20 April 2025 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

ते 'लोटस' नव्हतं... खरं तर ते 'लूट-अस' होतं - तेजप्रताप यादव

RJD leader Tej Pratap Yadav

पटना, २६ एप्रिल: देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.

देशामध्ये ऍक्टिव्ह केस म्हणजे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 28 लाख 7 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर बिहारमध्ये देखील परिस्थिती बिघडल्याने चिंतेचं वातावरण आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास येथील पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडून गेल्याच चित्रं आहे. तर दुसरीकडे सर्वच विषयावरून रुग्णांना पैसे मोजावे लागत आहेत.

याच विषयाला अनुसरून आरजेडीचे नेते तेज प्रताप यादव यांनी भारतीय जनता पक्षाला मोजक्या शब्दात टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचं चिन्ह असलेल्या कमळ म्हणजे लोटस’ला लक्ष करून तेज प्रताप यादव यांनी ट्विट केलं आहे की, “ते ‘लोटस’ नव्हतं… खरं तर ते ‘लूट-अस’ होतं’.

 

News English Summary: Following this issue, RJD leader Tej Pratap Yadav has slammed the Bharatiya Janata Party in a few words. Looking at the lotus, the symbol of the Bharatiya Janata Party, Lotus, Tej Pratap Yadav tweeted, “It was not ‘Lotus’ … in fact, it was ‘Loot-Us’.”

News English Title: It was not a LOTUS in fact it is LOOT US said RJD leader Tej Pratap Yadav over Indian corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या