महिला वर्गाकडून भाजप उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा असा निषेध | ट्विटरवर ट्रेंड
मुंबई, १८ मार्च: महिलांच्या रिप्ड जिन्स घालण्यावरून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महिलांनी ट्वीटर वर खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान ‘रिप्ड जिन्स घालणार्या महिला ‘चांगले आदर्श’ ठेवत आल्याचं वक्तव्य काल तिरथ सिंग रावत यांनी केल्यानंतर त्याचे अनेक स्तरांमधून प्रतिसाद येण्यास सुरूवात झाली. अल्पावधीतच नेटकर्यांनी देखील #RippedJeans सह रिप्ड जिन्स मधील फोटो पोस्ट करण्यास सुरूवात केली आहे.
सोबतच महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्यावर कमेंट्स पास करणार्या पुरूषी अहंकारी वृत्तीवर पुन्हा बोट ठेवण्यात आले आहे. अनेकींनी फोटो शेअर करत मुली घालत असलेल्या कपड्यांचा आणि त्यांच्यावरील संस्कारांचा थेट संबंध जोडणं बंद करण्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान या सोशल मीडियावरील ट्रेंडमध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी देखील सहभागी झाल्या आहेत. त्यांनी देखील त्यांचा एक फोटो पोस्ट करत तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
तीरथ सिंह रावत हे आठवड्याभरापूर्वीच उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान त्यांनी रिप्ड जिन्स घालणार्या महिलांवर टिपण्णी करत हे कसले संस्कार असे म्हटलं आणि बघता बघता त्यांच्यावर आता देशभरातून टीका होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कालपासून रावत हे चर्चेमध्ये आहेत.
Ripped Jeans aur Kitab.
The country’s ‘sanskriti’ & ‘sanskaar’ are impacted by men who sit and judge women and their choices. Soch badlo Mukhyamantri Rawat ji, tabhi desh badlega. #RippedJeansTwitter pic.twitter.com/qYXcN88fY6— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 18, 2021
In solidarity with the woman with the two kids trying to get somewhere who bore the brunt of a clearly sleazy man checking her out because she was wearing ripped jeans. #RippedJeansTwitter pic.twitter.com/N3fWgvlCBD
— Rohini Singh (@rohini_sgh) March 17, 2021
“A strong woman looks a challenge dead in the eye and gives it a wink.”#RippedJeansTwitter pic.twitter.com/ztfgJpyOaM
— Divyanshi (@divyanshi_jain) March 17, 2021
Hello @TIRATHSRAWAT How you doing?#RippedJeansTwitter pic.twitter.com/WGhK9fGQQz
— Greeshma Shukla🏹🚜 (@GreeshmaShukla) March 17, 2021
News English Summary: Uttarakhand Chief Minister’s offensive remarks on women wearing ripped jeans have been widely reported on Twitter. Meanwhile, after Tirath Singh Rawat’s statement yesterday that women wearing ripped jeans were setting a ‘good example’, the response from many quarters started. In a short time, netizens have also started posting photos in ripped jeans with #RippedJeans.
News English Title: Ripped jeans trend on Twitter Uttarakhand CM Tirath Singh Rawat statement against women news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN