15 January 2025 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
x

आ. रोहित पवार यांचा राहुल गांधींना शहाणपणाचा सल्ला...काय म्हटलं?

NCP MLA Rohit Pawar, Congress MP Rahul Gandhi, Corona Virus Crisis

पुणे, १८ मार्च: देशात फैलावत चाललेल्या करोना विषाणूच्या संसर्गाची तुलना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुनामीशी केली होती. तसेच येत्या काळात देशात येणाऱ्या आर्थिक विध्वंसाशी लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केले होते.

राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक स्थितीचा उल्लेख करत मोदी सरकारला लक्ष्य केले होते. राहुल गांधी म्हणाले होते, “करोना विषाणूचे संकट एखाद्या सुनामीप्रमाणे आलं आहे. भारताला केवळ या करोना विषाणूपासूनच नव्हे तर आर्थिक विध्वंसापासून तयार रहायला हवं. मी वारंवार ही गोष्ट सांगत आहे की, जनतेला येत्या ६ महिन्यात कल्पना करता येणार नाही अशा दुःखद घटनांमधून जावं लागणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं.” मात्र राहुल गांधीच्या आर्थिक टीकेला रोहित पवार यांनी सकारात्मकता दर्शवत, ही वेळ सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची असल्याचे म्हटलंय.

सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन कोरोना आणि देशातील आर्थिक स्थितीचा लढा स्विकारला पाहिजे. राहुल गांधीच्या मताशी मी सहमत आहेच, पण माझ्यामते एकत्र येऊन लढण्याची हीच ती वेळ असल्याचे रोहित यांनी म्हटलंय. आपण सर्वजण एकत्र आल्यास नक्कीच या समस्येला, अडचणीचा सामना करू शकू, असेही रोहित यांनी म्हटले आहे.

 

News English Summery:  The contagious Corona virus infection was compared to Congress leader Rahul Gandhi’s tsunami. He also urged the central government to be prepared to fight the financial devastation in the country in the coming days. Rahul Gandhi had targeted the Modi government, citing the economic situation in the country. Rahul Gandhi had said, “The Karuna virus crisis has come like a tsunami. India should be prepared not only for these taxes but also for financial ruin. I have been repeatedly saying that people have to go through tragic events that cannot be imagined in the next six months. ” However, Rohit Pawar has shown positive criticism of Rahul Gandhi’s economic remarks, saying it is time for the government and the opposition to work together.

 

News English Title:  Story corona virus crisis Congress MP Rahul Gandhi criticizing Modi government But NCP MLA Rohit Pawar advice to work together for nation News Latest updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x