22 January 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

PM Modi To Address Nation | पीएम मोदी देशाला संबोधित करणार | बेरोजगारी, महागाईवर बोलणार की लसीकरण इव्हेन्ट?

PM Modi To Address Nation

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर | कोरोनाविरोधातील लढाईत काल देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती (PM Modi To Address Nation) देण्यात आली आहे. आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान कोरोना लसीकरण आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.

PM Modi To Address Nation. PM Modi will address the nation at 10 AM today. The announcement comes a day after India scripted history by becoming only the second country after China to reach the one billion COVID-19 vaccinations milestone mark :

गुरुवारपर्यंत भारतामध्ये कोविड लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करण्यात आला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कोविडबाबतच्या पुढील टप्प्यातील लढाईचा आराखडा मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज पंतप्रधान काय बोलतात, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहेत.

सात वर्ष अजिबात भाष्य न केलेल्या विषयांवर बोलणार?
देशात मागील काही वषर्षांपासून प्रचंड बेरोजगारी आणि महागाई वाढलेली आहे. एका बाजूला याच मुद्यांवरून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विषयवार चुकूनही भाष्य करताना दिसत नाहीत. तसेच कोरोना आपत्तीत देशभरातील मृत्यूचं तांडव असो की गंगा नदीच्या घाटावरील मृतांची थडगी असो किंवा कोरोना आपत्तीत ऑक्सिजन अभावी किड्या-मुंगी प्रमाणे मृत्युमुखी पडलेले लोकं असतील. यावर मोदी कधीची बोलले नाहीत किंवा ते माध्यमांना सामोरे गेलेलं नाहीत. मात्र देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडल्याने मोदींना पुन्हा इव्हेंटची संधी मिळाली आहे असच काल पासूनच एकूण चित्र आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Modi To Address Nation at 10 AM today over one billion COVID 19 vaccinations milestone mark.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x