वडिलांचा घरात कोरोनाने मृत्यू | चिमुकली १६ तास बाबा किती झोपशील असं विचारात वडिलांच्या डोक्यावर हात फिरवत बसली
पटणा, ३० एप्रिल | कोरोनाने बर्याच जणांचे जीव घेतले आहेत. देशात आज मोठ्या प्रमाणावर लोकं कोरोनाने मृत्युमुखी पडले असून कोणताही राज्य त्यापासून सुटलेलं नाही. इतर राज्यांप्रमाणे बिहार राज्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातलं आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मात्र अनेक ठिकाणी मन सुन्न करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.
तशीच एक वेदनादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. घडलं असं की घरात वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि मुलगी वडिलांसोबत अनेक तास बोलण्याचा प्रयत्न करत होती. दैनिक भास्कर या हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ८ वर्षाची निरागस मुलगी आपल्या मृत वडिलांना जागं करण्याचा प्रयत्न करत होती. ती वारंवार वडिलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत उठ बाबा, तू किती वेळ झोपत राहशील असं सांगत होती.
अगदी तीनही वडिलांना भूक लागल्याचा बहाणा करून उठविण्याचा प्रयत्न देखील केला. कारण तिला भूक लागल्यावर वडील उठून तिला जेवण देत हे तिला माहित होतं, मात्र यावेळी तसं घडलंच नाही. करणं या वेळी आपले वडील देवाघरी गेल्याच समजण्याएवढं तिचं वय नव्हता.
सदर घटना तेव्हा समोर आली जेव्हा त्यांचा एका नातेवाईकाने व्हिडिओ कॉल आणि तेव्हा त्यांना विषय समाजला. संपूर्ण विषय आणि घटना समजल्यावर अनेकांचे डोळे पाणावले होते. विशेष म्हणजे निरागस मुलीने तिच्या वडिलांना तब्बल 16 तास जागं करण्याचा प्रयत्न केला होता, कारण तिला वाटलं होतं बाबा गाढ झोपला आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रभात कुमार (45 वर्ष) पटना येथील राम कृष्णा नगरमधील मधुबन कॉलनी रोड क्रमांक 5 येथे भाड्याच्या घरात राहत होते. प्रभात कुमार पटना येथील राजा मार्केटमध्ये गोस्वामी नावाच्या एका व्यक्तिसोबत हार्डवेयरचं दुकान चालवत होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती आणि त्यांना 8 वर्षाची राधा रानी नावाची मुलगी आहे.
News English Summary: At home the father had died of corona and the daughter was trying to talk to the father for several hours. According to the Hindi newspaper Dainik Bhaskar, an 8-year-old innocent girl was trying to wake up her dead father. She repeatedly turned her hand on her father’s head and said, “Get up, Papa, how long will you sleep?”
News English Title: Suspected death in Bihar Patna father corpse was awakening for 16 hours 8 year old daughter news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले सकारात्मक संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा
- Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स