27 December 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६ वाजता देशवासियांना संबोधित करणार

Prime minister Narendra Modi, Address The Nation

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहे. कोरोना, अनलॉक, चीनसोबतचे संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागले आहे. तसेच, महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुर परिस्थितीवरही काही बोलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान त्याबद्दल बोलतील की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत. मोदींच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा नागरिकांकडून आपले अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. कारण, मोदी जेव्हा लाईव्ह येऊन काही सांगणार असे सांगतात, तेव्हा मोठा निर्णय जाहीर करतात. त्यामुळे, आज सायंकाळी 6 वाजता मोदी नेमकं काय सांगतील? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi said on Tuesday he will address the nation in the evening as the country battled the coronavirus pandemic with more than 7.5 million infections recorded so far. The Prime Minister urged people to join him but did not give any detail about the message he is going to share. He has addressed the nation a number of times during the last few months – from announcing a national lockdown to focusing on India’s battle against the coronavirus disease and the steps the government took to minimize the impact of the crisis.

News English Title: Prime minister Narendra Modi will address Nation at 6 PM News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x