कोरोना आपत्ती : इटलीतून २६३ भारतीय विद्यार्थी परतले
नवी दिल्ली, २२ मार्च : युरोपियन देश इटलीमध्ये करोनाचा हाहा:कार सुरू आहे. इटलीत एकाच दिवशी ७९३ जणांच्या मृत्यूने जग सुन्न झालं आहे. इटलीत आतापर्यंत ५३ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे, तर ४८०० मृत्यू झाले आहेत. इटलीत २७ फेब्रुवारीला ५८८३ जणांना करोनाची लागण झाली होती, तर २३३ मृत्यू झाले होते. इटली सरकारने वारंवार जनतेला सूचना पाळण्याचं आवाहन केलं आणि त्याकडे दुर्लक्ष होत गेलं. यात सरकारलाही जबाबदार धरलं जातं. त्यामुळे आता इटलीवर लॉकडाऊनची वेळ तर आली आहेच, शिवाय उपचाराअभावी अनेकांचे डॉक्टरांच्या डोळ्यासमोर मृत्यू होत आहेत.
इटलीमध्ये कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. येथे एकाच दिवशी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही जगात आतापर्यंतची सर्वाधिक आहे. इथे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चलला आहे. इटलीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशाकडे घरी परतण्यासाठी मदत मागितली होती. तूर्त इटलीमधून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश नाकारला आहे. इथे अडकलेल्या २६३ विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं रविवारी सकाळी भारतात परत आणण्यात आले.
The special Air India flight carrying 263 Indian students that took off from Rome has landed at Delhi airport. #Coronavirus pic.twitter.com/ccyykMlJ9L
— ANI (@ANI) March 22, 2020
शनिवारी संध्याकाळी रोममधून एअर इंडियाचे विशेष विमान भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन निघाले. सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले. प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
News English Summery: European country Italy Corona haha: The car is in the running. In Italy, the world is numbed by 793 deaths in a single day. So far in Italy 53000 people have been infected with coronary disease and 4800 have died. In Italy, on February 27, 5883 people were infected with Crohn’s, while 233 died. The Italian government repeatedly appealed to the public to follow the instructions and it was ignored. Government is also responsible for this. Therefore, now is the time of lockdown in Italy, and many people are dying before the eyes of doctors due to treatment. In Italy, the Corona virus is poisoned. This is the highest number of people killed in a single day. The numbers here are increasing day by day. Indian students stranded in Italy were seeking help to return home. Only travelers arriving from Italy are denied access. The 263 students who were stranded here were flown back to India by Air India Special Airlines on Sunday morning. On Saturday evening, an Air India special flight departed from Rome with Indian students. The plane landed at Delhi International Airport around 9.15am. Each student is undergoing a health check up.
News English Title: Story Air India flight with 263 students from Italy lands in Delhi Corona Virus News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS