महत्वाच्या बातम्या
-
Amrinder Singh Plan | अमरिंदर सिंग भाजप प्रवेश करणार नाहीत | पण भाजप पुरस्कृत 'या' योजनेवर काम करणार
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तत्पूर्वी ते भाजपमध्ये सामिल होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, अशी शक्यता फार कमी आहे. कॅप्टन थेट भाजपमध्ये सामिल (Amrinder Singh Plan) होणार नाहीत. भाजपमध्ये जाण्याची कॅप्टन यांची इच्छा नाही. मग, काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये न जाता पंजाब कसे साधणार हाच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मास्टर प्लॅन आहे.
3 वर्षांपूर्वी -
Border Khatre Me Hai | घरात घुसून मारणारे मोदी आता स्वत: घरात घुसले आहेत | चिनी घुसखोरांना क्लीन चिट - काँग्रेसचं टीकास्त्र
सीमेच्या वादासंदर्भात चीन आपल्या कृत्यांना रोखताना दिसत नाही. एकीकडे चीन चर्चेतून वाद मिटवण्याविषयी बोलतो, दुसरीकडे तो घुसखोरी सोडत नाही. ताजी घटना उत्तराखंडच्या बाराहोटी (Border Khatre Me Hai) सेक्टरच्या सीमेवरील आहे, जिथे 100 चीनी सैनिकांनी गेल्या महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) ओलांडली होती. ही माहिती आता समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंग बेपत्ता की आरोप करून देश सोडायला सांगितले? | युरोपातील देशात पळाल्याचा संशय
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) सापडत नाहीत. त्यामुळे ते गायब झालेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर ते युरोपातील देशात पळून गेले असतील, असा संशयही तपास यंत्रणांकडून लावला जात आहे. कारण, चांदीवाल कमिशनने जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटनंतर पोलिसांनी सिंग यांना शोधण्याचा प्रयत्न केला.
3 वर्षांपूर्वी -
LPG Gas Cylinder | मोदी है तो मुमकिन है | गृहिणींनो, गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता
एलपीजीच्या वाढलेल्या किंमतीने आधीच गृहीणींचे बजेट बिघडलेले आहे. अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे. गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) महाग होत चालले आहेत. यात आता चीनमधील संकटाची भर पडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ED'च्या रडारवरील अमरिंदर यांचे पुत्र आणि समर्थक 26 आमदारांना गुजरात वॉशिंग पावडरने स्वच्छ करण्याची तयारी सुरु?
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
भेट झाली | अमरिंदर सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवून महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
SBI Recruitment 2021 | SBI मध्ये 606 पदांची भरती | पगार पॅकेज 6 ते 45 लाख
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2021. एसबीआय भरती 2021. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Recruitment 2021) अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 606 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 18 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Poshan Abhiyaan | शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना | ईसीजीसीचा आयपीओ येणार - केंद्र सरकार
बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने देशभरातील 11.2 लाखांहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी पीएम पोषण योजना (PM Poshan Abhiyaan) सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही योजना 5 वर्षे चालेल आणि त्यासाठी 1.31 लाख कोटी रुपये खर्च येईल.
3 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने जनतेचे जगणे कठीण करून ७ वर्षांत इंधनामधून १३.५ लाख कोटी कमावले | भाजपचे आंदोलक आहेत कुठे? - काँग्रेस
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे गेले आहेत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
India China Border Bridge | मोदी सरकार सुस्त? | गेल्या महिन्यात 100 चीनी सैनिकांनी सीमा ओलांडून एका पुलाची तोडफोड केली
सीमेच्या वादासंदर्भात चीन आपल्या कृत्यांना रोखताना दिसत नाही. एकीकडे चीन चर्चेतून वाद मिटवण्याविषयी बोलतो, दुसरीकडे तो घुसखोरी सोडत नाही. ताजी घटना उत्तराखंडच्या बाराहोटी (India China Border Bridge) सेक्टरच्या सीमेवरील आहे, जिथे 100 चीनी सैनिकांनी गेल्या महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) ओलांडली होती. ही माहिती आता समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Amla Health Benefits | आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो आवळा | हे आहे मोठे फायदे
आवळा हा चवीला तुरट आंबट असला तरी तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर (Amla Health Benefits) असतो. आवळ्यापासून पेठा, सुपारी, लोणचं, आवळा पावडर, आवळा कॅण्डी असे अनेक पदार्थ बनवले जातात. पित्तापासून ते हाडांच्या मजबुती अशा अनेक व्याधीवर आवळा गुणकारी ठरतो. याशिवाय आवळ्याच्या सेवनाने नेत्रदृष्टी शाबूत राहते आणि आतड्यांची कार्यशक्ती देखील वाढते. आवळा हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे त्याला बहुगुणी देखील म्हटले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Bank holidays in October 2021 | ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बॅंका राज्यनिहाय तब्बल २१ दिवस बंद राहणार
पुढील ऑक्टोबर महिन्यात बॅंकांना तब्बल २१ दिवस सुट्या (Bank Holiday) राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबरचा संपूर्ण महिना सणांचा असतो. या महिन्यात एकामागून एक सण येतात. ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात काही असेही दिवस येतील जेव्हा बॅंका सलग बंद राहणार.
3 वर्षांपूर्वी -
Fact Check | अंध भक्तांची पोलखोल | मोदी जगाची शेवटची आशा ही बातमी खोटी - न्यूयार्क टाइम्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयार्क टाइम्सच्या पहिल्या पानावर, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’, असा फोटो छापून त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याबाबत अखेर न्यूयार्क टाइम्सनेच अधिकृतपणे खुलासा करत, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’ ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
जनसामान्यांत प्रतिमा मलिन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीविरोधात भाजपचं २०१३ मधील '२G स्पेक्ट्रम' तंत्र? - सविस्तर वृत्त
साधारण ४ वर्षांपूर्वी २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यामध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘या निकालातून भाजपने केलेला अपप्रचार आणि दृष्ट हेतूने उचलेला मुद्दा हा केवळ युपीए-2 च्या खोट्या बदनामीसाठीच उचलून धरला होता हे या निकालातून स्पष्ट झालं असल्याचे म्हटले होते.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | केंद्र सरकारने करकपात न केल्यास पेट्रोल-डिझेल अजून महागणार
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल भाव तीन वर्षांच्या विक्रमी तेजीवर पोहोचले आहे. याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पार पोहोचली आहे. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये हा ७८.२४ डॉलरवर होता. अमेरिकी कच्चे तेल डब्ल्यूटीआयही १.१% महाग होऊन ७४.८० डॉलर प्रति बॅरल झाले. दोन्ही इंधनांत सलग पाचव्या दिवशी उसळी दिसली. केंद्र व राज्य सरकारांनी कर कपात केली नाही तर भारतात आगामी दिवसांत पेट्रोल-डिझेलचे ३ रुपयांपर्यंत महाग (Petrol Diesel Price) होऊ शकते. एक महिन्याआधी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरल हाेते. म्हणजे, एका महिन्यात यात १४.३% ची वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीत हे प्रति बॅरल ५१ डॉलर होते. या हिशेबाने या वर्षी याच्या दरात ५६.९% ची वाढ झाली.
3 वर्षांपूर्वी -
Kanhaiya Kumar & Jignesh Mevani | कन्हैया कुमार आणि आ. जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
सीपीआयचे नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश (Kanhaiya Kumar & Jignesh Mevani joins congress) केला आहे. नुकतेच कन्हैय्या कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आमदार जिग्नेश मेवानी यांच्यामुळे गुजरातच्या राजकारणाची तर कन्हैया यांच्या बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
3 वर्षांपूर्वी -
Beer Side Effects | बिअर प्रेमींसाठी | बिअर अशाप्रकारे संपवते पुरुषत्व - नक्की वाचा
मागील ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय बिअर दिन (International Beer Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान (Beer Side Effects) होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे. त्यामुळे उकाडा आणि चिल्ड बिअर (Beer Benefits) हे अनेकांचं समीकरण बनलेलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rakesh Tikait | सरकारचं पुढचं लक्ष प्रसार माध्यमं आहेत | माध्यमांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत यावं - राकेश टिकैत
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला होता. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या बंद दरम्यान अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखण्यात आले होते. अनेक मार्ग वळवावे लागले. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दिल्लीहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदचा परिणाम अधिक दिसून आला. दिल्ली-गाझीपूर सीमा देखील 10 तासांनंतर उघडण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
Delhi Riots | दिल्लीत कोणत्याही घटनेनंतर अचानक हिंसाचार उफाळून आला नाही | सर्व काही पूर्वनियोजित होते - हायकोर्ट
CAA कायद्यावरुन राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी जोरदार हिंसाचार उफाळून आला होता. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू तर कित्येक लोक जण गंभीर जखमी झाले होते. दिल्ली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. कारण राष्ट्रीय राजधानीत कोणत्याही घटनेनंतर अचानक हिंसा अचानक उफाळून आली नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला जामीन नाकारताना न्यायालयाने ही टीप्पणी केली.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | KKR Vs DC Live | KKR'चा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
IPL 2021 मध्ये दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (IPL 2021 KKR Vs DC Live) होणार आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सामन्याला सुरुवात झाली. कोलकात्याने संघात 2 बदल केले. दुखापतग्रस्त आंद्रे रसेलच्या जागी टीम साउथी आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप वॉरियरला टीममध्ये सामिल करण्यात आले. त्याचबरोबर दिल्लीने देखील दुखापतग्रस्त पृथ्वी शॉच्या जागी स्टीव्ह स्मिथला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS