22 December 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

उत्तर प्रदेश कोरोना आपत्ती | योगी सरकार संपूर्ण राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावणार

Uttar Pradesh Corona pandemic

लखनऊ, २० एप्रिल: लखनऊसह उत्तर प्रदेशातील 5 शहरांमध्ये लॉकडाऊन लादला जाणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सोमवारी, हायकोर्टाने लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले होते. याविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यूपी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवले. सरकारने म्हटले आहे की, लॉकडाऊनचा आदेश देणे न्यायपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

दरम्यान, पुन्हा एकदा योगी सरकारने संपूर्ण राज्यात वीकली लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता प्रत्येक शनिवार आणि रविवारी राज्यात सर्व काही बंद राहिल. केवळ इमरजेंसी सुविधाच सुरू राहतील. आतापर्यंत केवळ रविवारीच लॉकडाऊन होते. या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांमध्ये 500 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. तिथे रोज रात्री 8 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजेपर्यंत आवश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींवर निर्बंध असतील.

उत्तरप्रदेशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. रोज नवीन संक्रमितांसह मृतांचा आकडाही वाढतना दिसत आहे. सोमवारी राज्यात 28,211 नवीन संक्रमितांची ओळख झाली आणि 167 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: Lockdown will not be imposed in 5 cities in Uttar Pradesh including Lucknow. The Supreme Court has stayed the Allahabad High Court order. On Monday, the High Court had ordered a complete lockdown in Lucknow, Kanpur, Varanasi, Prayagraj and Gorakhpur by April 26. The Yogi government had filed a petition in the Supreme Court against this. On behalf of the UP government, Solicitor General Tushar Mehta took up the matter before a bench of Chief Justice. The government has said that ordering a lockdown does not fall within the jurisdiction of the judiciary.

News English Title: Uttar Pradesh govt will impose weekend lcokdown due to corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x