VIDEO | क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माचा डान्स व्हायरल
दुबई, २३ ऑक्टोबर: आयपीएल 2020 मध्ये युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा देखील सध्या युएईमध्ये आहे. आरसीबीच्या सामन्यावेळी ती बहुतेक वेळा उपस्थित असते आणि युजवेंद्रला सपोर्ट करताना दिसते. चहल धनश्रीसोबत आनंदी क्षण घालवत आहे. धनश्रीला डान्सची अत्यंत आवड असल्याने ती समाज माध्यमांवर तिच्या डान्सचे व्हिडिओ अनेकदा शेअर करत असते.
दरम्यान, धनश्री युएईमध्ये क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली असली तरी तिने डान्स करणं सोडलेलं नाही. हॉटेलच्या बाल्कनीत तिने केलेला डान्स व्हायरल होत आहे. दुबईमध्ये उपस्थित असलेल्या धनश्रीने बुर्ज खलिफा येथे अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या गाण्यावर डान्स केला. ‘बुर्ज खलिफा’ ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या डान्स व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही टॅग केले आहे.
VIDEO | क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माचा डान्स व्हायरल pic.twitter.com/MeRvp89ndy
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 23, 2020
News English Summary: Royal Challengers Bangalore Yuzvendra Chahal who is currently in United Arab Emirates for the ongoing IPL 2020 tournament with his fiancee Dhanashree Verma. Yuzvendra Chahal fiancee Dhanshree Verma has found a new way to keep his fans entertained.Dhanashree Verma is a dance choreographer. She owns the dance company – Dhanashree Verma Company.She usually dances on Bollywood tracks.Recently she shared a video of herself in which she grooves to quirky lyrics of Akshar Kumar hit song Burj Khalifa.
News English Title: Yuzvendra Chahal Fiance Dhanashree Verma dance in Burj Khalifa News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार