डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

नवी दिल्ली, ४ एप्रिल: देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाग्रस्तांची भारतातील संख्या दोन हजार ९०२ झाली आहे. शनिवारी सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहेत. देशामध्ये करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. दरम्यान, कोरोनाविरोधातील लढ्यात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांची गय करु नका, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने हेल्पलाइन सेवा (मदत केंद्र) सुरु केले आहे. याशिवाय १९०३ आणि १९४४ हे दोन क्रमांकही सक्रीय आहेत. तत्पूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात जनसेवा करणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरील अनुचित प्रकार सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढा जिंकण्यासाठी मेहनत घेत असलेल्या पोलिस प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाला जनतेने सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
लॉकडाऊनच्या दरम्यान पोलिस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर देशमुख यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. कोरोनाविरोधातील लढाईत मैदानात असलेल्या पोलिस आणि आरोग्य कर्मऱ्यांच्या कार्य हे अभिमानास्पद आहे, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला होता.
News English Summary: Meanwhile, a Home Ministry official said the government has launched a helpline service in the wake of the attack on medical personnel. In addition, the two numbers 1903 and 1944 are also active. Earlier, state Home Minister Anil Deshmukh had made it clear that inappropriate treatment of police personnel and health department personnel would not be tolerated during lock down to prevent the transmission of corona virus. The public administration is expected to cooperate with the police administration and the health administration, working hard to win the fight against the Corona virus. He warned that any inappropriate nature would not go wrong.
News English Title: Story Union home ministry to states take strict action against those attacking healthcare workers Corona Crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL