महत्वाच्या बातम्या
-
IRCTC Share Price | IRCTC'चा शेअर आठवड्याभरात 20 टक्क्यांनी वाढला | गुंतवणूकदारांना लॉटरी
भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स (IRCTC Share Price) बुधवारी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. ट्रेडिंगदरम्यान IRCTC चा शेअर BSE वर 8 टक्क्यांनी वाढून 4512 रुपये झाला, जो नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या एका आठवड्यात IRCTC चे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढलेत. IRCTC ने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या मते, एक शेअर 5 इक्विटी शेअर्समध्ये विभागला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Case BJP Connection | नोकरीचं खोटं आमिष देऊन लोकांची फसवणूक करणारा NCB'च्या कारवाईत सहभागी?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Case BJP Connection | राजकीय भूकंप | देशात चाललंय काय? | भाजपचे कार्यकर्ते NCB हाताळत आहेत?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Case BJP Connection | भीषण षडयंत्र? | ते NCB'त नाहीत पण भाजपशी संबंध | कोणाचे आशीर्वाद?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला (Aryan Khan Case BJP Connection) आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
3 वर्षांपूर्वी -
BJP MLA Ashish Das Joining TMC | भाजपच्या चुकीच्या कारभाराचा पश्चाताप | भाजप आमदाराने पक्ष सोडला
प्रदीर्घ काळपासूनचे भाजप नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या “गैरकृत्याबद्दल पश्चात्ताप” करून (BJP MLA Ashish Das Joining TMC) आपले मुंडन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळील कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला.
3 वर्षांपूर्वी -
Jio Network Problem Today | जिओ नेटवर्कमध्ये अडचण? | युझर्सच्या तक्रारी अचानक वाढल्या
जिओ नेटवर्कमध्ये अडचण? अनेक युझर्स भारतात Jio मोबाईल नेटवर्कच्या समस्यांची तक्रार मांडत आहेत. विशेष म्हणजे डाऊनडेटेक्टर नेटवर्कशी संबंधित युझर्सच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अनेक तासानंतर सुरु झालं होतं. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ सेल्युलर नेटवर्कच्या अनेक युझरसाठी बंद झाल्याच्या तक्रारी प्रचंड प्रमाणवर वाढल्याचं वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
IBPS Clerk 2021 | राष्ट्रीय बँक 5858 लिपिक पदांची भरती | अर्ज करण्याची आणखी एक संधी
आयबीपीएस लिपिक इलेव्हन भरती 2021 – 5858 पोस्ट. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शनने अधिकृत भरती (IBPS Clerk 2021) अधिसूचना प्रकाशित केली असून 5858 लिपिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. पात्र व इच्छुक उमेदवारांना आयबीपीएस लिपीक भारती 2021 साठी ०७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर 2021 पर्यंत पुन्हा अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Kerala Plus One Second Allotment 2021 | List for Merit Quota and Sports Quota
The Directorate of General Education, DGE Kerala is going to release HSCAP Kerala Plus One 2nd Allotment Results List for Merit Quota and Sports Quota on 05th October 2021 (Kerala Plus One Second Allotment 2021). If you are a registered user and looking for the DHSE HSCAP Kerala +1 Second Allotment Result List then you can check it using the;
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | माध्यमच नाही, तर देशाला नियंत्रित करत आहेत भाजप, RSS | देशात हुकूमशाही
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज लखीमपुर खीरी येथे जाण्याची शक्यता आहे. रविवार येथे शेतकरी आंदोलनात भाजप मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाचे वातवरण आहे. दरम्यान, यातील मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज राहुल गांधी लखीमपुरला जातील अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, लखीमपुरला (Lakhimpur Kheri Incident) येण्यासाठी गांधी यांना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने बंदी घातली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Domestic LPG Cylinder Price Hike | सणासुदीच्या दिवसात महागाईचा झटका | विना अनुदानीत LPG सिलिंडर महागला
घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा महाग झाले आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमती बुधवारी, ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ (Domestic LPG Cylinder Price Hike) केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Arvind Trivedi Passes Away | रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन
टीव्ही जगतातील ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन (Arvind Trivedi Passes Away) झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारली होती.
3 वर्षांपूर्वी -
Pizza Recipe in Marathi | पिझ्झा रेसिपी इन मराठी | पाककृती VIDEO पहा
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया पिझ्झा बनवण्यासाठी (Pizza Recipe in Marathi) खास रेसिपी…
3 वर्षांपूर्वी -
Mahalaya 2021 | श्रद्धेनुसार याच दिवशी आई दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते | वाचा महत्व
महालयापासून दुर्गापूजेला सुरुवात होते. बंगालच्या लोकांसाठी महालयाचे विशेष महत्त्व आहे आणि ते वर्षभर या दिवसाची वाट पाहतात. महालयासह, येथे श्रद्धा ही अतूट आहे, श्रद्धेनुसार, या दिवशी आई दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते आणि पुढील 10 दिवस येथे राहते. सर्व पितृ अमावास्या आणि महालय यावेळी 6 ऑक्टोबर (Mahalaya 2021) म्हणजेच आज आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zaira Wasim Shares First Pic | अभिनेत्री झायरा वसीमने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला | प्रतिक्रियांचा पाऊस
बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री झायरा वसीमने अभिनय क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. गेले कित्येक दिवस झायरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती. नुकताच झायराने तिचा एक खास फोटो शेअर (Zaira Wasim Shares First Pic) केला. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Vastu Shastra Tips | घरात शुद्ध, सकारात्मक उर्जा नांदावी वाटतंय? | हे शून्य खर्चाचे उपाय
वास्तूशास्त्रात काही गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे, त्यानुसार घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने भरलेलं (Vastu Shastra Tips) असावं म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे. या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत, यासाठी कोणताही आर्थिक खर्च वाढणार नाही. मानलं तर सर्व आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | MI vs RR Live Scorecard | मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
IPL फेज-2 आज पाचव्यांदा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत होत आहे. यावेळी रोहित शर्माने टॉस जिंकून RR ला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. IPL-2021 फेज -2 मध्ये पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज राजस्थान रॉयल्सशी (IPL 2021 MI vs RR Live Scorecard) होत आहे. दोन्ही संघांचे 12-12 सामन्यात 10-10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांनाही उर्वरित सामने जिंकणे आणि त्यांचा नेट रन रेट सुधारणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
DFCCIL Answer Key 2021 | DFCCIL १०७४ पदांची भरती | परीक्षेची उत्तरतालिका जाहीर
DFCCIL Recruitment 2021: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडतर्फे भरतीसाठी परीक्षा संपन्न झाली. या निवड प्रक्रियेअंतर्गत विविध विभागांमध्ये १०७४ ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्हआणि ज्युनिअर मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) परीक्षेची उत्तरतालिका जाहीर (DFCCIL Answer Key 2021) करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | देशात लोकशाही उरली आहे का? | संजय राऊतांचा संतप्त सवाल
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सामना अग्रलेखातून मोदी सरकार आणि योगी सरकारवर टीका केली होती. पुन्हा आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. राजधानी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.
3 वर्षांपूर्वी -
Central Team in Kolhapur | मोदी सरकारचं केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी २ महिन्यांनी प्रकटले
कोल्हापूर आणि सांगली मधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी कोल्हापूर (Central Team in Kolhapur) जिल्ह्यामध्ये आज दाखल झाले आहे. पन्हाळगड, नरसोबावाडी आणि शिरोळ या भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी कोल्हापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऑफिसमधून मिळाली होती.
3 वर्षांपूर्वी -
PM Awas Yojana | मोदींनी महिलेला प्रधानमंत्री योजनाच्या लाभाबद्दल विचारलं आणि उत्तराने झाली पोलखोल
भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतः बरोबर देशाच्या प्रगतीला चालना द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यूपीतीला ४७३७ कोटींच्या ७५ प्रकल्पांचे आणि तीन दिवसीय राष्ट्रीय ‘न्यू अर्बन इंडिया कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन (PM Awas Yojana) त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-यू) घरांच्या चाव्या डिजिटल पद्धतीने उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमधील ७५ हजार लाभार्थींना दिल्या.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार