खुशखबर! देशातील १५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले; इस्पितळातून डिस्चार्ज

नवी दिल्ली, ३ एप्रिल: देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या २५६६ वर पोहोचली आहे. त्यापैकी १९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३२८ नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात ३३९, केरळमध्ये २८६, तामिळनाडूमध्ये ३०९, दिल्लीमध्ये २१९, आंध्र प्रदेशमध्ये १३५, राजस्थानमध्ये १३३, तेलंगणामध्ये १२७, कर्नाटकामध्ये १२१, उत्तरप्रदेशमध्ये १२१, मध्यप्रदेशात ९८ रूग्ण आढळून आले आहेत.
गुरुवारी दिल्लीमध्ये अढळून आलेल्या १४१ करोनारुग्णांपैकी १२९ रुग्ण हे मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे किंवा तेथे जाऊन आलेल्यांना भेटलेले निघाले. कोरोना विषाणूचं संकट देशाभोवती आपले पाश अधिक घट्ट करत चालला आहे, दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्याच्या घडीला कोरोना बाधितांचा आकडा २३०१ वर पोहोचला आहे, मात्र दिलासादाक बातमी अशी की यातल्या १५६ लोकांनी आजारावर मात केली आहे त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
#UPDATE Total number of #COVID19 positive cases rises to 2301 in India, including 156 cured/discharged, 56 deaths and 1 migrated: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/Dz4ZmRsOjX
— ANI (@ANI) April 3, 2020
चीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना हा देशात थैमान घालू लागला आहे. राज्यातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्याच्या घडीला राज्यातला आकडा हा ४२३ आहे. यातल्या ४२ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज दिला आहे. तर कोरोनामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ५६ वर पोहोचली आहे.
News English Summary: Of the 141 coronary tract patients who were seized in Delhi on Thursday, 129 went to visit those who attended or went to Markaz Jammat program. As the corona virus crisis continues to tighten around the country, the number of corona patients is increasing day by day. According to the Health Ministry data, at present, the number of coronary diseases in the country has reached 2301, but the comforting news is that 156 people who have overcome the disease have also been discharged.
News English Title: Story total number of Covid19 positive cases rises to 2301 in India including 156 cured discharged Corona Crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL