22 February 2025 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

भाजपकडून कोरोना व्हायरस भीती झाली 'जाहिरातबाजी'ची संधी; नेटिझन्सनी झाडले

Corona Virus, Corona Virus

कलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लोकांमध्ये मास्क वाटले, त्यावर ‘कोरोना व्हायरस संसर्ग सेव्ह मोदीजी’ असा मजकूर असं;असल्याचं पाहायला मिळालं. कोलकातामध्ये कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी जनजागृती मोहिमेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना मास्क वाटले. सोशल मीडियावर, भाजपाच्या या जनजागृती मोहिमेमागील मार्केटिंगची जोरदार चर्चा रंगली असून भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. कारण येथे देखील निवडणूक जवळ आल्याने मोदींचा प्रचार सुरु झाला असून कोरोनोवाला संधी समजून जाहिरातबाजी सुरु झाली आहे.

नेटिझन्सनी ट्विटर आणि फेसबुकवर भाजपाला जोरदार प्रतिउत्तर दिल असून, त्यांच्या प्रवृत्तीवर देखील प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्याने भाजप यात देखील मार्केईटिंग करत असून समाज सेवा केवळ देखावा असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

 

News English Title: On Wednesday, local leaders of the West Bengal unit of BJP distributed masks among people, with ‘Save from Corona virus infection Modiji’ printed on them. The BJP workers distributed masks to people during an awareness campaign to prevent corona virus in Kolkata. On social media, most people were baffled by the BJP’s awareness campaign, as the mask had ‘Save from Corona virus infection Modiji’ printed on them.

 

Web News Title: Story West Bengal BJP leader distributes masks with save us from Corona virus infection Modiji message gets trolled.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x