25 December 2024 12:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Senior journalist Rohit Sardana

नवी दिल्ली, ३० एप्रिल | ज्येष्ठ पत्रकार आणि लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुधीर चौधरी यांनी सरदाना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर ते थोडे दडपणाखाली आल्याचं वृत्त आहे. पत्रकार क्षेत्रातील सर्वच याबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.

 

News English Summary: Senior journalist & popular anchor Rohit Sardana died on Friday due to COVID-19. Sudhir Chaudhary expressed condolences over the demise of Sardana. he tweeted.

News English Title: Senior journalist Rohit Sardana passes away of heart attack after testing covid 19 positive news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x