sheet | CBSE 18 ऑक्टोबरला 10वी-12वीची टर्म-1 डेटशीट प्रसिद्ध करणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 18 ऑक्टोबर रोजी 10 वी आणि 12 वीच्या पहिल्या टप्प्यातील (टर्म -1) बोर्ड परीक्षेसाठी डेटाशीट प्रसिद्ध (CBSE Term 1 Board Exam Date sheet) करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, ’10 वी आणि 12 वी टर्म -1 च्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील. तसेच परीक्षेत ऐच्छिक प्रश्न विचारले जातील ज्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
4 वर्षांपूर्वी -
Daily Horoscope |15 ऑक्टोंबर 2021 | राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
15 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे (Daily Horoscope) तुमचे राशीभविष्य.
4 वर्षांपूर्वी -
Triton EV Model H Price In India | Triton इलेक्ट्रिक कार भारतात सादर | एका चार्जमध्ये 1200 किमी प्रवास
अमेरिकेच्या सुप्रसिद्ध ट्रायटन ईव्हीने भारतात नवी इलेक्ट्रीक कार सादर केल्याने ही कार समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. सादर करण्यात आलेल्या मॉडल एच इलेक्ट्रिक SUV’ची चर्चा होण्याची कारणं देखील तशीच (Triton EV Model H Price In India) आहेत. विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारी ही पहिली कार आहे. Triton Model H ही कार अगदी अमेरिकन एसयुव्ही सारखीच दिसते. त्यात चंकी फ्रंट फेस आणि मोठा ग्रिल देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Bail | कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवल्याने आर्यनचा कोठडीतच मुक्काम
मुंबईतील हायप्रोफाईल क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात कोर्ट कोठडीत अडकलेल्या आर्यन खान सह इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज पार पडली. परंतु, कोर्टाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल (Aryan Khan Bail) राखून ठेवल्याने खान कुटुंबियांना पुन्हा धक्का बसला आहे. जवळपास आठवड्याभरावर म्हणजे 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देणार असल्याने आर्यन खानचा मुक्काम अजून वाढला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price Hits New High | IRCTC'च्या शेअर्समध्ये तेजी, BSE वर 5,593.85 रुपयांवर पोहोचला
भारतीय आयटी क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने आयटी समभागांच्या शेअर किमतींमध्ये चांगली वाढ झाल्याने बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्सने (IRCTC Shares Price Hits New High) आतापर्यंत 61,159 वर नवीन उच्चांक नोंदविला आहे आणि 352 अंकांनी वाढून 61,089 वर स्थिरावला आहे. एनएसई निफ्टीने 18,295 वर नवीन शिखर गाठले आणि 111 अंकांनी वाढून 18,273 वर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL