महत्वाच्या बातम्या
-
ONGC Recruitment 2021 | ONGC मध्ये 309 पदांची भरती
ONGC भरती 2021. ONGC भरती 2021. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली (ONGC Recruitment 2021) आहे आणि 309 पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि भू-विज्ञान पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ओएनजीसी भरतीसाठी 01 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतात
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | दसरा-दिवाळी जवळ येताच सोने-चांदीच्या दरात वाढ | हे आहेत नवे दर?
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच खरेदी करुन सोनं दसऱ्याच्या दिवशी ते प्रथा म्हणून घरात आणण्याचा विचार अनेकजण करत असतील. अशा लोकांसाठी आज (Gold Silver Price Today) योग्य संधी आहे. कारण, मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Coal Shortage Crisis | वीज संकट | भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांना कोळसा न देण्याचा मोदी सरकारचा डाव - काँग्रेस
देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती (Coal Shortage Crisis) व्यक्त केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Coal Shortage Crisis | देशावर दिवाळीतच वीज संकट | अनेक राज्य संकटात | केंद्राच्या दाव्यात तफावत
देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम (Coal Shortage Crisis) झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती व्यक्त केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline | राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राची मान्यता
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर या विमान कंपनीला भारतामधील वाहतुकीकरता एनओसी दिली आहे. कंपनीने ही माहिती सोमवारी जाहीर केली (Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline) आहे. आकाश एअरची होल्डिंग कंपनी एएसएनव्ही एव्हिशन प्रा. लि. कंपनीने २०२२ मध्ये उन्हाळ्यात नवीन विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या आजचे नवे दर जाहीर | पहा आज किती वाढ झाली
सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. काल पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली होती.
3 वर्षांपूर्वी -
Daily Horoscope | तारीख 12 ऑक्टोंबर 2021 | जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस
12 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे (Daily Horoscope) राशीभविष्य.
3 वर्षांपूर्वी -
Flipkart Dussehra Special Sale Offers 2021 | फ्लिपकार्ट सेलला सुरुवात | ग्राहकांना स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे’ सेल संपला आहे. पण आता फ्लिपकार्टकडून आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Dusshera Special सेलचे आयोजन करण्यात आले असून तो आजपासून (11 ऑक्टोंबर) सुरु झाला (Flipkart Dussehra Special Sale Offers 2021) आहे. हा सेल येत्या 15 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. या दरम्या ग्राहकांना जवळजवळ सर्व स्मार्टफोनवर नो कॉस्ट EMI आणि 12 हजार रुपयांहून अधिकचा एक्सजेंच ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Flatulence and Gas Causes | गॅसच्या समस्याने त्रस्त आहात? | हे उपाय वाचा
आजच्या काळामध्ये लोक इतके व्यस्त झाले आहेत की, स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी सुद्धा ते देऊ शकत नाही. या कारणामुळे त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढे सुद्धा वेळ नाही की ते आपल्या खाण्यापिण्याचे लक्ष ठेवू शकतील. व्यक्तीला आपले आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी संतुलित आहाराची सर्वात जास्त गरज भासते. जे आजच्या काळामध्ये शक्य होत नाही या कारणामुळे ९० टक्के पेक्षा जास्त लोकांना पोटाच्या समस्या उद्भवतात आणि या समस्येमुळे(Flatulence and Gas Causes) त्रस्त होतात.
3 वर्षांपूर्वी -
Buffalo Milk Benefits | म्हशीच्या दुधात आहेत आरोग्यदायी घटक
दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज दूर होणार आहे. दरम्यान देशाच्या अनेक भागात अनेक जातीच्या म्हशी पाळल्या जातात. या म्हैशींची दूध देण्याची क्षमता वेगवेगळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, म्हैशींच्या दुधात अनेक विविध घटक आहेत जे आपल्या शरिरासाठी पोषक आहेत. हाडांची मजबूती वाढविण्यासाठी म्हैशीचे दूध खूप उपयुक्त आहे. यासह हृद्य, वाढ, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही म्हैशीचे दूध फायदेकारक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 7 Kaalratri Devi Puja | नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करा
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची (Navratri 2021 Day 7 Kaalratri Devi Puja) धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस आहे.नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus 9RT Launch on October 13 | बहुचर्चित OnePlus 9RT स्मार्टफोनची वैशिष्ठे काय आहेत?
प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी वनप्लस लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारी करत आहे. कंपनीचे हे आगामी डिव्हाइस OnePlus 9RT आहे, जे 13 ऑक्टोबर रोजी (OnePlus 9RT Launch on October 13) लॉन्च केले जाईल. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच त्याच्याशी संबंधित अनेक लीक रिपोर्ट्सही समोर आले आहेत. ज्यामध्ये त्याची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. यापूर्वी या स्मार्टफोनची काही छायाचित्रे देखील लीक झाली होती, ज्यात या फोनची रचना दिसली होती.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 RCB vs KKR | विराटने जिंकली नाणेफेक, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय
IPL-2021 मध्ये आज एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रथम क्वालिफायर -1 मध्ये पराभूत संघाशी खेळेल. पराभूत होणाऱ्या संघाचा (IPL 2021 RCB vs KKR) या सीजनमधील प्रवास संपून जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Success Mantra | तुमच्यात 'या' 5 सवयी आहेत? | त्याच ठरतात अनेकांच्या जीवनात अयशस्वी असण्याचं कारण
वाईट सवयी आपल्यातील सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती नष्ट करतात. आपल्या यशस्वी होण्यामध्ये अडथळा आणतात आणि काही वेळा धोकादायकही ठरू शकतात. अशा सवयींनी आपले सर्व प्रयत्न निष्फळ होऊ शकतात आणि परिणामी आपला पाया कमकुवत करू शकतात. अशा सवयी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामगिरींमध्ये मागे खेचतात.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मंत्रिपुत्राला ३ दिवसांची पोलीस कोठडी
यूपीतील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने आशिषला (Lakhimpur Kheri Violence) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेलं विशेष तपास पथक आता सखोल चौकशी करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
MG Astor SUV Launched In India | बहुप्रतिक्षित भारतातली सर्वात स्वस्त SUV | MG Astor भारतात लाँच
ब्रिटिश ऑटोमोबाइल कंपनी MG Motors ची बहुप्रतिक्षित मिड-साइज एसयूव्ही MG Astor अखेर आज भारतात लाँच झालीये. ही एमजीची भारतातली सर्वात स्वस्त एसयूव्ही (MG Astor Launched In India) ठरली आहे. ह्युंडाई क्रेटा, किया सेल्टॉस, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun अशा सेगमेंटमधील दमदार एसयूव्हींना टक्कर देण्यासाठी एमजीने १० लाखांहून कमी किंमतीत आपली शानदार Astor भारतात उतरवलीये.
3 वर्षांपूर्वी -
Mahindra XUV700 | महिंद्राला XUV700 साठी केवळ 57 मिनिटांत 25,000 बुकिंग
महिंद्रा अँड महिंद्राने गुरुवारी स्पष्ट केले की ,”त्यांच्या नवीन Mahindra XUV700 साठी बुकिंग प्रक्रिया सुरू झाल्याच्या अवघ्या 57 मिनिटांत 25,000 वाहनांची बुकिंग झाली. कंपनीने नवीन उत्पादनाच्या पहिल्या 25,000 युनिट्सच्या सुरुवातीच्या किंमती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार, ते 11.99 लाख ते 22.89 लाख रुपयांपर्यंत (Mahindra XUV700) होते (एक्स-शोरूम).
3 वर्षांपूर्वी -
Lexus ES 300h Facelift | भारतीय बाजारात Lexus ES300h चे नवीन फेसलिफ्ट मॉडल लाँच
लग्जरी कार उत्पादक कंपनी लेक्सस इंडियाने आपल्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये नवीन ‘बेबी सेडान कार’ची भर घातली आहे. कंपनीने भारतीय बाजारात Lexus ES300h चे नवीन 2021 फेसलिफ्ट मॉडल लाँच केले आहे, ज्याची किंमत ५६.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन Lexus ES300h च्या एक्सटीरियरमध्ये थोडेफार बदल केले आहेत. यासोबतच, कंपनीने कारच्या केबिनमध्ये अतिरिक्त फीचर्स दिले आहे. विशेष म्हणजे आधीपेक्षा नवीन 2021 लेक्सस ES300h च्या किंमतीत फक्त १०,००० रुपयांची वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rakesh Jhunjhunwala Predicts BSE Sensex | BSE सेन्सेक्स 5 लाखापर्यंत जाईल | राकेश झुनझुनवाला यांचा दावा
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला म्हणाले की, बीएसई सेन्सेक्स एक दिवस पाच लाखांच्या टप्पा (Rakesh Jhunjhunwala Predicts BSE Sensex) गाठेल. झुनझुनवाला म्हणाले की, ‘ते भारताबद्दल खूप बुलिश आहेत आणि आता भारताची वेळ आली आहे. मागील आठवड्यात इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राकेश झुनझुनवाला म्हणाले की, आम्हाला दिशा माहित आहे, मी भारतीय बाजाराबद्दल खूप उत्साही आहे. मी असे सांगू शकतो की सेन्सेक्स एक दिवस पाच लाखांपर्यंत जाईल, परंतु त्यासाठी किती काळ जाईल याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share | टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण | गुंतवणूकदारांची दिवाळी
आज आठवड्यातील ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये (Tata Motors Share) तुफान वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यातही टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण होते. आजच्या तेजीमुळे टाटा मोटर्सचे बाजार भांडवल 1.49 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL