महत्वाच्या बातम्या
-
Foreign Portfolio Investment | सप्टेंबरमध्ये भारतात तब्बल 26517 कोटी रुपयांची गुंतवणूक
मासिक आधारावर सप्टेंबरमध्ये शेअर बाजाराने 2.73 टक्के वाढ नोंदवली. सप्टेंबरमध्ये सेन्सेक्सने 59 हजार आणि 60 हजारांचा टप्पा ओलांडला. बाजाराच्या या तेजीत परदेशी गुंतवणूकदारांचे मोठे योगदान आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात 26,517 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. हा सलग दुसरा महिना ठरला जेव्हा भारतीय बाजारात एफपीआय (Foreign Portfolio Investment) निव्वळ खरेदीदार राहिले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | गोदी मीडियाने देशाला आर्यन खानमध्ये गुंतवलं | यूपीत भाजप कार्यकर्ते व योगी सरकारच्या अमानुष मारहाणीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ५ शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCB Arrested Aryan Khan | आर्यन ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो | शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल
क्रूजवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केली आहे. शाहरुखसह आणखी ७-८ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री NCB ने छापेमारी केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक शाहरुखचा मुलगा आर्यन (NCB Arrested Aryan Khan) असल्याची माहिती समोर आली होती.
4 वर्षांपूर्वी -
Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers | केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर कार चढविली, २ शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sinus Infection Symptoms | 'सायनस' मध्ये त्रास कसा वाढू शकतो? | कारणं आणि उपचार - नक्की वाचा
आपल्या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गाळाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस म्हणतात. या मध्ये एक पातळ आणि वाहणारा द्रव पदार्थ तयार होत असतो आणि त्याला म्युकस असे म्हणतात. काही वेळेला हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास नाकावाटे बाहेर येऊ लागतो.
4 वर्षांपूर्वी -
Mushrooms Beneficial on Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे मशरूम - नक्की वाचा
मशरूम एक कवक आहे, ज्याला कुकुरमुत्ता देखील म्हणतात. लोकांना मशरूमची भाजी खायला आवडते, कारण त्याची भाजी खूप चवदार असते. मशरूममध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन डी, सेलेनियम, जस्त, प्रथिने, अँटीऑक्सिडंट, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-कर्करोग आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. हे वरदानापेक्षा कमी नाही, विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी. मधुमेहाच्या रुणांची मशरूमचा वापर केल्यास त्याचा त्रास कमी होतो. कर्करोगाचा धोका कमी असला तरी वजन कमी करण्यात मदत होते, हृदयरोगासाठी फायदेशीर ठरते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आपल्या आहारात मशरूम (Mushrooms beneficial on diabetes) घ्या. चला जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health benefits of Neem | कर्करोगासह अन्य रोगांवर फायदेशीर कडुनिंब | जाणून घ्या फायदे
कडुनिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्याचे अनेक गुणकारी आणि आयुर्वेदिक फायदे आहेत. त्यामुळे पूर्वीपासून कडुनिंबाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. कडुनिंबाची फक्त पानेच नव्हे तर या झाडाच्या बिया, मूळे, फुले आणि साल यांच्यामध्येही अनेक महत्त्वाची संयुगे असतात. त्यामुळे हे संपूर्ण झाडे गुणकारी असल्याचे दिसून येते. कडुनिंबामध्ये १३० वेगवेगळ्या प्रकारची जैवसंयुगे असतात, जी शरीराला व्याधीमुक्त करण्यास मदत करतात तसेच निरोगी जीवन जगण्यास पाठबळ देतात.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Bust NCB Arrested Aryan Khan | NCB'कडून शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीच्या संदर्भात अटक (Mumbai Cruise Rave Bust NCB Arrested Aryan Khan) केली आहे. आतापर्यंत त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात होती. या प्रकरणी 3 मुलींसह 7 जण कोठडीत आहेत. प्रत्येकाची चौकशी केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | RCB vs PBKS Live Score | पावरप्लेपर्यंत RCB 55/0 | कोहली-पडिक्कलकडून फटकेबाजी
आयपीएल 2021 फेज -2 मध्ये दिवसाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBSK) यांच्यात खेळला जात आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा (IPL 2021 RCB vs PBKS Live Match) निर्णय घेतला आहे. 6 ओव्हरपर्यंत आरसीबीची धावसंख्या बिनबाद 55 धावा आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bhabanipur Bypoll Result | ममता बॅनर्जींचा भवानीपूर पोटनिवडणुकीत दणदणीत विजयी
विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
CMIE Employment Report | सप्टेंबरमध्ये 85 लाख रोजगार वाढले - CMIE
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने माहिती देताना सांगितले की, सप्टेंबरमध्ये रोजगारामध्ये 85 लाखांची वाढ झाली आहे, ज्यामुळे महिन्याभरात बेरोजगारीचे एकूण प्रमाण 6.9 टक्क्यांवर आले आहे. त्यापैकी पगाराच्या नोकऱ्यांमध्ये वाढ (CMIE Employment Report) ही प्रमुख होती
4 वर्षांपूर्वी -
Bollywood Celebrities Instagram Sponsored Post Charges | बॉलीवूड सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम पोस्ट चार्जेस | इतके पैसे घेतात
सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये आता बॉलिवुड सेलिब्रिटीही सामील झाले आहेत. त्यातले काही बॉलिवुड सेलिब्रिटीज ५० लाख रुपये इतकेही मानधन (Bollywood Celebrities Instagram Sponsored Post Charges) घेतात. ब्रँड ॲम्बेसिडर ते ब्रँड इन्फ्ल्यूंसर्स हे इंस्टाग्राम पासून किती मानधन मिळवतात हे आपण पाहू
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Bust | आर्यन खानची NCB'कडून कसून चौकशी | अनेक आरोपींच्या अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स
मुंबईजवळ समुद्रात, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या छाप्यात एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलासह 13 लोकांना ताब्यात घेतले आहे. ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ नावाच्या क्रूझमधून पकडलेल्या 8 जणांना (Mumbai Cruise Rave Bust) अटक केल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, त्यांच्या नावांची अद्याप एनसीबीकडून पुष्टी झालेली नाही. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचीही या प्रकरणात चौकशी केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Indian Oil Corporation Ltd Recruitment 2021 | इंडियन ऑईलमध्ये 71 जागांसाठी भरती | असा करा अर्ज
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Ltd Recruitment 2021) 71 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना (IOCL Recruitment 2021) नुकतीच जारी करण्यात आली आहे. सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officer) या पदांसाठी ही भरती असणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग | सलग तिसऱ्या दिवशी वाढ
इंधन दराचा उडालेला भडका कायम आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक (Petrol Diesel Price) गाठला असून, दररोज किंमती वाढत आहेत. गेल्या तीन सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील प्रमुख चार महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Kangana Ranaut on Samantha Akkineni & Naga Chaitanya Divorce | समंथा-चैतन्यच्या घटस्फोटाला आमिर खान जवाबदार - कंगना
समंथा अक्किनेनी आणि नाग चैतन्यच्या घटस्फोटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले (Kangana Ranaut on Samantha Akkineni and Naga Chaitanya Divorce) आहे. काही काळापूर्वी दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. अखेर आता आपण वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Party Aryan Khan Detained | हायप्रोफाइल ड्रग्स पार्टीवर छापा | शाहरुखचा मुलगा ताब्यात
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईजवळील समुद्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा टाकला आहे. यामध्ये एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलासह 10 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे. त्यांला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. NBC ने ही रेड ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ नावाच्या क्रूझवर छापा मारला. ही कारवाई अनेक तास चालली.
4 वर्षांपूर्वी -
Tulsi Leaves Milk Health Benefits | तुळशी मिल्क | पाच रोगांना दूर ठेवणारा आयुर्वेदिक उपाय
तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, यामुळे तुळशीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यानंतर अनेक विकार दूर होतात. सध्या जगात कोरोना नावाचा आजार पसरला आहे. हा आजार आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असतो, यामुळे सरकारकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास भर दिला आहे. तुळशीच्या पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे तुळशीची पाने आपण सेवन केली पाहिजे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? जर तुळशीची पाने दुधात टाकून दूध गरम केले आणि ते पिले तर आपण अनेक विकारातून मुक्त होऊ शकतो. चला तर मग तुळशी दूध म्हणजेच तुळशी मिल्क बनवण्याची पद्धत आणि याचे सेवन करण्याची वेळ याची माहिती घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health Benefits of Cauliflower | फुलकोबीचे 10 आरोग्यदायी फायदे
फुलकोबी ही सामान्यतः उपलब्ध होणारी भाजी आहे, याचा वापर फक्त भाजी बनविण्यासाठीच नव्हे तर वेगवेगळे चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्यासाठी देखील केला जातो. याची भाजी जरी साधारण असली तरी या पासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Health Benefits of Sweet Potato | रताळ्याचे आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
भारतीय आहारामध्ये कडधान्य, डाळी यांच्यासोबतच कंदमुळे हा देखील तितकाच आरोग्यदायी महत्त्व आहे. त्यामुळे भारतीय किचनमध्ये बीट, रताळे, मुळा यांचा वापर सर्रास पाहायला मिळतो. आता या सगळ्या प्रकारच्या भाज्यांचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. परंतु रताळ्याविषयी पाहिजे तेवढी माहिती नाही. आपल्याकडे साधारणपणे बटाट्याला पर्याय म्हणून उपासाला रताळ्याकडे पाहिले जातात. रताळे भाजून किंवा तुपात परतून खाल्ले जातात. उपवासा व्यतिरिक्त याचे अनेक फायदे आहेत तेही आरोग्यदायी. त्याची माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL