5 November 2024 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

VIDEO | योगी आदित्यनाथ कॅमेऱ्यावर बाईट देत होते | मध्येच ANI पत्रकाराला 'ही' शिवी दिली?

Uttar Pradesh, CM Yogi Adityanath, Bad word Chutiya

लखनऊ, ५ एप्रिल: उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था देशभर परिचित आहे. त्यामुळे तिथल्या राजकारण्यांची प्रतिमा देखील देशभर तशी नकारात्मकच आहे. मात्र आता त्याचे पुरावे देखील समोर येतं आहेत. विशेष म्हणजे हा पुरावा दिला आहे एका माजी आयएएस अधिकाऱ्याने आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका देखील केली आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या संदर्भातील हा पुरावा समोर आल्यानंतर त्यांच्यावर समाज माध्यमांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. अनेकांनी ‘हा आहे भाजपच्या संतांचा’ खरा चेहरा असं देखील म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदारपणे व्हायरल होतं आहे.

ऑन कॅमेरा घडलेल्या प्रकाराबद्दल निवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंग यांनी म्हटलं आहे की, “ये है मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ का असली चेहरा.. ANI के कैमरामैन को ज़रा सी आवाज पर ‘चूतिया कहीं के’ कह कर संबोधित कर रहे हैं… खैर ANI के साथ यही होना चाहिए, देश की सबसे बड़ी एजेंसी जब सरकारी प्रवक्ता से भी बदतर चाटुकारिता करने लगे तब यह होना लाज़मी है..

 

News English Summary: The law and order situation in Uttar Pradesh is well known across the country. Therefore, the image of the politicians there is also negative across the country. But now the evidence is coming to light. A former IAS officer and Chief Minister Yogi Adityanath have also been criticised for providing such evidence.

News English Title: Uttar Pradesh CM Yogi Adityanath used bad word on camera news updates.

हॅशटॅग्स

#YogiAdityanath(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x