शोभा-डे यांनी कर्नाटकच्या राज्यपालांचा 'चमचा' असा उल्लेख केला
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जाणीवपूर्वक पैसे आणि मंत्रिपदाच आमिष दाखवून काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्नं सुरु असल्याचा आरोप होत असताना आणि राज्यपालाच्या भूमिकेवरच इतर पक्षातील नेते प्रश्न चिन्हं उपस्थित करत असताना, त्यात अजून एक विवादित घटना घडली आहे.
नेहमीच विवादित मुक्ताफळे उधळण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शोभा डे यांनी थेट कर्नाटकच्या राज्यपालांबद्दल विवादित ट्विट केलं आहे. शोभा डे ट्विट करत म्हटल्या आहेत की,’लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. शोभा डे यांच्या या ट्विट मुळे त्या ट्रॉल झाल्या आहेत.
काय आहे शोभा डे यांचे नेमके ट्विट ?
Is it democratic/ fair to leave an important decision in the hands of a chamcha governor?
— Shobhaa De (@DeShobhaa) May 16, 2018
.@DeShobhaa What do you know about Governor Vajubhai Vala ? Suggest you look up “Chamcha” politicians under Cong. Hint- Silent PM???????? pic.twitter.com/y6w9dA9vwV
— Rosy (@rose_k01) May 16, 2018
सूरत अच्छी ना हो तो सीरत अच्छी रखनी चाहिये। Unfortunately you lack on both.
— Virendra (VIRU) (@Virendra_IND) May 16, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER