कोरोनाची दुसरी लाट | मुख्यमंत्र्यांना पंचसूत्री ज्ञान | आणि निवडणुक प्रचारात पंचसूत्री गायब?

कोलकत्ता, २० मार्च: देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले होते.
भारत गेल्या वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढत आहे. आपण ज्याप्रकारे कोरोनाशी लढत आहोत तो जगासाठी एक आदर्श वस्तुपाठ झाला आहे. आजच्या घडीला देशभरात 96 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील मृत्यूदरही कमी असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी त्यांनी राज्यांना काही उपायही सांगितले होते आणि त्यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यांना पंचसूत्री देखील दिली होती.
मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचं महत्व देखील मोदी अधोरेखित केलं होतं. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना भारताचे पंतप्रधान जवाबदारीने वागून लोकांना देखील ती पंचसूत्री सांगतील अशी अपेक्षा असताना त्याच्या अगदी विरोधात सर्वकाही प्रचाराच्या वेळी होताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदी स्वतःच भाषणाच्या आधी मास्क कडून स्वागत समारंभ करताना दिसले. त्यात रॅलीमध्ये मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचं कोणतही महत्वाचं नसल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे कोरोना संदर्भात मोदी काहीही मार्गदर्शन सामान्य लोकांना करताना दिसत नाहीत. त्यामुळे देशभरातील मुख्यमंत्र्यांना पंचसूत्री सांगणारे मोदी निवडणुकीत मात्र स्वतःच ती पाळताना दिसत नाहीत.
West Bengal: Prime Minister Narendra Modi arrives in Kharagpur, where he will address a public rally shortly. pic.twitter.com/PjmbcYNe4n
— ANI (@ANI) March 20, 2021
News English Summary: Modi had also underlined the importance of masks and social distance. But with the second wave of corona coming to the country, the Prime Minister of India is expected to act responsibly and tell the people the same five-point plan.
News English Title: PM Narendra Modi rally in West Bengal Assembly Election 2021 during Covid 19 pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL