MP राजकीय नाट्य कोरोना धास्तीने रखडले; विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित
भोपाळ, १६ मार्च: ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १९ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर ओढावलेले संकट काही काळासाठी टळले आहे. सोमवारी विधानसभा सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या एका मिनिटाच्या भाषणानंतर विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही.
भाजपने नजरकैदेत ठेवलेल्या आपल्या आमदारांना फ्लोअर टेस्टसाठी सोडावं असं, आवाहनही कमलनाथ यांनी या पत्राद्वारे केलं आहे. आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी सर्व आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. त्यामुळे आज फ्लोअर टेस्ट होणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स निर्माण झाला होता. तर आमच्याकडे बहुमत आहे, असा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.
मध्य प्रदेशमधील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. राज्यातील काँग्रेसचे सरकार मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार का, असा प्रश्न होता. काँग्रेसच्या २२ आमदारांनी आपले राजीनामे राज्यपालांकडे पाठवून दिले आहेत. त्यामुळे राज्यपाल लालजी टंडन यांनी आपले अभिभाषण झाल्यावर कमलनाथ यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. राज्यपाल म्हणाले, सर्वांनी घटनेतील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशचा सन्मान जपला जाईल. यानंतर त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सरकारला दिले.
News English Summery: In Madhya Pradesh, a political drama, which started on March 9, was seen in the assembly today. The Kamal Nath government’s floor test could not take place even today. On the contrary, the working of the Legislative Assembly was postponed till March 26, due to the corona virus. Meanwhile, Chief Minister Kamal Nath has written a very good letter to Governor Lalji Tandon. BJP has abducted many Congress MLAs. Chief Minister Kamal Nath has alleged that BJP has kept our MLAs close. Kamal Nath has also appealed that BJP should release its MLAs who were kept under house arrest for floor test. All the MLAs were shifted to safer places to avoid the politics of scandal. Due to this, there was still a suspension on whether to conduct a floor test today. So, we have a majority, Chief Minister Kamal Nath claimed.
News English Title: Story Madhya Pradesh assembly adjourned till March 26 Amid uproar floor test deferred News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS