मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण | TRP Scam | हे ऐच्छिक बदल करण्याचेच प्रकार आहेत
मुंबई, २२ जानेवारी: जर आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यास मोदींच्या नैत्रुत्वात एनडीएनला बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती.
आता लोकसभा निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर एकट्या भारतीय जनता पक्षाला एकूण ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर अन्य पक्षांना एकूण ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र अशा प्रकारचे कल जाणीवपूर्वक हवा निर्मितीसाठीच केले जातात असा आरोप यापूर्वी देखील अनेकदा काढण्यात आला आहे. १२५ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात केवळ काही १०-१२ हजार लोकांची मतं जाणून घेऊन त्यांना प्रसिद्धी दिली जाते. महागाई, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक घसरण जे जाऊ लोकांना प्रचंड आवडतंय आणि त्यामुळे लोकं अमुक एका नेत्यावर प्रचंड खुश आहेत असाच या सर्वेंचा ऐकूण तोरा असतो.
सध्या देशात गाजत असलेला TRP घोटाळा ज्यामध्ये कृत्रिमरीत्या गोष्टी वाढवून दाखवल्या गेल्या आणि रिपब्लिक सर्वात लोकप्रिय चॅनेल असा भास निर्णय करून जाहिरात देणाऱ्या ग्राहकाच्या डोळ्यात धूळफेक करून पैसा कमावला गेला. तोच प्रकार अशा प्रकारच्या सर्व्हनमधून केला जातो आणि एका विशिष्ठ पक्ष तसेच व्यक्तिकेंद्रित हवा निर्मिती केली जाते. तर दुसऱ्या बाजूला एक अमुक पक्ष कोणालाच आवडत नाही असा संदेश देण्याची काळजी घेतली आहे.
त्यालाच अनुसरून आरटीआय ऍक्टिविस्ट साकेत गोखले यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मूड ऑफ द नेशन’ आणि इतर “सर्वेक्षण” हा TRP घोटाळ्याप्रमाणेच ऐच्छिक बदल घडवून आणण्याचा प्रकार आहे…. कोणताही स्वाभिमान संपादक खाजगीपणे हे नाकारू शकत नाही की, सर्वेचे निकाल जाहीर करण्यापूर्वी भाजपसाठी इच्छित बदल करून भाजप सर्व्हेमध्ये प्रथम राहील याची काळजी घेतली जाते.
These surveys do far more harm to democracy than manipulated TRPs (which mostly affect advertisers).
The idea is to project stellar numbers for the BJP in order to gaslight anyone who might be pissed off at the BJP & planning to step away from voting for them.
— Saket Gokhale (@SaketGokhale) January 22, 2021
News English Summary: The Mood of the Nation & other similar “surveys” are yet another form of manipulation just like TRP ratings. No self-respecting editor can deny in private that the BJP is always first shown the alleged survey results to allow them to make the tweaks they want before release. These surveys do far more harm to democracy than manipulated TRPs (which mostly affect advertisers). The idea is to project stellar numbers for the BJP in order to gaslight anyone who might be pissed off at the BJP & planning to step away from voting for them.
News English Title: The Mood of the Nation surveys are similar like TRP scam said RTI activist Saket Gokhale news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News