22 April 2025 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Investment Plan | या सरकारी योजनेत 55 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीला 10 लाख रुपये मिळतील, योजनेबद्दल जाणून घ्या

Small Investment Scheme

Small Investment Tips | एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी ‘जीवन अमर पॉलिसी’ ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड जीवन विमा योजना सुरू केली आहे. जर पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली होती. ‘एलआयसी जीवन अमर पॉलिसी’ आपल्या पॉलिसीधारकांना विविध प्रकारचे फायदे मिळवून देते. चला तर मग जाणून घेऊ एलआयसी जीवन अमर पोलिसीचे मुख्य फायदे.

एलआयसी जीवन अमर पॉलिसीचे वैशिष्ट्य :

मृत्यू लाभ :
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदाराला विम्याची रक्कम मृत्यू लाभ म्हणून दिली जाते.

गॅरंटीड मॅच्युरिटी वैशिष्ट्य :
पॉलिसीधारकाला पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर विम्याची पूर्ण रक्कम मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून दिली जाते.

उच्च सम अॅश्युअर्ड रिबेट :
पॉलिसीधारकाला उच्च सम अॅश्युअर्ड रिबेटचा लाभ घेता येतो, जेणेकरून त्याच्या प्रीमियमची रक्कम कमी होईल.

कर लाभ :
एलआयसी जीवन अमर पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकदार कर सवलतीसाठी पात्र असतो.

एलआयसी जीवन अमरचे फायदे:

फ्लेग्झिबिलिटी :
पॉलिसीधारक आपल्या गरजेनुसार पॉलिसी टर्म आणि अॅश्युअर्ड पर्याय निवडू शकतो.

कमी प्रीमियम :
इतर जीवन विमा योजनांच्या तुलनेत एलआयसी जीवन अमर योजने प्रीमियम रक्कम तुलनेने कमी आहे.

क्लेम सेटलमेंट :
एलआयसी जीवन अमरसाठी क्लेम सेटलमेंट प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली आहे, जेणे करून लोकांना अडचण होणार नाही.

एलआयसी जीवन अमर योजनेत गुंतवणूक करण्याची पात्रता :

किमान आणि कमाल वय :
एलआयसी जीवन अमर योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 8 वर्षे आणि कमाल वय 60 वर्षे असावे.

पॉलिसी टर्म :
एलआयसी जीवन अमर योजनेचा पॉलिसी टर्म 10 ते 30 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

विम्याची रक्कम :
एलआयसी जीवन अमर योजनेची किमान विमा रक्कम 2 लाख रुपये आहे.

एलआयसी जीवन अमरसाठी अर्ज कसा करावा?
इच्छुक पॉलिसीधारक आपल्या नजीकच्या एलआयसी ऑफीसला भेट देऊन किंवा एलआयसी वेबसाइटद्वारे ऑनलाईन एलआयसी जीवन अमरसाठी अर्ज करून गुंतवणूक सुरू करू शकता. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही वैयक्तिक तपशील, वैद्यकीय इतिहास आणि नॉमिनीची माहिती अर्जात भरावी लागते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Jeevan Amar Policy scheme benefits check details on 13 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Small Investment Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या