राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार | गुन्हा दाखल | स्वतंत्र पथकाकडून शोध सुरु
जयपूर, ७ ऑक्टोबर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कुटुंबातील अन्य सदस्य मत देण्यासाठी गेले होते. कुटूंबाच्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांची शासकीय रूग्णालयात भेट घेतली आहे. पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार भीड चौकीतीळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ती शाळेजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि पोलिसांना प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
शुद्धीवर आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने मला दोन मुलांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे सांगितले. एका मुलाने मला शिवीगाळ केली, एकाने व्हिडिओ बनविला आणि फोटो काढले. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला.
जिल्हाधिकारी विश्राम मीणा म्हणाले की, पंचायतीमी राज निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान सुरू होते, कुटुंबातील सदस्य मत देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन मुलांनी त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण लेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. संशयितांची चौकशी केली जात आहे. राजस्थानमध्ये गेहलोत सरकारमध्ये सामूहिक बलात्काराचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.
News English Summary: A 14-year-old minor girl was raped in Rajasthan’s Barmer district on Tuesday, said police. The incident took place when the rape survivor’s parents and other family members had stepped out of home to cast their vote for panchayat election. After the incident, the two accused fled the crime spot, leaving the survivor lying unconscious at the roadside, police said. The survivor’s father told police that when they returned home after casting their votes, they didn’t find their daughter at home and started searching for her. The father said they took her to hospital and informed the police after locating her. Barmer district collector (DC) Vishram Meena and superintendent of police (SP) Anand Sharma reached the hospital and took details of the case.
News English Title: Rape Rajasthan shaked kidnapping and raping minor girl Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो