9 January 2025 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

सर्व वाचकांना दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा | हसत राहा...आनंदी राहा

Happy Dussehra, Happy Vijayadashami, Indian Festivals

मुंबई, २५ ऑक्टोबर : अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (Dussehra  and Vijayadashami). आज (२५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्‍याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसर्‍याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे. अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात आज आपण सर्वजण दसरा तितक्याच आवडीने साजरा करणार यात शंका नाही. आमच्या वाचकांना आज आणि भविष्यातील प्रत्येक दिवस हा आरोग्यदायी, सुखकर आणि आर्थिक भरभराटीचा जावो याच शुभेच्छा…..हसत राहा….आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा.

 

News English Summary: Ashwin Shukla Dashami means Vijayadashami. Today (October 25) Vijayadashami and Dussehra are being celebrated in various states of India. Today is the day of Dussehra, which is one of the three and a half muhurats. Today is the day to start a new beginning by overcoming Dharma with Adharma.

News English Title: Happy Dussehra and Vijayadashami for all readers News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x