एक देश एक शेतकरी | कुणाल कामरा'कडून मोदी सरकारची ट्विट करत खिल्ली
मुंबई, ०५ फेब्रुवारी: ‘एक देश, एक निवडणूक’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना. २०१४चा लोकसभेतील नेत्रदीपक विजय व त्यानंतर अनेक राज्यात भाजपने मारलेली घोडदौड पाहून भाजपला हा देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घाई झालेली होती.
ऑगस्ट २०१८ मध्ये अमित शहा यांनी कायदा आयोगाला एक पत्र लिहिले होते. या पत्रात देशभरात एकाचवेळी विधानसभा व लोकसभा निवडणुका घेण्याविषयी कायदा आयोगाचे काय म्हणणे आहे, असा या पत्रातील मुख्य मुद्दा होता. नंतर भाजपचे शिष्टमंडळ आयोगाला जाऊन भेटलेही होते. याच महिन्यात तत्कालिन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ओ. पी. रावत यांनी देशात एकाचवेळी विधानसभा-लोकसभा निवडणुका घेतल्यास त्यासाठी घटनात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील, मतदानयंत्रांची संख्या वाढवावी लागेल. केंद्रीय सुरक्षा दल, पोलिसांची संख्या वाढवावी लागेल व अन्य प्रशासकीय बाबी पाहिल्या पाहिजेत असे विधान केले होते.
दरम्यान याच टॅगलाईन’ला अनुसरून स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मुकेश अंबानी यांचा एक एडिटेड फोटो शेअर करत मोदी सरकारची खिल्ली उडवली आहे. देशात मोदी सरकार आल्यापासून अंबानी-अदानी यांना सर्वच क्षेत्रात झुकत माप मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे. सध्या देशभरात शेतकरी आंदोलनामुळे अदानी-अंबानी यांच्या सारख्या भांडवलदारांसाठीच सरकारने नवे कृषी कायदे आणले असल्याचा आरोप सुरु आहेत. याच संदर्भात ट्विट करताना कुणाल कामरा यांनी मोजक्या शब्दात ट्विट केलं आहे. ट्विट मध्ये मुकेश अंबानींचा एडिटेड फोटो ट्विट करत म्हटलं आहे, “एक देश एक शेतकरी”
One nation one farmer 🙏🏽🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/jhdGq6UaYa
— Kunal Kamra (@kunalkamra88) February 4, 2021
News English Summary: Standup comedian Kunal Kamra has mocked the Modi government by sharing an edited photo of Mukesh Ambani. Opponents have consistently accused Ambani and Adani of gaining ground in all areas since the Modi government came to power. At present, due to the farmers’ agitation across the country, there are allegations that the government has introduced new agricultural laws only for capitalists like Adani-Ambani. While tweeting in this context, Kunal Kamra has tweeted in a few words. The tweet tweeted an edited photo of Mukesh Ambani, saying, “One country, one farmer.”
News English Title: Standup comedian Kunal Kamra has mocked the Modi government by sharing an edited photo of Mukesh Ambani news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो