23 February 2025 7:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सुप्रीम कोर्टाकडून धक्का | अर्नब गोस्वामींच्या त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार | धाबे दणाणले

Supreme court of India, refuses to hear plea, FIR against Republic TV

नवी दिल्ली, ७ डिसेंबर: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि सर्वेसेवा अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता त्यांना थेट सुप्रीम कोर्टातून धक्का मिळाला आहे. केवळ अर्णब गोस्वामीच नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले असतील अशी शक्यता आहे.

कारण रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व FIR रद्द करणे आणि तपास CBI ‘कडे वर्ग करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सदर याचिका स्वभावत: महत्वाकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटल्याने ती अर्णब गोस्वामी यांना चपराक असल्याचं देखील म्हटलं जातंय.

विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी रिपब्लिकच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये आणि हे प्रकरण CBI’कडे हस्तांतरित करावे अशी आपली मागणी आहे. परंतु ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यानंतर याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे.

 

News English Summary: Republic TV editor-in-chief and surveyor Arnab Goswami’s troubles are likely to escalate again. Because now they have got a direct push from the Supreme Court. Not only Arnab Goswami but also his staff are likely to be affected.

News English Title: Supreme court of India refuses to hear plea to quash all FIR against Republic TV news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x