महत्वाच्या बातम्या
-
Coal Crisis In India | चीन-युरोपनंतर आता भारतात वीज संकट | निम्म्या भारतात वीज गुल होणार?
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक असलेल्या देशात सध्या कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे उत्तर, मध्य आणि ईशान्येकडिल राज्यांत वीज संकट निर्माण झाले आहे. २० हून जास्त राज्यांत दीर्घकाळ वीज गूल (Coal Crisis In India) होत आहे. वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, दिवाळीपर्यंत वीज संकटातून सुटकेची शक्यता कमी आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात कोळसा खाणींवर अनिष्ट परिणाम झाला.
3 वर्षांपूर्वी -
UPSC CSE 2021 Prelims | Guidelines, Pattern, Admit Card, Papers
केंद्रीय लोकसेवा आयोग काही वेळातच यूपीएससी सीएसई 2021 परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेईल. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा केंद्रावर (UPSC CSE 2021 Prelims) उमेदवारांचे येण्यास सुरुवात झाली आहे. यूपीएससी आयएएस चाचणी केंद्रात असे दिसून येते की उमेदवार सोशल डिस्टन्सचे पालन करतात की नाही याची खात्री करण्यासाठी एक विशेष टीम बनवली आहे. सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ | महागाईने तुमचा खर्च वाढणार
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कडाडल्यामुळे भारतात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price) झाली आहे. इंडियन ऑईल, HPCL आणि BPCL या भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे तर डिझेलच्या दरात 47 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत इंधनाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Indian Oil Corporation Recruitment 2021 | 469 Vacancies | Apply Online
Indian Oil Corporation Ltd Recruitment 2021. IOCL Recruitment 2021. Indian Oil Corporation Limited has published an official notification & invites application for 469 Apprentices Posts. Interested and eligible candidates may apply online application to IOCL Recruitment 2021 on or before 25 Oct 2021. Free Job Alert.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 4 Maa Kushmanda | नवरात्रीचा दिवस चौथा | या देवीची करा पूजा या शुभ वेळेला
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. आज नवरात्रीची चौथी माळ म्हणजेच चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Daily Horoscope | 10 ऑक्टोंबर 2021 | तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
10 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य
3 वर्षांपूर्वी -
Apple Watch Series 7 | प्री-बुकिंगला सुरुवात | ही आहे खासियत आणि किंमत
अॅपल वॉच सिरीज 7 (Apple Watch Series 7) च्या प्री बुकिंगला सुरुवात झाली. मागील महिन्यात हे स्मार्टवॉच आयफोन 13 सिरीज, आयपॅड मिनी आणि न्यू आयपॅड सह लॉन्च करण्यात आले. आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून याच्या प्री-बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅपल इंडिया, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईटवरुन प्री-बुकिंग करता येईल. दरम्यान, हे स्मार्टवॉच 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, अशी माहिती अॅपल इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
BYJU'S Banned Shahrukh Khan Ads | शाहरुख खानवर आधारित सर्व जाहिराती BYJU'S ने थांबवल्या
ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर मोठा फटका बसला आहे. ऑनलाइन लर्निंग ॲप BYJU’S (बायजूस) ने शाहरुख खानवर आधारित असलेल्या आपल्या सर्व जाहिराती थांबवण्याचा (BYJU’S Banned Shahrukh Khan Ads) निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या जाहिरातींचे शाहरुखसोबत बुकिंग झाले होते त्या देखील रिलीज करणार नाही असा निर्णय कंपनीने घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Raided | क्रूझवरील धाड | संबंध नसताना पार्थ पवारांना अडकवण्याची योजना होती? - सविस्तर
एकाबाजूला एनसीबीने क्रूझवरील पार्टीत एकूण १० जण सापडले. पण कोर्टात ८ जणांना हजर करण्यात आलं. दोघांना सोडून देण्यात आलं. यातलं एक व्यक्ती भाजपच्या बड्या नेत्याशी (Mumbai Cruise Raided) संबंधित होती. भाजप नेत्याचा मेहुणा त्याच क्रूझवर होता, तोदेखील आरोपी होता. मात्र एनसीबीनं त्याला सोडून दिलं. याचे पुरावे, व्हिडीओ पत्रकार परिषद घेऊन देण्यात येतील, असं मलिक यांनी सांगितलं. एनसीबीनं भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानुसार आज त्यांनी सर्व पुरावे समोर ठेवले.
3 वर्षांपूर्वी -
Paytm Navratri Gold Offer | LPG बुकिंगवर मिळवा 10001 रुपयांचे सोने | कसे कराल बुकिंग
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगवर पेटीएमने ग्राहकांसाठी बंपर ऑफर सुरु केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात ही ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नवरात्रोत्सव काळात ही ऑफर सादर करण्यात आली आहे. ही ऑफर (Paytm Navratri Gold Offer) एलपीजीच्या तीन कंपन्यांवर उपलब्ध आहे- Indane, HP Gas आणि Bharat Gas. पेटीएम गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकण्याची संधी देत आहे.
3 वर्षांपूर्वी -
India Post Payments Bank Recruitment 2021 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 23 पदांची भरती
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2021. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडने अधिकृत भरती (India Post Payments Bank Recruitment 2021) अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 23 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 23 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी IPPB भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
NCB Cruise Raided | NCB'चं पुराव्यानिशी भांडं फुटलं | समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यासाठी मागणी
ड्रग्ज क्रुझ प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ज्यादिवशी क्रुझवर छापेमारी (NCB Cruise Raided) करण्यात आली, त्यादिवशी समीर वानखेडेने माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी 8-10 लोकांना पकडल्याचे सांगितले. मात्र, हे खोटे आहे. त्यात 11 जण होते.
3 वर्षांपूर्वी -
West Central Railway Recruitment 2021 | पश्चिम मध्य रेल्वे 2226 पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज
पश्चिम मध्य रेल्वे भरती 2021. पश्चिम मध्य रेल्वेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली (West Central Railway Recruitment 2021) आहे आणि 2226 प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार डब्ल्यूसीआर भरतीसाठी 11 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात
3 वर्षांपूर्वी -
Sindhudurg Chipi Airport | राणे प्रोटोकॉलवरून स्वतःला 'सीनियर' म्हणाले | उदघाटनाला ज्योतिरादित्य ऑनलाईन झाले
चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच काल नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन चिपीचं सर्व श्रेय आमचं असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा चिपी विमानतळाशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तसेच निमंत्रण पत्रिकेत बारीक अक्षरात नाव टाकल्याने नाराजी (Sindhudurg Chipi Airport) व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही म्हटलं होतं. तसेच राणे पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्ये आपण सीनियर असल्याचं राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानामुळेच ज्योतिरादित्य शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जातंय.
3 वर्षांपूर्वी -
BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती | ऑनलाईन अर्ज करा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL Recruitment 2021) ने प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रकल्प अभियंतापदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. BEL ने आपल्या पंचकुला युनिटसाठी ही भरती काढलीय. या रिक्त जागा तात्पुरत्या आधारावर असतील. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी BEL अधिकृत वेबसाईट www.bel india.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | आज काय दराने खरेदी कराल सोनं? | काय आहेत आजचे दर
सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Instagram Down | एकाच आठवड्यात इंस्टाग्राम पुन्हा दुसऱ्यांदा डाऊन | इंस्टाग्रामने दिली माहिती
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साइटपैकी एक इन्स्टाग्राम रात्री उशिरा डाऊन झाली (Instagram Down) होती. विशेष म्हणजे सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळतंय. सेवा बंद झाल्यामुळे युझर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. रात्री उशिरा 12 वाजल्यानंतर सुमारे एक तास परिणाम जाणवला होता. मात्र काही वेळाने पुन्हा स्थिर करण्यात कंपनीला यश आलं.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | मुंबईत डिझेलचे शतक | पेट्रोलचे दर सुद्धा गगनाला | सामान्य लोकं हैराण
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल 26 ते 30 पैसे आणि डिझेल 33 ते 37 पैशांनी महागले आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलने शंभरीचा टप्पा (Petrol Diesel Price) ओलांडला आहे. तर मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Daily Horoscope | 9 ऑक्टोंबर 2021 | राशीनुसार नवरात्रीतील तुमचा तिसरा दिवस कसा असेल?
9 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे (Daily Horoscope) तुमचे राशीभविष्य.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja | नवरात्रीचा दिवस तिसरा | या देवीची करा पूजा आणि कपड्यांचा रंग हा परिधान करा
7 ऑक्टोबर दिवशी अश्विन सुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची तिसरी माळ म्हणजेच तिसरी दिवस (Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja) आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, नव दुर्गा मध्ये चंद्रघंटा तिसरी दुर्गा मानली जाते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार