आनंदाची बातमी! ५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण
नवी दिल्ली, १३ एप्रिल: देशातील करोना रुग्णांची संख्या ९१५२. गेल्या २४ तासांत ७९६ नवे रुग्ण आढळले. तर ३५ जणांचा मृत्यू झालाय. मृतांची देशातील एकूण संख्या ३०८ इतकी झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलीय. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. देशातील १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला करोनाचे अनेक रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, सध्या एक सकारात्मक बदल दिसून आला आहे. आपल्या कार्यकर्त्यांची मेहनत दिसून येत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, केरळ, मणिपूर, जम्मू-काश्मीर, मिझोराम, पुड्डुचेरी, पंजाब, बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड आणि तेलंगणामीधील काही जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर यापूर्वी याच जिल्ह्यात कोरोना विषाणूचे प्रकरणे समोर आली होती.
#WATCH Live from Delhi – Union Ministry of Health & Family Welfare briefing on #COVID19 situation. (13th April 2020) https://t.co/ojCuCMeHYI
— ANI (@ANI) April 13, 2020
लॉकडाऊनच्या काळात आत्यवश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न राज्यांकडून करण्यात येत आहे. लष्कराचे निवृत्त जवान, एनएसएस आणि एनसीसी कॅडेट्सह इतर विभागाद्वारे पोलिसांना सहकार्य लॉकडाऊनमध्ये केलं जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पी.एस. श्रीवास्तव यांनी दिली.
The first consignment of #COVID19 kits from China will arrive in India on 15th April: Raman R Gangakhedkar, Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/MZYzIZ6G40
— ANI (@ANI) April 13, 2020
दरम्यान, २७ राज्यातील ७८००० बचत गटातील सदस्यांनी राज्य ग्रामीण आजिविका मिशन अंतर्गत १.९६ कोटी मास्कचे उत्पादन केले असल्याची माहिती, लव अग्रवाल यांनी दिली.
News English Summary: The number of Corona patients in the country is 9152. In the last 24 hours, 796 new patients have been found. 35 people have died. The total number of deaths in the country has risen to 308, the Union Health Ministry said. The number of coronary patients is increasing. So far, 857 people have recovered and 141 people have recovered in a single day, the Health Ministry said. In 25 districts of 15 states of the country, no new coronary disease has been detected in the last 3 days. Many coronary patients were initially detected in these districts, the Health Ministry said.
News English Title: Story no Corona virus cases in 25 district of 15 states in last 14 days Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH