कोरोनाशी युद्धासाठी भारतीय लष्कर सज्ज, 'ऑपरेशन नमस्तेची' घोषणा
नवी दिल्ली, २७ मार्च: कोरोनामुळे स्थिती गंभीर होतं चालल्याने भारतीय लष्कर देखील सज्ज झालं आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत लष्करप्रमुखांनी कोरोना विषाणूच्या आव्हानांवर चर्चा केली. लष्करप्रमुख नरवणे यांच्या माहितीनुसार, संकटाच्या या वेळीही लष्कर आपले काम करीत आहे आणि सध्या सर्व कामकाज कामे सुरु आहेत. आतापर्यंत अनेक देशांनी या संकटाला तोंड देण्यासाठी सैन्याची मदत घेतली आहे. ज्यावर सैन्य प्रमुख म्हणाले की, भारतीय सैन्य देशातील जनतेसाठी आहे, जर गरज निर्माण झाली आणि सरकारने सांगितले तर सैन्य पूर्णपणे तयार आहे.’
Indian Army has code-named its anti #COVID19 operations as Operation Namaste. Army has, so far, established eight quarantine facilities across the country. pic.twitter.com/bmQh1Zr4Ua
— ANI (@ANI) March 27, 2020
ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना नरवणे म्हणाले, या महामारी विरोधातील लढाईत सरकारला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातही, अशा अनेक मोहिमा आपल्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑपरेशन नमस्तेही यशस्वीपणे पार पाडले जाईल.
ते पुढे म्हणाले, देशाला संरक्षण दत असताना आम्ही सुरक्षित आणि फिट असायला हवे. या गोष्टी लक्षात घेऊन मागील काही दिवसांनपासून जवानांना विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. देशात निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून ऑपरेशन नमस्तेच्या अंतर्गत मोहिम सुरु केली आहे, अशी माहितीही लष्कर प्रमुखांनी दिली. २००१-२००२ मध्ये ऑपरेशन पराक्रमच्या माध्यमातून जवानांनी आठ ते दहा महिन्या सुट्ट्या घेतल्या नव्हत्या. नमस्ते ऑपरेशनमध्ये ही तेच चित्र दिसेल असा विश्वास लष्कर प्रमुखांनी व्यक्त केलाय.
News English Summary: Corona is making the situation worse as the Indian Army is also ready. In an interview to the English newspaper Indian Express, the Army chief discussed the challenges of the Corona virus. According to Army Chief Narvani, the army is doing its job even during this time of crisis and all operational activities are currently underway. So far, many countries have sought the help of the military to deal with the crisis. To which the army chief said that the Indian army is for the people of the country, if the need arises and the government says, the army is fully prepared. ‘ Announcing Operation Namaste, Narwane said, “It is our duty to help the government in the fight against this epidemic.” Even in the past, many such missions have been successfully carried out by our military. Operation Namaste will also be successfully carried out.
News English Title: Story Corona virus india Army Chief launches operation Namaste says duty to help government fight against Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today