महत्वाच्या बातम्या
-
NCB Drug Raids | लोकांना BYJU शिक्षणाचे धडे अन मुलाला सेक्स कर, ड्रग घे असे धडे | शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB Drug Raids) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. शाहरुखच्या लेकाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत गेली.
3 वर्षांपूर्वी -
FSSAI Recruitment 2021 | FSSAI मध्ये विविध 254 जागांसाठी भरती
FSSAI भरती 2021. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2021: FSSAI ने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 254 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 07 ऑक्टोबर ते 07 नोव्हेंबर 2021 पर्यंत एफएसएसएआय भरती 2021 वर ऑनलाईन अर्ज करू शकतात (FSSAI Recruitment 2021).
3 वर्षांपूर्वी -
Indian Oil Corporation Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये 469 पदांची भरती
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021. IOCL भर्ती 2021. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 469 अॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी IOCL भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात
3 वर्षांपूर्वी -
35 Companies IPO in 2021 | ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारण्याच्या तयारीत | शेअर गुंतणूकदारांमध्ये उत्सुकता
शेअर मार्केटची सध्या घोडदौड सुरू असून, गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत अनेकविध कंपन्यांचे IPO (35 Companies IPO in 2021) शेअर मार्केटमध्ये येऊन धडकल्याचे पाहायला मिळाले. अनेक नव्या कंपन्यांनी एन्ट्रीलाच दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले, तर काही कंपन्यांनी निराशाच पदरी पाडली.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Party | आर्यनची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी | मन्नत बंगल्यावर NCB रेड टाकण्याच्या तयारीत?
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाठी आजचा दिवस (Mumbai Cruise Rave Party) खूप महत्वाचा आहे. त्याचे वकील सतीश मानशिंदे मुंबईतील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत. त्याची एक दिवसाची एनसीबी कोठडीही आज संपत आहे. स्त्रोतांनुसार, NCB त्याच्या जामिनाला विरोध करणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Hindu Panchang and Mahalaxmi | शुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर
हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी (Hindu Panchang and Mahalaxmi) राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | भाजप सरकारने प्रियांका गांधींना अस्वच्छ गेस्ट हाऊसमध्ये ठेवले | स्वतःच केली साफसफाई
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गाधी या लखीमपूरकडे (Lakhimpur Kheri Violence) निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेतलं आहे. त्यांना सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रियंका गांधी यांनीही या गेस्ट हाऊसमध्ये गांधीगिरी करत गेस्ट हाऊसमध्ये साफसफाई केली आहे. हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करतानाच प्रियंका यांचा फोटोही व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Vastu Shastra Tips on Water Direction | घरात पाणी कुठल्या दिशेने असावं? | अन्यथा घरात दारिद्रय येईल
वास्तुशास्त्रानुसार, घर बांधताना, पाण्याशी संबंधित वास्तू नियमांकडे दुर्लक्ष केले जाते, तिथे नेहमीच काही ना काही समस्या राहते. अनेक वेळा घरातील लोक पाण्याशी संबंधित वास्तू दोषांमुळे (Vastu Shastra Tips on Water Direction) दरिद्री होतात आणि घरातील गृहिणी नेहमी आजारी असतात. घरातील पाण्याच्या जागेसाठी वास्तूमध्ये कोणते नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Who is Advocate Satish Maneshinde | कोण आहेत प्रसिद्ध वकिली सतीश मानेशिंदे?
अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) शनिवारी मुंबईत मोठी कारवाई केली. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले. यावेळी या रेव्ह पार्टीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोट्यवधीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे यांना नियुक्त (Who is Advocate Satish Maneshinde) करण्यात आले.
3 वर्षांपूर्वी -
EPF Account UAN Retrieve Online | EPF अकाऊंटचा UAN नंबर विसरलात? | पुन्हा असा ऑनलाईन मिळवा
प्रत्येक नोकरदारासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF खाते हा जिव्हाळ्याचा विषय असतो. बहुतांश नोकरदारांसाठी प्रोव्हिडंट फंडाची रक्कम ही उतारवयातील आधार असते. त्यामुळे नोकरदार पीएफ खात्याबाबत अत्यंत दक्ष असतात. तुमच्या पीएफ खात्यासाठी EPFO कडून 12 अंकाचा यूएएन क्रमांक दिला (EPF Account UAN Retrieve Online) जातो. हा क्रमांक वापरुन तुम्ही वेळोवेळी पीएफ खात्यामधील रक्कम तपासू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | तिकीट नाकारलेल्या नेत्याच्या जिल्हा बंदीवरून भाजपचे स्टंट | तर सत्ता असलेल्या राज्यात दडपशाही
हिंसाचारग्रस्त लखीमपूर खेरी जिल्ह्यात (Lakhimpur Kheri Violence) पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वॉड्रा यांना सोमवारी हरगाव येथून अटक करण्यात आली आहे, असा दावा पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने कथितरीत्या शेतकरी आंदोलकांवर कार चढवली. यात 8 जण चिरडले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | प्रत्येक भागात भाजपचे हजार कार्यकर्ते उभे करा, शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते | हरियाणा भाजपचे मुख्यमंत्री
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने (Lakhimpur Kheri Violence) आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pandora Papers Exposed | पेंडोरा पेपर्समध्ये तेंडूृलकरसह, शकीरा आणि जगभरातील अनेक श्रीमंतांचा समावेश
जगभरातील महत्त्वाचे नेते, प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रांतील नामवंतांचा ‘पेंडोरा पेपर्स’मध्ये समावेश (Pandora Papers Exposed) असल्याचा खुलासा इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) यांनी केला आहे. या रिपोर्टनुसार या प्रकरणात अनेक भारतीयांसह 35 वर्तमान आणि माजी जागतिक नेते, 330 हून अधिक राजकारणी आणि 91 देश आणि प्रदेशातील सार्वजनिक अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, पॉप सिंगर दिवा शकीरा, सुपरमॉडेल क्लाउडिया शिफर आणि लेल द फॅट वन म्हणून ओळखला जाणारा इटालियन मोबस्टर यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोलियम कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर
मागील ४ दिवसांपासून सुरु असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला (Petrol Diesel Price) अखेर ब्रेक लागला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 आणि 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Remanded One Day Police Custody | आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एका ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली (Aryan Khan Remanded One Day Police Custody) आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी ही कारवाई केली. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांनाही अटक करण्यात आली आहे. एनसीबी टीम त्यांच्यासोबत हॉलिडे कोर्टात पोहोचली आहे. आर्यनचे वकील सतीश मानशिंदे किल्ला न्यायालयात पोहोचले. मानशिंदे हे एक प्रसिद्ध गुन्हेगार वकील आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Nattu Kaka Actor Ghanshyam Nayak Passes Away | तारक मेहता...फेम नट्टू काकांचं वृद्धापकाळाने निधन
तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही सिरीअलमध्ये नट्टू काका ही भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांचं आज निधन (Nattu Kaka Actor Ghanshyam Nayak Passes Away) झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर केमोथेरपी व इतर उपचार सुरु होते.
3 वर्षांपूर्वी -
Foreign Portfolio Investment | सप्टेंबरमध्ये भारतात तब्बल 26517 कोटी रुपयांची गुंतवणूक
मासिक आधारावर सप्टेंबरमध्ये शेअर बाजाराने 2.73 टक्के वाढ नोंदवली. सप्टेंबरमध्ये सेन्सेक्सने 59 हजार आणि 60 हजारांचा टप्पा ओलांडला. बाजाराच्या या तेजीत परदेशी गुंतवणूकदारांचे मोठे योगदान आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात 26,517 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. हा सलग दुसरा महिना ठरला जेव्हा भारतीय बाजारात एफपीआय (Foreign Portfolio Investment) निव्वळ खरेदीदार राहिले.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | गोदी मीडियाने देशाला आर्यन खानमध्ये गुंतवलं | यूपीत भाजप कार्यकर्ते व योगी सरकारच्या अमानुष मारहाणीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ५ शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
NCB Arrested Aryan Khan | आर्यन ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो | शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल
क्रूजवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केली आहे. शाहरुखसह आणखी ७-८ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री NCB ने छापेमारी केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक शाहरुखचा मुलगा आर्यन (NCB Arrested Aryan Khan) असल्याची माहिती समोर आली होती.
3 वर्षांपूर्वी -
Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers | केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर कार चढविली, २ शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार