१० देशांना जलद पुरवठा; देशात अनेक डॉक्टर-नर्सेसच्या सुरक्षा कीटसाठी वेळ काढूपणा

नवी दिल्ली, ०९ एप्रिल: अमेरिकेत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे अमेरिकेत २४ तासांत २००० नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशातच अमेरिकेने मागणी केलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाच्या निर्यातीला भारताने मंजुरी दिली. औषध देण्यास मंजुरी दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलला आहे. ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे. भारताने केलेली ही मदत अमेरिका कधीच विसणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
त्याबरोबर भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
एका बाजूला मोदी सरकारने ज्या जलदगतीने विकसित देशांच्या वैद्यकीय गरज पूर्ण केल्या त्यानंतर देशांतर्गत गरजांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण देशात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांना अनेक ठिकाणी सुरक्षा कवचम्हणून गरजेच्या गोष्टी देखील मिळालेल्या नाहीत. देशांतर्गत रुग्णांची संख्या ६ हजाराच्या आजपास पोहोचल्यावर केंद्राने वैद्यकीय उपकरणांच्या ऑर्डर दिल्याचं समोर आलं आहे. कारण विकसित देशांसाठी मोदी प्रचंड आक्रमकपणे काम करताना दिसले, तर देशांतर्गत वैद्यकीय गरजांच्याबाबतीत मात्र टाळी, थाळी, मेणबत्या आणि टॉर्चवर वेळकाढूपणा असे आरोप झाल्यास नवल वाटायला नको असं तज्ज्ञ सांगतात.
Supplies of PPEs, masks, and ventilators have now begun. 20 domestic manufacturers in India have been developed for PPEs, orders for 1.7 Crore PPEs have been placed and the supplies have begun. 49,000 ventilators have been ordered: Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/eI7Hpm85HI
— ANI (@ANI) April 9, 2020
News English Summary: India has sent medicines to Bhutan, Bangladesh, Afghanistan, Nepal, Myanmar, Seychelles, Mauritius and other African countries. On Tuesday, 10 tonnes of medicines were transported to Sri Lanka by Air India plane. Drugs sent to neighboring countries include paracetamol and Hydroxychloroquine. The United States, Spain, Brazil, Bahrain, Germany and the UK signed agreements with Indian pharmaceutical companies. The Government of India has also approved the export of drugs to these countries for treatment on Covid-19.
News English Title: Story India supplied hydroxychloroquine medicine to many countries but in India many doctors and Nurses do not got basic security protection kit Covid19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल