मोदींना कोणतीही समज नाही हे त्यांना सांगण्याची हिंमत आजूबाजूंच्यांमध्ये नाही हाच खरा धोका
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. डेन्मार्कमधील पवनऊर्जा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ऊर्जेबरोबरच ऑक्सिजन आणि पेयजल निर्मितीची सूचना केल्याप्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदी यांना ‘समज’ नसल्याची टीका केली.
राहुल म्हणाले की, ‘‘भारतासाठी खरा धोका हा आपल्या पंतप्रधानांना काही समज नाही हा नव्हे, तर त्यांच्या नजीकच्या कोणाही व्यक्तीमध्ये मोदींचे हे वास्तव त्यांना सांगण्याची हिंमत नाही हा आहे.’’
The real danger to India isn’t that our PM doesn’t understand.
It’s the fact that nobody around him has the guts to tell him. pic.twitter.com/ppUeBeGwpk
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2020
या ट्विटवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, ‘‘राहुल गांधी यांना काहीच कळत नाही, पण हे त्यांना सांगण्याची हिंमत त्यांच्या भोवती फिरणाऱ्यांमध्ये नाही. जगातील अग्रणी कंपनीचे सीईओ मोदींच्या विचारांशी सहमती दाखवत आहेत, पण त्याची राहुल गांधी चेष्टा करत आहेत.’’ राहुल गांधी यांना या विषयासंदर्भातील दोन संशोधन निबंध समजण्याची शक्यता नाही, तरीही त्यांनी वाचावेत, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिला. राहुल ‘अज्ञानी’ असल्याची टीका भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली.
News English Summary: Taking a dig at Prime Minister Narendra Modi over his ideas on wind turbine energy, Congress leader Rahul Gandhi on Friday said the real danger to India isn’t that the PM doesn’t understand but that people around him lack the guts to tell him that. Sharing a video clip of an interaction between PM Modi and Vestas CEO Henrik Anderson on Twitter, Rahul Gandhi wrote, “The real danger to India isn’t that our PM doesn’t understand. It’s the fact that nobody around him has the guts to tell him.”
News English Title: Rahul Gandhi Criticism Of Narendra Modi Over Suggestions On Windmills Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल