19 April 2025 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

PM मोदींची रविवारपासून सोशल मीडिया रामराम ठोकणार? की फक्त विचार?

PM Narendra Modi Exit on Social Media

नवी दिल्ली: भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन.

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करु इच्छितो असं बुचकळ्यात पाडणारं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. @narendramodi या ट्विटर हँडलवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. याबाबत येत्या रविवारी मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही मोदींनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ट्विटरवरील नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 50 मिलियन इतकी झाली. म्हणजेच 5 कोटींचा आकडा पार झाला आहे. ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असलेल्या राजकीय नेत्यांच्या लिस्टमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानकावर आहेत. तर फेसबूकवरही त्यांचे 44 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर मोदींचे 35.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच युट्युबवरील 4.5 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत.

 

News English Summery: Social media is used by politicians to spread their work as well as propose new concepts. Twitter, Facebook, Instagram and YouTube are considered the dominant platforms for this. Prime Minister Narendra Modi is also active on social media. But Narendra Modi has made a big announcement on this social media. “This Sunday, I am planning to release my accounts on Twitter, Facebook, Instagram and YouTube,” tweeted Narendra Modi. Modi has suddenly raised his eyebrows at the thought of leaving social media.

 

Web News Title: Story breaking PM Narendra Modi will make big sacrifice next Sunday earthquake social media.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या