6 November 2024 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात

B S Yediyurappa

बंगळुरू, २६ जुलै | कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा देतेवेळी आपण समाधानी असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. येडियुरप्पा यांच्या मूळ गावी ग्रामस्थांनी बंद पाळून ही नाराजी व्यक्त केली आहे.

शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपुर हे येडियुरप्पांचे मूळगाव आहे. तेथे आज ग्रामस्थांनी दुकाने, संस्था, कार्यालये बंद ठेवून आपली नाराजी व्यक्त केली. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला. काहींनी गावातल्या मुख्य रस्त्यावर छोटी मिरवणूक काढून येडीयुरप्पा यांना पाठिंबा व्यक्त केला.

येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्यापूर्वी ही अशाच प्रकारे त्यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले होते. येडियुरप्पा लिंगायत समाजाचे आहेत. त्या समाजाच्या 30 मठाधिपतींनी त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी आपले समर्थन दिले होते. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Supporters of Caretaker Karnataka Chief Minister BS Yediyurappa at his hometown Shikaripura news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x