15 January 2025 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

कोरोना लॉकडाऊन: मशीदींमध्ये मोठ्याप्रमाणावर लपून नमाज पठण; पोलिसांचा छापा

Corona Crisis, Covid 19, mosques secret prayers, Police Raids

लखनौ, २६ मार्च: देशातील कोरोना विषाणूचे संकट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची पुष्टी झाली असून देशातील मृत्यांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून हा आकडा वाढतच आहे.

करोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दुसरीकडे संयुक्त राष्ट्राच्या जनरल सेक्रेटरीनं दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोना विषाणूची बाधा झालेले एकूण ४ लाख ५० हजार रुग्ण आहेत. सर्व देशांच्या प्रयत्नामुळेच कोरोना विषाणूचा झपाट्यानं होणार प्रसार आपण रोखू शकतो असं युएनं सांगितले. कोरोना विषाणूमुळे जवळपास ३ अब्ज लोक लॉकडाऊन आहेत.

महाराष्ट्रात अनेक मंदिर देखील लोकांची गर्दी टाळण्याच्या उद्धेशाने बंद करण्यात आली आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशात वेगळंच प्रकरण समोर आलं आहे, वास्तविक डीबई पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. लॉकडाऊन असूनही, मोठ्या संख्येने लोक बुधवारी दोन मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आला. या छापाची माहिती मिळताच नमाज पाठवण्यासाठी आलेले लोक बाहेर पडले. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही मशिदींचे मौलाना ताब्यात घेतले. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मौलानांविरोधात एफआयआर नोंदवून दोघांना अटक करण्या आली.

तर न्यायालयाने दोन्ही मौलानांना जामिनावर सोडले. एसएसपी बुलंदशहर संतोषकुमार सिंग यांनी कडक इशारा दिला की जर कोणी धार्मिक ठिकाणी नमाज किंवा पूजा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान लोकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

News English Summery: Many temples in Maharashtra have also been closed for the purpose of avoiding crowds. On the other hand, a different case has been reported in Uttar Pradesh, which is the case in the real Deebay police station area. Despite the lock down, a large number of people attended Wednesday’s two mosques to offer prayers. Meanwhile, the raid was carried out when police received information. As soon as the information about this raid came, people came out to send prayers. Police took action and seized Maulana of both mosques. He was later taken to the police station. An FIR was registered against Maulan and the two were arrested. So the court released both Moulans on bail. SSP Bulandshahr Santosh Kumar Singh strongly warned that if anyone performs namaz or puja in a religious place, severe action will be taken against them. He urged people to stay indoors during the lock down.

 

News English Title:  Story during lock down police raids mosques secret prayers hundreds people mosques Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x