VIDEO: राज्यपालांना काहीच काम नसतं; काश्मीरचे राज्यपाल तर दारू ढोसत बसतात
बागपत, १६ मार्च: “राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात” असे वादग्रस्त विधान गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. यापूर्वी ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
#VIDEO – राज्यपालांना काहीच काम नसतं…..काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात” असे वादग्रस्त विधान गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. pic.twitter.com/Y9JfDJ0aU4
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 16, 2020
सत्यपाल मलिक हे माजी भाजपा नेते असून २०१८-१९ मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. सन २०१७ मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मलिक यांच्यावर बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी करण्यात आली होती. दरम्यान, कलम ३७० हटवल्यानंतर मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
News English Summery: “The governor has nothing to do. Goa governor Satyapal Malik has made the controversial statement that the governors in Kashmir are always drunk. He was previously the governor of Jammu and Kashmir. He was speaking at a public function on Sunday at Bagpat in Uttar Pradesh. Malik said, “The governors have nothing to do. The governors in Kashmir are always drunk and play golf. The governors of other places are comfortable, they do not fall into any dispute. ” Satyapal Malik is a former BJP leader and the governor of Jammu and Kashmir state in 2018-19. In the first term of the Modi government in 2017, Malik was entrusted as the governor of Bihar. He was later transferred to the Governor of Jammu and Kashmir. Meanwhile, after the removal of Article 370, Malik was appointed Governor of Goa.
News English Title: Story Governor in Jammu Kashmir drinks alcohol and plays golf says Governor of Goa Satya Pal Malik.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो