15 January 2025 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा | जामीन मंजूर

Supreme court, granted interim bail, Republic TV editor Arnab Goswami

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची लवकरच तळोजा कारागृहातून सुटका होईल.

विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या इतर दोन आरोपींना सुद्धा जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान केलं.

 

News English Summary: Arnab Goswami bail plea in Supreme Court: A Bench headed by Justice Chandrachud says Arnab Goswami and two other accused be released on interim bail on a bond of Rs 50,000. It directs the Commissioner of Police to ensure the order is followed immediately said Supreme court.

News English Title: Supreme court granted interim bail to Republic TV editor Arnab Goswami news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x